गायीच्या तुपामध्ये आपल्या घरातील हा एक टाकून खा, कितीही जुनाट मूळव्याध असूद्या एका रात्रीमध्ये १००% नष्ट होणार सकाळी पोट एका मिनिटांमध्ये साफ होणार …!!

आरोग्य

मित्रांनो मसाला आणि मसालेदार पदार्थ खाल्याने अनेकांना मुळव्याध्य आणि इतर आजार होऊ शकतात. तसेच पित्ताचा त्रास देखील मोठ्या प्रमाणात होतो. तर उष्णता देखील मोठ्या प्रमाणात वाढीस लागते.यामुळे अनेकांना पित्त त्यापासून होणारे आजार होत असतात. त्यामुळे यावर वेळीच उपाय करावे लागतात. नाहीतर आपल्याला वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते आणि बदलत्या जीवनशैलीनुसार अनेकांना वेगवेगळ्या व्याधी जडलेल्या आहेत. याचे कारण देखील तसेच आहे. अवेळी जेवण, बाहेरचे खाणे यामुळे देखील पित्त, मुळव्याध सारखे त्रास अनेकांना होत असतात. तर उष्णता देखील मोठ्या प्रमाणात वाढत असते.

त्यामुळे बाहेरचे अधिक खाणे हे कधीही टाळलेले बरे असते. आठवड्यातून आपण कधीतरी बाहेर जाऊ शकता. मात्र, रोज आपण बाहेरचे खात असाल तर आपल्याला मूळव्याध आणि इतर आजारांना सामोरे जावे लागू शकते. तर मित्रांनो आज आपण पोट व्यवस्थितपणे साफ न होणे त्याचबरोबर पित्त, गॅस आणि मूळव्याध यांसारख्या सर्व समस्यांवर आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला एक असा अत्यंत प्रभावी उपाय पाहणार आहोत.

हा उपाय मित्रांनो आपण आपल्या घरामध्ये करायचा आहे. यामुळे आपण अनेक आजारांना दूर पळवू शकतो आणि त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय पण घरामध्ये असणाऱ्या पदार्थांपासून करायचा आहे.

तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो प्रमुख पदार्थ लागणार आहे तो म्हणजे गाईचे तूप.मित्रांनो तुम्ही जर गावांमध्ये राहत असाल तर तुम्हाला गाईचे तो कुठेही सहज उपलब्ध होईल आणि जर मित्रांनो तुम्ही शहरांमध्ये राहत असाल तर अशावेळी मात्र तुम्हाला गायीचे तूप शोधावी लागेल.

हे वाचा:   7 दिवस सकाळी उपाशीपोटी हे एक पान खाल्ल्याने शरीरातील हे भयंकार 7 आजार मुळापासून बरे होतात ....!!

म्हणजेच गाईचे तूप मिळवण्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागते आणि मित्रांनो जर तुम्ही शहरांमध्ये राहत असाल तर अशावेळी तुम्हाला गाईचे तूप हे आयुर्वेदिक दुकानांमध्ये किंवा त्याचबरोबर ज्या ठिकाणी डेरी प्रॉडक्ट मिळतात. म्हणजेच दूध, तूप, लोणी यांसारखे पदार्थाच्या डेरीमध्ये मिळतात. त्या ठिकाणी तुम्हाला द्यायची तूप सहज उपलब्ध होईल. तिथून तुम्ही या उपायासाठी गाईचे तूप घेऊन यायचे आहे.

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला गाईचे स्तूप वापरायचे आहे. कारण मित्रांनो आयुर्वेदामध्ये गाईचे तूप हे अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी आहे असं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो सर्व प्रकारच्या तुपामध्ये गायीचे तूप सर्वोत्तम आहे. तुपाच्या सेवनाने शक्ती वाढते. मन शांत राहते, उष्णता दूर होते आणि रक्त शुद्ध होते.

जे जास्त शारीरिक श्रम करतात त्यांच्यासाठी तूप खूप फायदेशीर आहे आणि मित्रांनो जेवणात तूप जास्त प्रमाणात खाल्ले पाहिजे. ज्यांना सतत खुर्चीवर बसवले जाते किंवा मानसिक श्रमाच्या इतर कोणत्याही साधनावर असतात आणि मित्रांनो सात दिवस सकाळी आणि संध्याकाळी गाईचे तूप घेऊन किंवा त्याचे थेंब नाकात टाकून मायग्रेन बरे होतात.

तर मित्रांनो अशा पद्धतीने गाईचे तूप आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे आणि म्हणूनच याचा वापर आपल्याला आजचा हा उपाय करण्यासाठी करायचा आहे. तर मित्रांनो आपले पोटा संबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी आपण गाईच्या तुपाचा एक छोटासा उपाय आपल्या घरामध्ये करणार आहोत.

मित्रांनो या उपायांमध्ये गाईच्या तुपाबरोबरच आणखीन एक पदार्थ आपण वापरणार आहोत. यामुळे आपल्या पोटात संबंधित सर्व अडचणी दूर होतील. तर मित्रांनो कशा पद्धतीने उपाय करायचा आहे आता आपण हे जाणून घेऊया.

हे वाचा:   आंघोळीच्या पाण्यात टाका हा एक पदार्थ ; आयुष्यभर त्वचारोग, फंगल इन्फेक्शन,.गजकर्ण, खाज, खरूज, नायटा १००% मुळापासून संपणार सहित, शरीरातील ७२,००० नसा झटक्यात मोकळ्या ....!!!

तर मित्रांनो गाईच्या कृपा संदर्भात उपाय करत असताना आपल्याला जेवणानंतर सकाळच्या वेळाने संध्याकाळच्या वेळी अर्धा चमचा गायीचे तूप घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक चिमूटभर सैंधव मीठ टाकायचं आहे.

मित्रांनो याचे सेवन आपल्याला जेवण झाल्यानंतर करायचे आहे. मित्रांनो अशा पद्धतीने गाईच्या तूप मध्ये एक चिमूटभर आपल्याला टाकायचे आहे आणि जेवण झाल्यानंतर याचे सेवन आपल्याला करायचे आहे. मित्रांनो सकाळ संध्याकाळ जेवणानंतर आपल्याला अशा पद्धतीने हे एक चमचा गायीचे तूप घ्यायचे आहे.

त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे आणि मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करायला सुरुवात केला तर तुमच्या पोटामध्ये जो कोटा आहे तो साफ होईल आणि त्याचबरोबर तुमची पचनक्रिया ही मजबूत बनेल.

त्याचबरोबर मित्रांनो आणखीन एक उपाय पण करू शकतो. तो म्हणजे रात्रीच्या वेळी एक चमचा जिरे आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायच आहे आणि त्याचे सेवन आपल्याला सकाळी उठल्यावर काही न खाता पिता करायचा आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हे दोन उपाय आपल्या घरामध्ये केले तर यामुळे आपल्या पोटामध्ये सर्व अडचणी दूर होतील आणि त्याचबरोबर आपली पचनक्रिया ही मजबूत होईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *