कितीही खराब झालेले दात साफ करा फक्त 1 मिनिटात पिवळे दात मोत्यासारखे चमकतील या उपायाने …..!!

आरोग्य

मित्रांनो आज आपण आपल्या लेखामध्ये दातांसंबंधित एक महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत. आपल्या दातांच्या ज्या काही समस्या असतात. म्हणजेच दात दुखणे ,दात अनेकदा आपले पिवळे काळसर होत असतात आणि ही समस्या यामुळे आपल्याला अनेकदा चारचौघांमध्ये अडचण होत असते आणि अनेक जण आपले पांढरे दात असल्यामुळे चारचौघांमध्ये हसत सुद्धा नाही आणि अनेकदा पिवळे दात हे आपल्या मस्करी चे कारण सुद्धा होते. म्हणूनच या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आज आम्ही तुमच्या साठी एक घरगुती नैसर्गिक असा उपचार घेऊन आलेला आहोत.

मित्रांनो हा उपाय केल्याने तुमचे जे काही पिवळसर लालसर व काळसर डाग आहेत ते नष्ट होतील आणि तुमची दात शुभ्र होऊन चमकू लागतील आणि त्याचबरोबर मित्रांनो
दात चांगले असणे ,स्वच्छ असणे,सरळ असणे हे व्यक्तीच व्यक्तिमत्त्व असते. दात पिवळे झालेले असतील, खराब झालेले असतील तसेच तंबाखूचे व्यसन असेल त्याच्या मुळे खराब झालेले असतील तर तुमचं इम्प्रेशन हे बॅड इम्प्रेशन पडते.

तसेच दात मोत्यासारखे पांढरे दिसणे त्यासाठी अतिशय साधा सोपा उपाय आज जाणुन घेणार आहोत. तसेच आज आपण आंब्याच्या पाण्याचा वापर करून दात स्वच्छ पांढरे आणि चांगले करणार आहोत.

हे वाचा:   वांगाचे डाग फक्त ३ दिवसात गायब, एकदा लावून पहा आणि चेहरा कायमचा गोरा करा, आणि पहा तुमच्या सौयदर्यापुढे चंद्रही फिका पडेल .....!!

तर मित्रांनो कोणता आहे उपाय आणि कशा पद्धतीने आपल्याला उपाय करायचा आहे. याबद्दलची सविस्तरपणे माहिती आता पण जाणून घेऊया. तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला पहिला प्रमुख पदार्थ लागणार आहे तो म्हणजे तुळशीची पाने.

मित्रांनो साधारणता एक वाटीभर तुम्हाला तुळशीची पाने घ्यायचे आहे आणि त्यानंतर ही पाने तुम्हाला उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे. मित्रांनो सादर करा एक ते दोन दिवस तुळशीची पाने तुम्हाला उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला या तुळशीच्या पानांची पावडर तयार करून घ्यायचे आहे आणि मित्रांनो जर तुम्ही मेडिकलमध्ये मिळणारी तुळशीच्या पानांची पावडर असली तरीही चालेल.

तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला तुळशीच्या पानांची पावडर तयार करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला साधारणता एक चमचा ही पावडर घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळायचा आहे.

म्हणजे अर्धा लिंबूचा रस आपल्याला त्यामध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये तिसरा जो पदार्थ टाकायचा आहे तो म्हणजे खोबरेल तेल. मित्रांनो आपण जे डोक्याला लावण्यासाठी खोबरेल तेल वापरतो ते आपल्याला साधारणतः अर्धा चमचा यामध्ये टाकायचा आहे आणि हे तिन्ही पदार्थ एका वाटीमध्ये घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थितपणे हे मिक्स करून घ्यायचे आहेत.

हे वाचा:   सर्दी खोकला शिंका फक्त दोन मिनिटात मोकळे करा. भरलेले नाक, छाती, सायनस, फक्त दोन मिनिटांत मोकळे ? डॉ ; स्वागत तोडकर टिप्स …!!

अशा पद्धतीने हे तिन्ही पदार्थ व्यवस्थितपणे मिक्स करून आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आणि ही पेस्ट तयार झालेली आहे या पेस्टने आपल्याला दिवसातून एक वेळा अशा पद्धतीने साधारणता दोन ते तीन दिवस दंतमंजन करायचा आहे.

म्हणजे आपला जो ब्रश आहे दात घासण्याचा त्यावर हे पेस्ट घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपले दात घासायचे आहेत आणि पाच मिनिटं ती पेस्ट तसेच दातांवर राहू द्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपले तोंड व्यवस्थितपणे धुवून घ्यायचे आहे.

तर अशा सोप्या पद्धतीने आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा आपल्याला उपाय करायचा आहे. यामुळे आपले दात पांढरे तर होतीलच आणि त्याचबरोबर ज्या काही दातांच्या कीड आहे ती लवकरात लवकर निघून जाईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *