या 7 गोळ्या 7 दिवस, घ्या कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी कायमची मुळापासून १००% बंद होणार …..!!

आरोग्य

मित्रांनो सध्याची परिस्थिती बदललेली आहे आणि या बदललेल्या परिस्थितीमध्ये प्रत्येकजण घरी बसून काम करत आहे. तासन्तास एका जागेवर बसून अनेक वेळा आपल्या शरीरामध्ये अनेक समस्या सुद्धा निर्माण होऊ लागले आहेत त्यापैकी कंबरदुखी, पाटदुखी, मानदुखी, गुडघे दुखी या सगळ्या समस्या आता जोर धरू लागले आहेत आणि जर आपण या समस्यांकडे वेळीच लक्ष दिले तर त्यापासून आपल्याला संरक्षण मिळू शकते पण जर तुम्ही या समस्येला दुर्लक्ष केले तर भविष्यात या समस्या मोठ्या आजाराचे कारण ठरू शकतील म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी अशी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत.

आणि त्या माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या शरीरातील असंख्य समस्या पूर्णपणे दूर करणार आहे आणि तर मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण जे काही उपचार करणार आहोत त्यासाठी जे पदार्थ लागणार आहेत ते आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहेत. आपल्याला उपाय करण्यासाठी सुंठ लागणार आहे.

मित्रांनो सुंठ म्हणजे आलेचे अनेक औषधी उपयोग सांगण्यात आलेले आहे तसेच या पदार्थांमधील उष्णता निर्माण करणारे गुणधर्म असतात आणि म्हणूनच जर तुम्हाला सर्दी, खोकला, छातीमध्ये कफ साचला असेल तर अशा वेळीसुद्धा सुंठचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो तसेच सुंठ मध्ये वेदना नाशक असे अनेक गुणधर्म असतात जे आपल्या शरीरातील वेदना दूर करतात. म्हणून अनेकदा थंडीच्या दिवसांमध्ये वेगळे पदार्थांमध्ये गृहिणी मंडळी सुंठचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असतात. जर तुमच्या हातापायांना सूज आली असेल,नस सुजली असेल, नसा मध्ये ब्लॉकेज झाले असतील, हात पाय दुखत असतील तर अशा वेळीसुद्धा सुंठचा उपयोग अत्यंत महत्त्वाचा ठरत असतो.

हे वाचा:   दिसतील तिथे फक्त ही 2 फळ तोडून खा , B.P आणि शुगरच्या सर्व गोळ्या फेकून द्याल, शुगर 400, असो की 500, झटक्यात नॉर्मल करणारी वनस्पती ….!!

आणि त्याच बरोबर जर तुम्हाला नेहमी अशक्तपणा जाणवत असेल हाडांमध्ये वेदना होत असेल तर या सगळ्या समस्या सुद्धा सुंठच्या मदतीने दूर करता येतात. आणि मित्रांनो त्यानंतरचा जो पुढचा पदार्थ आपल्याला या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे सेंद्रिय गुळ मित्रांनो आपल्याला या उपायासाठी सेंद्रिय गुळाचा वापर करायचा आहे इतर कोणत्याही केमिकल युक्त गुळाचा वापर आपल्याला या उपायासाठी करायचं नाही. तर मित्रांनो हे दोन्ही पदार्थ घेतल्यानंतर सर्वात आधी आपण जी सुंठ घेतली होती त्या सुंठची मिक्सरच्या साह्याने बारीक पावडर करून घ्यायची आहे आणि मित्रांनो जर तुम्ही बाजारांमधून डायरेक्ट सुंठ पावडरच विकत घेतली तरीही चालेल आणि जरी तुमच्याकडे ती पावडर नसेल तर तुम्ही घरामध्ये असणाऱ्या सुंठचे छोटे तुकडे करून त्याची पावडर तयार करू शकता.

तर मित्रांनो हा उपाय करत असताना तुम्हाला दोन ते तीन चमचे सुंठ पावडर घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सेंद्रिय गूळ घेतला होता त्याचे सुद्धा बारीक बारीक तुकडे करून त्या पावडरी मध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर हाताच्या साह्याने आपण ज्या पद्धतीने कणिक मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे दोन्हीही पदार्थ व्यवस्थितपणे एकजीव करून मिक्स करायचे आहेत. हे दोन पदार्थ व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर आपल्याला आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये वापरत असणारा पदार्थ म्हणजे हळीव मित्रांनो आपल्यातील प्रत्येक जण हळीव हा पदार्थ आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये नक्की वापरत असतो तर या उपायासाठी आपल्याला थोडीशी हळीव भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याची सुद्धा आपल्याला पावडर तयार करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर एक चमचा पावडर आपल्याला या मिश्रणामध्ये टाकायचे आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण एकजीव करून घ्यायचा आहे.

हे वाचा:   गुळासोबत दोन चमचे हा पदार्थ घ्या ; कितीही जुनाट गुडघेदुखी, असो वातरोग, असो १००% मुळापासून गायब होणार ....!!

आणि हे तिन्ही पदार्थ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तुम्हाला याचे सात गोळे तयार करून घ्यायचे आहेत मध्यम आकाराचे म्हणजेच आपण ज्या पद्धतीने पेढे बनवतो त्या पद्धतीने पेढ्यांच्या आकारांचे सात गोळे आपल्याला या मिश्रणाचे तयार करायचे आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो पुढील सात दिवस दररोज सकाळी काहीही न खाता पिता म्हणजेच अनुशापोटी दररोज एका गोळीचे सेवन आपल्याला चघळून चघळून म्हणजेच ज्या पद्धतीने आपण चॉकलेट खातो त्या पद्धतीने याचे सेवन करायचे आहे हा उपाय तुम्हाला सात दिवसांपर्यंत सात गोळ्या खाऊन करायचा आहे मित्रांनो हा एक छोटासा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे तुमच्या कंबर दुखी सांधेदुखी यांसारख्या सर्व समस्या लवकरात लवकर दूर होते.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *