मित्रांनो, विषारी साप चावल्या नंतर आपण आपला जीव कसा वाचवावा व काय केल्याने आपला पुढील मोठा धोका टळेल ह्याची महिती पाहणार आहोत. तर चला मित्रांनो आपण या विषयी अधिक माहिती घेऊ. भारत हा जगातील ज्यास्त साप असलेला देश आहे. म्हणून सर्वात ज्यास्त साप भारतात पाहायला मिळतात. मित्रांनो तुम्ही कधी ना कधी साप पाहिला असेलच, मित्रांनो जे लोक शहरात राहतात. त्यांना भीती नाही. पण जे लोक गावात राहतात त्यांना तर जंगल, डोंगर, दरी, शेतात, कधी कधी तर घरातही हे विषारी साप पाहायला मिळतात. अचानक जर साप चावला तर लगेच काय करावे हे बऱ्याच व्यक्तींना माहीत नसल्यामुळे आजकाल बरेसेच लोक मरतात.
जर दवाखाना जवळ असेल तर ठीक नसेल तर काय कराल? जर तुमच्याकडे ही माहिती असेल तर सहज तुम्ही साप चावलेल्या व्यक्तीचा जीव वाचवू शकता. आज आपण इथे ह्या माहिती मध्ये जर साप चावला स्वतःला किंवा दुसऱ्याला तर आपण कश्या प्रकारे वाचवू शकतो ते पाहणार आहोत.
मित्रांनो ज्यास्त व्यक्तींचे कारण म्हणजे घाबरणे, म्हणजे ज्या व्यक्तीला साप चावला आहे अशी व्यक्ती सापाच्या विषाने नाही तर ती साप चावलेला पाहून घाबरून हार्ट अट्याकनेच ज्यास्त व्यक्ती मरण पावतात मारतात. कधी कधी असा चावलेल्या साप विषारीही नसतो म्हणूनतर साप चावल्यावर कधीही ज्यास्त घाबरू नका. भारतात ज्यास्त विषारी साप आहे कोब्रा हा चावल्यावर जिवंत राहणे जवळ जवळ नाहीच.
परंतु तुम्ही घाबरू नका मित्रांनो साप चावल्यावर काय केले पाहिजे. साप चावल्यावर ज्यास्त हालचाल , घाबरणे, रडने , आरडाओरडा करणे हे पाळावे, जर पीडित व्यक्ती घाबरून त्याचे ब्लड सेक्युलेशन ज्यास्त होईल आणि विष पूर्ण शरीरात पसरेल व अश्या व्यक्तीच मृत्यू लवकर होईल.
परंतु साप चावल्यावर माणूस लगेच मारत नाही. जेव्हा सापाचे विष पूर्ण शरीरात पसरते. त्याच वेळेस व्यक्ती मारतो. हे विष पूर्ण शरीरात पसरण्यासाठी कमीत कमी तीन तास लागतो. मग हे विष कोब्रा सापाचे का असेना मग आपल्याकडे तीन तास आहेतच या तीन तासात आरामात जीव वाचवू शकतो.
तर मित्रांनो साप चावल्यानंतर आपल्याला कोणता उपाय करायचा आहे याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो आता आपण एका अशा वनस्पती बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ही वनस्पती मित्रांनो अत्यंत गुणकारी आहे. आयुर्वेदानुसार याचे अनेक फायदे आहेत.
मित्रांनो पोटासंबंधीत अनेक समस्या दूर करण्यासाठी त्याचबरोबर पुरुषांची कमजोरी आणि त्याचबरोबर स्त्रियांच्या योनी संबंधित अनेक समस्या दूर करण्याचे काम ही वनस्पती करते. मित्रांनो या वनस्पतीचे नाव आहे आघाडा.
मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना आघाडा ही वनस्पती माहित आहे. कारण याचा वापर आपल्यातील अनेक जण गणपतीच्या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात करत असतात.
तर मित्रांनो आजचा हा उपाय करत असताना आपल्याला जेव्हाही साफ चावेल तेव्हा सर्वात आधी या आघाड्याच्या तीन ते चार पानांचा रस आपल्याला तयार करायचा आहे आणि त्या रोगीला म्हणजेच ज्या व्यक्तीला साप चावलेला आहे त्याला पिण्यासाठी द्यायचा आहे.
त्याचबरोबर मित्रांनो याचा जो आपण रस काढणार आहोत. तो आपल्याला त्या साप चावलेले व्यक्तीच्या नाकामध्ये आणि कानामध्ये आपल्याला दोन ते तीन थेंब सुद्धा याचे टाकायचे आहेत. मित्रांनो साप चावल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी हा उपाय करायचा आहे.
त्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्या रोगाला लवकरात लवकर दवाखान्यांमध्ये घेऊन जायचं आहे. मित्रांनो दवाखान्यामध्ये घेऊन जाईपर्यंत तुम्हाला रोग्याला थोड्या थोड्या अंतराने हा रस पिण्यासाठी द्यायचा आहे. मित्रांनो यामुळे विष उतरण्यास खूप मोठ्या प्रमाणात मदत होते. तर मित्रांनो असा हा एक छोटा सोपा तुम्ही नक्की करून पहा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.