ओठांच्या वरील नको असलेले केस 100% मुळापासून घालावा एका या तुमच्या, नंतर परत मिळत केस येणार नाहीत …!!

आरोग्य

मित्रांनो,प्रत्येकालाच आपला चेहरा सुंदर आणि आकर्षक असावा असे वाटतच असते. कोणत्याही कार्यक्रमात गेल्यानंतर किंवा चार चौघात केल्यानंतर आपण उठावदार दिसावे असे वाटत असते. त्यामुळे प्रत्येक महिला ही ब्युटी पार्लरचा सल्ला घेतच असते.कित्येक स्त्रियांना वॅक्स, आयब्रो, फेशिअल अशा अनेक कारणांसाठी ब्युटी पार्लरला त्या जातच असतात. परंतु मित्रांनो स्त्रियांचे सौंदर्य खुलण्यासाठी प्रत्येक गोष्टीला विशेष असे महत्त्व आहे. बऱ्याच महिलांना अपर लिप देखील काढायचे असते. मित्रांनो चेहऱ्यावरील जे काही अनावश्यक केस असतील तर यामुळे स्त्रियांचा महिला चेहरा हा वेगळाच दिसायला लागतो. म्हणजेच त्या आकर्षक वाटत नाहीत.

तर मित्रांनो बऱ्याच वेळा आपणाला ब्युटी पार्लरला जाणे जमत नसेल तर त्यावेळेस आपण खूपच निराश होऊन जातो की आता आपण अप्पर लीप कसे काढायचे. तर मित्रांनो आपण काही घरगुती उपायांनी देखील काढू शकता. तर मित्रांनो आज मी तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे की हा उपाय जर तुम्ही केला तर तुमचे जे काही ओठांच्या वरती अनावश्यक केस असतील ते निघून जातील आणि ते पुन्हा कधीही केस येणार नाहीत.

चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढण्यासाठी तुम्ही घरगुती सामग्रीची मदत घेऊ शकता. घरगुती उपचारांमुळे तुमच्या त्वचेवरही दुष्परिणाम होणार नाहीत. पण अपर लिप काढण्यासाठी कधीही रेझरचा वापर करू नका. यामुळे तुमची त्वचा काळी पडू शकते. नैसर्गिक उपाय केल्यास त्वचेवरील अनावश्यक केस काढल्यास त्यांची वाढ देखील कमी होऊ शकते. जाणून घेऊया सविस्तर माहिती.

तर मित्रांनो या उपायासाठी कोणकोणत्या पदार्थांची आवश्यकता आहे चला तर मग जाणून घेऊयात. तर मित्रांनो आपणाला बेसन पीठ एक चमचा घ्यायचे आहे. मित्रांनो बेसन पीठ हे आपल्या चेहऱ्यावरील अनावश्यक केस घालवण्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच आपला चेहरा उजळण्यासाठी देखील बेसन पीठ खूपच महत्त्वाचे आहे.

तर मित्रांनो यानंतर आपणाला एक चमचा साखर घ्यायची आहे. मित्रांनो तुम्हाला आता प्रश्न असा पडला असेल की मी या उपायासाठी साखर का घेतलेली आहे. तर मित्रांनो साखर ही खूपच चिपचिप्पी असल्याकारणाने ज्यावेळेस आपण अपर लीपचे केस काढीत असतो त्यावेळेस जे काही छोटे छोटे केस आहेत ते केस काढण्यासाठी या साखरेची खूपच मदत होते. त्यामुळे मित्रांनो आपल्याला एक चमचा साखर त्या बेसन पिठामध्ये घालायचे आहे. यानंतर आपल्याला चिमूटभर हळद घ्यायची आहे.

हे वाचा:   कितीही जुनाट वांग, वांगाचे डाग मुळापासून घालवा मोजून फक्त सात दिवसात १००% मुळापासून घालवा एकवेळ अवश्य करून पहा ....!!

तर मित्रांनो हळद ही आपल्याला खूपच आयुर्वेदिक उपायांमध्ये महत्त्वाची ठरते. हळदीला आयुर्वेदामध्ये विशेष असे महत्त्व दिले गेलेले आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपणाला चिमूटभर हळद घ्यायची आहे. बेसन पीठ, साखर आणि हळद व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे.

नंतर आपल्याला एखाद्या छोट्याशा पातेलामध्ये पाणी घेऊन थोडसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपणाला जी आपण बेसन, साखर आणि चिमूटभर हळद एका वाटीमध्ये मिक्स केलेली असते ती वाटी तशीच त्या पाण्यावर ठेवायची आहे आणि मित्रांनो आपणाला ते जे घटक आहे ते आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत.

मित्रांनो आपणाला बेसन, साखर आणि हळद हे मिश्रण थोडेसे भाजून घ्यायचे आहे. मित्रांनो थोडेसे आपण हलवून झाल्यानंतर आपण जे पातेल्यात पाणी घेतलेले आहे त्यातीलच एक चमचा पाणी आपणाला त्या हळद, साखर आणि बेसन पिठामध्ये घालायचे आहे. जास्त पाणी आपल्याला घालायचे नाही.

तर मित्रांनो आपल्याला जास्त पातळ हे करायचं नाही आणि घट्टही करायचे नाही. म्हणजेच मित्रांनो तुम्हाला एक चमचा किंवा जास्तीत जास्त दीड चमचाच पाणी यामध्ये घालायचे आहे आणि व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. मित्रांनो तुम्हाला समजेलच की साखर ही विरघळली जात आहे म्हणजेच एक प्रकारचा चिकटपणा त्या मिश्रणाला येतो.

नंतर चिकटपणा आल्यानंतर म्हणजे साखर पूर्णतः विरघळल्यानंतर आपल्याला मग गॅस बंद करायचा आहे. आपण ज्यावेळेस ब्युटी पार्लरमध्ये ओठांच्या वर आलेले केस काढण्यासाठी जातो त्यावेळेस मित्रांनो आपली त्वचा ही लूज पडायला लागते. त्यामुळे मित्रांनो तुम्ही घरगुती उपाय जर केले तर आपली स्किन देखील खूपच छान राहते आणि परत ओठांच्या वरती केस अजिबात उगवणार नाहीत.

हे वाचा:   या उपाया नंतर तुम्ही सर्व क्रीम फेकून द्याल, फक्त एक वेळेस करा हा घरगुती उपाय आणि चमत्कार पहा चेहरा एवढा गोरा होईल की त्या पुढे चंद्रही फिक्का पडेल .....!!

तर मित्रांनो हे जी आपली पेस्ट तयार झालेली आहे ही पेस्ट जास्त घट्टही नसावी आणि पातळही नसावी. मित्रांनो ही पेस्ट आपणाला ओठांच्या वरती जे काही केस आलेले असतील त्यावरती लावायचे आहे. मित्रांनो पेस्ट लावल्यानंतर दहा ते बारा मिनिटे तसेच ठेवायचे आहे.

मित्रांनो जज्यांची त्वचा ही खूपच ड्राय असेल तर त्यांनी मिश्रणामध्ये पाण्याऐवजी कच्चे दूध देखील वापरू शकतात. मित्रांनो ही पेस्ट आपणाला आपल्या ओटांच्या वरती जिथे केस आलेले आहे तिथे लावल्यानंतर दहा ते बारा मिनिटे झाल्यानंतर आपणाला नंतर आपल्या बोटांच्या सहाय्याने मसाज करून ती पेस्ट काढायची आहे.

मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही ही पेस्ट काढणार आहात त्यावेळेस तुम्ही आपल्या बोटांच्या सहाय्याने खालून वरती मसाज करून ही पेस्ट काढायची आहे. पेस्ट तुम्ही काढता त्यानंतर तुम्हाला आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही कोणत्याही क्रीम्स वगैरे लावू शकता.

तर मित्रांनो असा हा घरगुती उपाय तुम्ही जर केला तर तुमचे जे काही ओठांच्या वरती अनावश्यक बाल म्हणजेच केस असतील तर ते नक्कीच निघून जातील आणि परत कधीच येणार नाहीत. तर असा हा खास घरगुती आयुर्वेदिक उपाय तुम्ही एकवेळ अवश्य करून पहा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *