चुकूनही चहासोबत हे पाच पदार्थ अजिबात खाऊ नका; नाहीतर भोगावे लागतील वा’ई’ट प’रि’णा’म ! महत्वपूर्ण माहिती !

आरोग्य

मित्रांनो, चहा आणि कॉफी आजच्या घडीला भारतात घरोघरी पिली जाते. चहा किंवा कॉफी न पिणा-या व्यक्तींच प्रमान अगदी कमी आहे. पण चहा नुसता पिणारी लोक फारच कमी.  90% लोक चहासोबत चपाती बिस्किट असे काहीना काही पदार्थ खातात. परंतु मित्रांनो चहासोबत हे पाच पदार्थ चुकून सुद्धा खाऊ नका कारण यामुळे पोटाच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून आपण कोणते पदार्थ चहासोबत खाऊ नयेत याची माहिती घेणार आहोत.
चहा मुळे शरीर ताजेतवाने व फ्रेश राहते मन प्रसन्न होते थकवा निघून जातो असे चहा पिण्याचे फायदे असले तरी चहासोबत चुकीचे पदार्थ खाल्ल्याने आपल्याला पोटाचे त्रास होऊ शकतात. तसेच उपाशीपोटीनंतर चहा प्यायल्याने शरीराला हानी पोहोचते.

मित्रांनो, काही तरी खाल्लं पाहिजे. परंतु चहाबरोबर आपण जे खाणार आहोत. ते पदार्थ यामध्ये किमान अर्ध्या तासाचे अंतर असावे म्हणजे चहा पिला पूर्वी अर्धा तास मी काहीतरी खाल्ले पाहिजे किंवा चहा घेतल्यानंतर अर्ध्यातासाने काहीतरी खा. यामुळे तुम्हाला चहा पिण्याचा त्रास होणार नाही आणि याचे दुष्परिणामही होणार नाहीत.
चहासोबत वडापाव भजी असे पदार्थ खाऊ नयेत म्हणजेच बेसनचे, हरभऱ्याच्या डाळीचे पदार्थ खाऊ नयेत हे पदार्थ चहासोबत खाल्ल्यामुळे  पचनसंस्था हळूहळू मंदावते. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे नीट पचन होत नाही. त्यामुळे पोटाच्या समस्या सुद्धा निर्माण होऊ लागतात.

हे वाचा:   शुगर 400 असो की 500 या कितीही जुनाट शुगरचा त्रास असू द्या सात दिवसात मुळापासून गायब, होणार शुगर १००% मरेपर्यंत अजिबात वाढणार नाही ....!!

काही लोकांना चहा पिन्यापूर्वी किंवा चहा पिल्यानंतर पाणी प्यायची सवय असते परंतु चहा सोबत किंवा नंतर पाणी पिणे अत्यंत चुकीचे आहे. चहा पिला पूर्वी किंवा चहा प्यायला नंतर किमान वीस मिनिटं पाणी पिऊ नये असे केल्याने याचा परिणाम आपला दातांवर होतो. त्यामुळे दात हलू लागतात व दात कमकुवत होतात.

चहा सोबत अंडी किंवा अंडी घालून केलेला कोणताही पदार्थ चहासोबत खाऊ नये. चहासोबत अंड्याचे पदार्थ खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढते आणि हृदय संबंधित आजार होण्याची शक्यता वस्ती असते.

चहाची चव वाढवण्यासाठी अनेक जण त्यामध्ये लिंबू  पिळतात. परंतु असे करणे धोकादायक आहे. आयुर्वेदिक शास्त्रानुसार फक्त ग्रीन टी मध्ये लिंबू पिळला जातो. अन्य चहा मध्ये लिंबू पिळला जात नाही यामुळे तुम्हाला पित्ताचा त्रास होऊ शकतो. वारंवार ढेकर येणे, मळमळ होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

हे वाचा:   कधी स्वप्नामध्ये सुद्धा विचार केला नसेल सीताफळ खाण्याचे शरीराला होणारे हे जबरदस्त फायदे वाचून तुमच्या पण पायाखालची जमीन सरकेल !

चहासोबत खारी बिस्किटे, मोनॅको अशी बिस्किट खाऊ नयेत. कारण चहामध्ये दूध असतं दूध आणि मिठाचा एकत्र परिणाम चांगला होत नाही. बनवल चहासोबत सॉल्टी बिस्किट खाऊ नयेत.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *