हे काम केल्याने मनुष्याला मिळतो कुत्र्याचा जन्म? एकदा नक्की बघा कोणती आहेत ही कामे …!! श्री स्वामी समर्थ
मित्रांनो, जन्म आहे म्हणजे मृत्य ही आहे. मृत्य आहे म्हणजे पुन्हा जन्म ही आहे. मनुष्याला त्याच्या कर्मानुसार पुढील जन्म कशाचा मिळेल हे ठरते ते आज आपण पहाणार आहे. पौराणिक मान्यतेनुसार मनुष्याने जीवनात केलेल्या पाप-पुण्यानुसार त्याला स्वर्गात किंवा नरकात कोठे स्थान मिळते हे निश्चित होते. पुढील जन्म तो कोणत्या रुपात घेणार हे ही त्यानुसारच निश्चित होते. […]
Continue Reading