मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या उक्तीप्रमाणे घरोघरी शुगरची गोळी असं म्हणायची वेळ आलेली आहे. कारण प्रत्येक घरात एक दोन माणसं मधुमेही झालेली आहेत. याची बरीच कारण आहेत. तुम्ही शुगरची गोळी रोज घेत असाल किंवा तुमची शुगर 400 असो अथवा 500 त्याचप्रमाणे पोट साफ होण्यासाठी जर गोळी घेत असाल तर हा उपाय नक्की करा. तुमची शुगर एक दिवसात नॉर्मल होईल. त्याचप्रमाणे अपचन गॅसेस होणे पोट गच्च होणे पूर्णपणे कमी होऊन पोट झटपट सकाळी सकाळी साफ होईल. पित्त अजिबात होणार नाही.
मित्रांनो जेव्हा आपण खाल्लेले अन्न पचत नाही जेव्हा ते पोटात सडते त्यापासून गॅसेस तयार होतात. परिणामी पित्त वाढते आणि पोट साफ होण्यास अडचणी येतात. त्या अडचणी या उपायाने पूर्णपणे कमी होणार आहेत कारण पिकलेल्या केळीपेक्षा कच्ची केळीही खूप गुणकारी असतात. कच्च्या केळ्यामध्ये फायबर खूप मोठ्या प्रमाणात असतात. फायबर मुळेच मल विसर्जन करण्याचं काम खूप चांगल्या पद्धतीने होत. कच्च्या केळ्यामध्ये पोटॅशियम कॅल्शियम विटामिन बी सिक्स खूप जास्त प्रमाणात असते त्यामुळे हाडे मजबूत होतात. दोन हाडांमध्ये किंवा सांध्यांमध्ये वंगण असते ते वंगण मोठ्या प्रमाणात वाढते. म्हणून ज्यांना सांधेदुखीचा प्रॉब्लेम असेल गुडघेदुखीचा प्रॉब्लेम असेल अशांनी देखील हा उपाय एकदा नक्की करून पाहायलाच हवा.
मित्रांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांची शुगर वाढली आहे त्यांच्यासाठी हा उपाय रामबाण आहे म्हणूनच तो नक्कीच केला पाहिजे. कारण केळीमध्ये प्रतिरोधी स्टार्च असते जे रक्तातील साखर कमी करते आणि रक्तातील साखर पचवून ती लघवीद्वारे बाहेर फेकण्याच काम करते. मित्रांनो हा गुणकारी उपाय असून यात आपल्याला फक्त एक कच्ची केळी लागणार आहे. एक कच्च केळी आपल्याला दिवसभरात एक वेळ खायचे आहे. त्याला कुठल्याही वेळेचं बंधन नाही. जेवणाच्या अगोदर जेवणाच्या नंतर दिवसभरात आपण केव्हाही खाऊ शकतो. कच्ची केळीची आपण चवदार भाजी बनवून खाऊ करू शकतो. त्याचप्रमाणे तिळाच्या तेलात फ्राय करून देखील खाऊ शकतो. चिप्स बनवून खाऊ शकतो.
केळीचे काप करून एक एक तुकडा करून आहे तसच खाल्लं तरी खूप परिणाम चांगला मिळतो. याची चव थोडी उग्र असते. मित्रांनो कच्ची केळी खाल्ली तरी कोणताच साईड इफेक्ट नाही. दिवसभरात आपण एक वेळेस एका व्यक्तीने एक केळी अशा जर प्रमाणात आपण ही जर खाल्ली तर आपल्या रक्तात कुठल्याही प्रकारची शुगर म्हणजेच साखर शिल्लक राहत नाही आणि आपल्याला जो मधुमेहाचा त्रास आहे तो पूर्णपणे कमी होतो.
मित्रांनो हा उपाय आपल्याला एक महिना करायचा आहे. एक महिन्यामध्ये शरीरात कॅल्शियम कमी असेल तर भरून निघेल परिणामी सांधेदुखी किंवा हाडाच्या संदर्भात कुठलाही प्रॉब्लेम असेल तर पूर्णपणे निघून जातील आणि हाडे मजबूत होतील. म्हणूनच मित्रांनो तुम्हालाही सांधेदुखी गुडघेदुखी आणि त्याचबरोबर कंबर दुखी यांसारख्या समस्या उद्भवत असतील तर अशावेळी तुम्ही व सांगितलेला हा एक छोटासा उपाय फक्त 21 दिवसांपर्यंत निमितपणे करून पहा यामुळे तुमच्या कंबर दुखी गुडघेदुखी यांसारख्या समस्या दूर होतीलच आणि त्याचबरोबर शरीरामध्ये असणारी कॅल्शियमची कमतरता सुद्धा या उपायामुळे भरून निघेल.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.