मित्रांनो अलीकडे बऱ्याच लोकांना पाठ दुखीची समस्या आहे. तसेच मणक्यामध्ये गॅप असतो, हाडे ठिसूळ झालेले असतील किंवा सांध्यांमधलं वंगण कमी झालेल असेल किंवा सांध्यांमधली गादी पातळ झालेली असेल किंवा नस दबलेली असेल अशा बऱ्याच समस्या सतावत राहतात. वेगवेगळ्या प्रकारची औषधे देखील आपण घेतो परंतु त्याचाच काहीही फरक न झाल्याकारणाने आपण हतबल होऊन जातो. तर मित्रांनो आज मी तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे जो केल्याने या सर्व समस्या पूर्णपणे निघून जातील. कारण याच्यामध्ये अत्यंत नैसर्गिक असा कॅल्शियम वाढवणारा घटक आहे. सांध्यामधलं कार्टीलेज वाढवणारा घटक आहे म्हणजे झीज भरून काढणारा घटक आहे आणि त्यामुळे पाठीच्या वेदना, कमरेच्या वेदना, मानेच्या वेदना पूर्णपणे थांबून जातात.
मित्रांनो आज आपण घरगुती उपाय पाहणार आहोत हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर यामुळे आपल्या मणक्यामध्ये जो गॅप आहे तो निघून जाईलच आणि त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जी काही कॅल्शियमची कमतरता आहे किंवा आपल्या शरीरामध्ये ज्या काही पोषक तत्वांची कमतरता आहे की ज्यामुळे आपल्या हाता पायाला वारंवार मुंग्या येतात किंवा त्याचबरोबर जर आपल्याला छातीमध्ये वारंवार जळजळ होत असेल तर अशा वेगवेगळ्या समस्यांवर हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. आणि मित्रांनो ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये कॅल्शियमची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे किंवा ज्या व्यक्तींना मुतखड्याचा त्रास आहे अशा व्यक्तींनी तर हा उपाय नक्कीच करावा कारण यामुळे यांच्या या समस्या लवकर दूर होतात.
मित्रांनो आपल्यातील बरेच जणांना असे वाटते की कॅल्शियम हे आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या हाडांसाठी आणि त्याचबरोबर दातांसाठीच उपयोगी असते या व्यतिरिक्त कॅल्शियमची गरज आपल्या शरीराला लागत नाही परंतु मित्रांनो हा समज अत्यंत चुकीचा आहे मित्रांनो कॅल्शियम मुळे आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण होण्याची क्रिया व्यवस्थित होते आणि त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जर मुबलक प्रमाणात कॅल्शियम असेल तर यामुळे आपल्याला आता पायाला मुंग्या येणे किंवा छातीमध्ये धडधड होणे यांसारख्या समस्याही होत नाहीत आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची जर कमतरता असेल तर आपल्याला हाडांसंबंधी अनेक समस्या निर्माण होतातच परंतु त्याचबरोबर आपल्या रक्ताभिसरण संबंधित आणि हृदयासंबंधी अनेक समस्या यामुळे निर्माण होऊ शकतात.
तर मित्रांनो आपल्या शरीरामध्ये असणारी कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आणि त्याचबरोबर मणक्यामध्ये गॅप निर्माण होतो तो भरून काढण्यासाठी आजचा हा उपाय आपण जर आपल्या घरामध्ये केला तर यामुळे आपल्या या सर्व समस्या दूर होतील. तर मित्रांनो कशा पद्धतीने आपण हा उपाय करायचा आहे याबद्दलची सविस्तरपणे माहिती आता आपण जाणून घेऊया. उपाय करण्यासाठी आपल्याला जो पदार्थ लागणार आहे तो पदार्थ आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अगदी सहजरित्या उपलब्ध होतो आणि त्याचबरोबर मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने आपण हा उपाय आपल्या घरामध्ये करू शकतो.
मित्रांनो आपल्याला हा उपाय करण्यासाठी जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे केळी. मित्रांनो केळी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतात आणि आपल्यातील बरेच दररोज किमान एक तरी केळीचे सेवन करत असतात, आणि त्याचबरोबर मित्रांनो केळामध्ये जास्त प्रमाणात सायबर प्रोटीन आणि कार्बोहाइड्रेट्स त्याचबरोबर कॅल्शियम असते आणि म्हणूनच आपल्याला डॉक्टरांकडून दररोज किमान एक तरी केळी खाण्याचा सल्ला दिला जातो आणि दररोज किमान एक केळ खाल्ल्यामुळे आपल्याला अनेक फायदे होतात. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला केळाची जी साल आहे ती घ्यायची आहे.
मित्रांनो जितक्या प्रमाणात केळामध्ये कॅल्शियम असते त्याच्या 90% जास्त प्रमाणात केळीच्या सालीमध्ये कॅल्शियम असते आणि म्हणूनच आपल्या शरीरामध्ये जर जास्त प्रमाणात कॅल्शियमची कमतरता असेल तर आपण याचा वापर करून आपल्या शरीरामध्ये असणारे कॅल्शियम वाढवू शकतो या संबंधितच हा उपाय आहे. तर मित्रांनो केळीची जी साल असते ती सोडल्यानंतर त्या सालीच्या आतील बाजूस जो पांढरा गर असतो किंवा जे पांढऱ्या पट्ट्या असतात त्या पांढऱ्या पट्ट्या आपल्याला चाकूच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने काढून घ्यायचे आहेत मित्रांनो एका वेळच्या उपायासाठी किमान दोन केळीच्या सालींच्या पांढऱ्या गर किंवा त्या आतील बाजूस असणाऱ्या पांढऱ्या पट्ट्या आपल्याला काढून घ्यायचे आहेत.
तर मित्रांनो अशा पद्धतीने या सालीच्या आतील भाग आपल्याला पांढरा भाग आपण चाकूच्या साह्याने काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यावर आणखीन एक पदार्थ टाकायचा आहे तो म्हणजे वेलची मित्रांनो आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्यानंतर बारीक करून त्याची पावडर या सालीच्या आतील भागावर टाकायचे आहे आणि त्यानंतर सेवन आपल्याला करायचे आहे. आपण जे हे मिश्रण तयार केलेले आहे हे तुम्ही दिवसभरात कोणत्याही वेळी खाऊ शकता मित्रांनो अशा पद्धतीने याचे सेवन करायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसांमध्येच तुम्हाला याचा सकारात्मक परिणाम झालेला दिसून येईल आणि त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये असणारी कॅल्शियमची मात्रा या उपायामुळे भरून निघेल आणि त्याचबरोबर मणक्यातील गॅप, चकती सरकणे हातापायाला मुंग्या येणे यांसारख्या अनेक समस्या तुमच्या या उपायामुळे दूर होतील.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.