रात्री झोपताना उशीखाली ठेवा ‘ही’ एक वस्तू ; तुम्हाला आयुष्यात कधीच काहीही कमी पडणार नाही ! श्री स्वामी समर्थ ….!!
मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धी असावी, कोणत्याही गोष्टीची कमतरता असू नये तसेच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावे असे वाटतच असते. त्यासाठी आपण खूप कष्ट करीत असतो. परंतु मित्रांनो काही वेळेस आपल्याला कठोर परिश्रम घेऊन देखील त्या कामांमध्ये सफलता प्राप्त होत नाही. तसेच आपण सुखी जीवनाचा आनंद देखील आपणाला घेता येत नाही. तर मित्रांनो आपल्या […]
Continue Reading