चेहऱ्यावरील कितीही जुनाट वांग, काळे डाग, १००% जाऊन चेहरा एकदम चंद्रासारखा चमकेल आणि लोक फक्त वळून वळून पाहताच राहतील ……!!!

आरोग्य

मित्रांनो, आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला कामासोबतच आपल्या शरीराचीही तितकीच काळजी असते. त्यातही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला चेहरा. आपला चेहरा हीच आपली ओळख असते. त्यामुळे चेहरा स्वच्छ आणि सुंदर दिसावा यासाठी अनेकजण निरनिराळ्या प्रकारचे उपाय करत असतात. मात्र अनेकांच्या चेहऱ्याला वांग या त्वचेच्या समस्येचा सामान करावा लागतो. ज्यामुळे चेहऱ्यावर डाग दिसू लागतात. मित्रांनो ज्यावेळी आपण आपली ही समस्या घेऊन डॉक्टरांकडे जातो. तेव्हा डॉक्टर आपल्याला त्यावर महागडी औषधे लिहून देतात किंवा एखादी सर्जरी करायला सांगतात. परंतु मित्रांनो अनेकदा आपल्याला ही सर्जरी करून घेणे किंवा ही औषधे घेणे परवडत नाही.

जरी आपण ही औषधी घेतली किंवा डॉक्टरांची सर्जरी देखील आपल्या चेहऱ्यावर करून घेतली तरीही त्याचा काही परिणाम होत नाही किंवा अनेकदा त्याचा साईड इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर किंवा त्वचेवर होतो. म्हणूनच आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आणि म्हणूनच मित्रांनो जर आपण अशा आपल्या समस्या घेऊन डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा किंवा महागडी औषधी घेण्या अगोदर आपल्या आयुर्वेदाची मदत घेऊन त्यामध्ये सांगितलेले काही छोटे छोटे उपाय आपल्या घरामध्ये केले तर यामुळे आपल्या अनेक समस्या लवकरात लवकर दूर होऊ शकतात.

तर मित्रांनो आज आपण आपल्या चेहऱ्यावर असणारे काळे डाग, वांग आपण कशा पद्धतीने घरच्या घरी सोप्या पद्धतीने आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या माहिती नुसार घालवू शकतो. हे आज आपण जाणून घेणार आहोत.प्रत्येक व्यक्तीला आपला चेहरा स्वच्छ व सुंदर असावा वाटतो. सुरकुत्या व खड्डे नको वाटतात. या सर्व गोष्टींसाठी एक साधा सोपा व घरगुती करता येईल असा उपाय सांगणार आहे. मित्रांनो आजचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो पहिला आणि प्रमुख पदार्थ लागणार आहे तो म्हणजे दालचिनी मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाक घरामध्ये असते. आणि मित्रांनो आजच्या या उपायासाठी आपल्याला एका दालचिनीची पावडर तयार करून घ्यायचे आहे.

हे वाचा:   नागिन, नागवेढा पूर्णपणे गायब करणारी ही एकच चमत्कारिक वनस्पती 100% प्रभावी ....!!

मित्रांनो आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की दालचिनीमध्ये अँटीबैक्टीरियल गुणधर्म असतात जे त्वचेवरील मुरुम आणि पुरळ दूर ठेवतात. दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात, जे पिगमेंटेशनची समस्या दूर ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला दुसरा जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे मित्रांनो मध्ये आपल्या त्वचे संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी खूपच फायदेशीर आहे आणि त्याचबरोबर आपल्या आयुर्वेदामध्ये याच मधाचे अनेक फायदे देखील सांगितलेले आहेत वजन कमी करणे त्याचबरोबर त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी ही मधाचा वापर केला जातो.

तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला दालचिनीची पावडर एक चमचा घ्यायची आहे आणि त्यानंतर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला एक चमचा मध टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हे दोन्ही पदार्थ व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत मित्रांनो मध आणि दालचिनी पावडर हे पदार्थ एका वाटीमध्ये आपल्याला एक एक चमचा घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याची एक चांगली पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि मित्रांनो या उपायासाठी आपल्याला ही पेस्ट वापरायचे आहे मित्रांनो ज्या ठिकाणी हे वांग आहेत किंवा काळे डाग आहेत त्या ठिकाणी आपल्याला ही पेस्ट लावायची आहे आणि दहा ते पंधरा मिनिटे आपल्याला ती पेस्ट तिथेच राहू द्यायचे आहे त्यानंतर आपल्याला आपला चेहरा थंड पाण्याने धुवायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला आठवड्यातून दोन वेळा करायचा आहे त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर असणारे कसल्याही प्रकारचे काळे डाग किंवा वांग असतील ते लवकरात लवकर निघून जातील.

हे वाचा:   कुटे भेटलेच तर हे एक पान लगेच तोडून घ्या, फायदे इतके की लाखो रुपयांची औषधे या एका पानापुढे फिकी पडतील असे जबरदस्त फायदे …!!

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *