जर तुम्ही पण रात्री १२ नंतर झोपत असाल तर बघा, आपल्या मेंदू मध्ये काय काय बदल होतात ….!!

आरोग्य

मित्रांनो सकाळी लवकर उठणे का गरजेचे आहे? जाणून आश्चर्य वाटेल ! याउलट उशिरा उठल्याने शरीरात असे होते आणि आपले पूर्वज किंवा वाडवडील आपल्याला सतत सांगत असतात की सकाळी लवकर उठण्याचे काय काय फायदे आहेत याउलट उशिरा उठण्याचे काय काय तोटे आहेत किंवा आपले आ-रोग्य त्यामुळे कसे बिघडते. आरोग्यम् धन संपदा या पौराणिक म्हणीनुसार आपण सकाळी लवकर उठल्यावर आपले आरोग्य चांगले राहते आणि काही वैज्ञानिक रिसर्चनुसार एक वेगळीच बातमी समोर आली आहे की, सकाळी उशिरा उठणाऱ्या किंवा रात्री उशिरापर्यंत जागणारे लोकांची बौद्धिक क्षमता ही लवकर उठणाऱ्या लोकांपेक्षा जास्त प्रमाणात असते.

पण आपण लहानपणी पासून ऐकत आलो आहोत की रात्री उशिरापर्यंत जागणारे आणि सकाळी उशिरा उठणारे लोक खुप आळशी मानले जातात. हो, खरेतर आपल्या हिंदू शास्त्रानुसार सकाळी लवकर उठणाऱ्या लोकांचे आरोग्य चांगले राहते. सकाळी 4 ते 5 या ब्रह्ममुहूर्तावर उठणाऱ्या लोकांच्या आयुष्यात ध्येयसाधना खूप असते व कोणतेही ध्येय ते साध्य करू शकतात आणि त्यामुळे काही महान व्यक्ती या वेळेत उठत होत्या. इथे दोन्ही लोकांच्या सवयींबद्दल काही रहस्य आहेत आणि लवकर झोपून सकाळी लवकर उठणारे लोक हे शारीरिकरित्या अधिक सक्षम असतात. त्यांचे आरोग्य चांगले राहते.

हे वाचा:   कोणताही विषारी विंचू चावला तर लगेच करा हे तीन घरगुती उपाय ; एकाच मिनिटांत विष उतरेल आणि लगेच आराम पडेल ....!!

आणि लवकर झोपून लवकर उठणारे लोक सूर्यप्रकाशामुळे अधिक प्रमाणात ऊर्जा निर्माण होते आणि वैज्ञानिक संशोधनानुसार जे लोक सकाळची ताजी हवा घेतात त्यांचे शरीर हे बाकीच्या लोकांच्या तुलनेत अधिक स्वस्थ असते. आणि लवकर उठणाऱ्या लोकांच्या बुद्धीमत्तेमध्ये कार्यक्षमता वाढते त्यामुळं ते कोणतेही ध्येय साध्य करण्याची क्षमता ठेवतात. त्यामुळे सकाळी लवकर उठले पाहिजे. दुसरीकडे सकाळी उशीरा उठणारे लोक कधीच समाजाबरोबर एकत्र राहत नाहीत कारण या व्यक्ती रात्री उशिरापर्यंत जागून काम करतात अथवा मनोरंजन, सकाळी उशिरा उठणारे लोक हे 11 च्या पुढे उठतात.

तोपर्यंत सर्व लोकांची दिवसाची अर्धी कामे झालेली असतात. पण जे लोक विचार करतात की रात्री उशिरापर्यंत जागून सकाळी लवकर उठने हे त्यांना जमेलच असे नाही, कारण काही लोकांना रात्री काम करण्याची सवय असते. नियमित पूर्ण झोप घेणे आवश्यक आहे कारण त्याने शरीरातील आनंदी किंवा खुश राहणारे हा र्मो न्स तयार होतात आणि जर झोप पूर्ण झाली नाही तर शरीराची ही क्रिया थांबते, परिणामी जीवनात ताणतणाव निर्माण होतो. उशिरा उठणाऱ्या लोकांची कार्यक्षमता ही जास्त असते त्यामुळे ते येणाऱ्या अडचणी साठी आधीच पूर्ण तयार असतात.

हे वाचा:   मित्र मैत्रिणींनो दुध पिल्यानंतर किंवा अगोदर चुकूनही खाऊ नका हे 5 पदार्थ, नाहीतर होऊ शकतो हा गं'भी'र आजार ...!!

आणि यामध्ये प्रामुख्याने कलाकार लोक असतात, पण यांची आर्थिक स्थिती जरी चांगली राहिली तरी शारीरिक स्वास्थ्य धोक्यात असू शकते. आणि प्रत्येकाची सवय ही वेगळी असते, ज्याला जसं जमते तसे करावे, झोप पूर्ण 6 ते 7 तास पूर्ण होईल अशा पद्धतीने व शरीर आणि मन हे नेहमीच निरोगी आणि फ्रेश असायला हवेत.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *