कुत्रा चावल्यावर सर्वात अगोदर काय काय उपाय करावेत एक वेळेस सर्वांनी नक्की वाचाच काय प्रथमोपचार करावे? उपयुक्त अशी माहिती …..!!

आरोग्य

मित्रांनो, कुत्रा चावला की प्रत्येकजण घाबरतो. मग तुमचं वय कितीही असो. पण घाबरून जाऊ नका, घाबरल्याने शरीराचं संतुलन ढासळू शकतं. कुत्रा चावल्यावर लगेच घरगुती उपाय शोधत असाल तर हा लेख योग्य माहिती देईल आणि विशेषत: जेव्हा भुंकणारा कुत्रा तुमच्या जवळ येतो तेव्हा आपल्यापैकी बरेचजण खूप घाबरतात. काही लोक कुत्र्यांना इतके घाबरतात की ते रस्त्यावर जाणे बंद करतात जिथे त्यांना कुत्रे दिसतात. ह्या परिस्थितीत, जर अचानक एखादा भटक्या कुत्र्याने तुम्हाला चावला तर कल्पना करा काय होईल? तर मित्रांनो अनेकदा आपल्याला भीती वाटते की जर कुत्रा चावला तर 14 इंजेक्शन्स लागतील.

मित्रांनो अगदी असच होत नसलं तरी, कुत्र्यांच्या चाव्याने संसर्ग होण्याचा धोका टाळण्यासाठी काही इंजेक्शन अजूनही दिली जातात. यासाठी इंजेक्शन्स घेणे देखील आवश्यक आहे आणि कुत्रा चावल्यास अजिबात निष्काळजीपणा करुन चालत नाही अथवा तुम्हाला रेबीज होण्याची शक्यता असते.

रेबीजला हायड्रोफोबियाही म्हटलं जातं. हे प्राण्यांच्या चावल्याने होणारं व्हायरल जेनेटिक इन्फेक्शन आहे. अनेकांना हे माहीत नसतं की, कुत्रा चावल्यानंतर नेमकं काय करायला हवं. आणि लोक घाबरुन चुकीचे काहीतरी उपाय करतात. तुम्हाला हे माहीत असणं फारच गरजेचं आहे की, कुत्रा चावल्यानंतर काही मिनिटात किंवा काही तासांनी काय करायला हवं.

मित्रांनो कुत्रा चावल्याने रेबीज होण्याचा धोका खूप जास्त असतो. ही एक गंभीर परिस्थिती आहे. यामुळे, केंद्रीय मज्जासंस्था प्रभावित होते. जर रेबीजवर वेळेवर उपचार केले गेले नाहीत तर व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो.

हे वाचा:   22 mm चा मुतखडा फक्त मोजून 3 दिवसात बिना ऑपरेशन १००% पडणारच : किडनी आतून पूर्णपणे साफ होऊन हे पाच फायदे वाचून थक्क व्हाल ....!!

जर कुत्रा तुम्हाला खोल चावला तर ते नसा आणि स्नायूंनाही धोका पोहोचू शकतो. जर एखाद्या मोठया कुत्र्याने तुमच्यावर हल्ला केला तर तुमचे हात, पाय आणि पायांची हाडं मोडली जाऊ शकतात. तर मित्रांनो कुत्रा चावल्यास आपण कोणते प्रथमोपचार ताबडतोब करावे. याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. कारण संसर्ग पसरण्याचा धोका टाळू शकाल.

तर मित्रांनो सर्वात पहिली गोष्ट आपल्याला करायचे आहे ती म्हणजे मित्रांनो तुम्हाला एखादा कुत्रा हाताला किंवा पायाला किंवा इतर कोणत्याही जागेवर चावेल तेव्हा आपल्याला ती जागा सर्वात आधी डेटॉलनी किंवा जंतुनाशक ने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे आणि मित्रांनो ही जागा घेऊन घेतल्यानंतर आपल्याला यावर बँडेज किंवा पट्टी बांधायचे नाही.

मित्रांनो जर ही जखम खूपच मोठी असेल आणि त्या जखमेमधून खूप रक्त स्त्राव होत असेल तर अशावेळी तुम्ही पट्टी बांधू शकता किंवा त्यावर कापूस भरू शकता. तर मित्रांनो तुम्हाला झालेल्या जखमेवर सर्वात आधी जंतुनाशक्ती टाकायचे आहे आणि ती जखम व्यवस्थितपणे धुवून घ्यायचे आहे.

त्यानंतरची पुढची गोष्ट ती म्हणजे मित्रांनो ज्या व्यक्तीला कुत्रा चावलेला आहे त्या व्यक्तीला आपल्याला लगेचच काहीतरी खाण्यासाठी द्यायचे आहे. मित्रांनो जर ती व्यक्ती उपाशी असेल तर अशावेळी त्या व्यक्तीला काहीतरी खाण्यासाठी द्यायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्या व्यक्तीला जवळ असणाऱ्या सरकारी किंवा इतर कोणत्याही दवाखान्यांमध्ये घेऊन जायचं आहे.

हे वाचा:   भिजवलेले बदाम खाल्ल्याने शरीराला जे फायदे झाले ते वाचून तुम्ही पण १००% आज पासून बदाम खायला सुरवात कराल ....!!

मित्रांनो दवाखान्यामध्ये घेऊन जाण्यापूर्वी त्या व्यक्तीला काहीतरी आपल्याला खायला द्यायचा आहे. अनुशापोटी किंवा शरीरामध्ये अन्न नसताना त्या व्यक्तीला दवाखान्यामध्ये आपल्याला घेऊन जायचं नाही. मित्रांनो दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर योग्य ते उपचार करतीलच परंतु ते जे उपचार करतात त्यामध्ये डॉक्टर जे इंजेक्शन रुग्णाला देतात. ते इंजेक्शन रेबीज या रोगावर असणे आवश्यक आहे.

कुठे आहेत त्या तुम्हाला कुत्रा चावल्यानंतर नेहमी लक्षात ठेवायचे आहे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला ती जागा जंतुनाशकने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यावर आपल्याला कोणतीही पट्टी किंवा बँडेज बांधायचं नाही.

जर खूपच रक्तस्त्राव होत असेल तर फक्त अशा वेळेस आपल्याला त्यावर पट्टी किंवा बँडेज बांधायचं आहे आणि त्यानंतर त्या रुग्णाला काहीतरी आपल्याला खाण्यासाठी द्यायचा आहे आणि त्यानंतर लगेचच दवाखान्यामध्ये घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर त्याला चे इंजेक्शन द्यायचे आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने या काही गोष्टी आहेत या आपण ज्यावेळी आपल्याला कुत्रा चावेल त्यावेळी नक्की केल्या पाहिजेत.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *