फक्त 4 दिवसात घरच्या घरी कोथिंबीर उगवा या जादुई मार्गने…. कोथिंबीर घरी झपाट्याने कशी वाढवायची?
मित्रांनो, जेवणात कोथिंबीरची चव आणि सुगंध कोणाला आवडत नाही? आणि फुकटची कोथिंबीर असेल तर न खाणारेही खातात. मात्र काही वेळा यावरून भाजी विक्रेत्यांशी वादही होतात. कारण अनेक भाजी विक्रेत्यांना हे माहीत नाही की काही लोक जास्त भाजी विकत घेऊन कोथिंबीर आणि मिरची मोफत वाटून घेतात. अशा परिस्थितीत माहितीचा अभाव अनेक वादांना जन्म देतो. त्यानंतर कोथिंबीर […]
Continue Reading