मित्रांनो अलीकडे बऱ्याच लोकांना पाठ दुखीची समस्या आहे. तसेच मणक्यामध्ये गॅप असतो, हाडे ठिसूळ झालेले असतील किंवा सांध्यांमधलं वंगण कमी झालेल असेल किंवा सांध्यांमधली गादी पातळ झालेली असेल किंवा नस दबलेली असेल अशा बऱ्याच समस्या सतावत राहतात. वेगवेगळ्या प्रकारची औषधे देखील आपण घेतो परंतु त्याचाच काहीही फरक न झाल्याकारणाने आपण हतबल होऊन जातो. तर मित्रांनो आज मी तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे जो केल्याने या सर्व समस्या पूर्णपणे निघून जातील. कारण याच्यामध्ये अत्यंत नैसर्गिक असा कॅल्शियम वाढवणारा घटक आहे. सांध्यामधलं कार्टीलेज वाढवणारा घटक आहे म्हणजे गादीची झीज भरून काढणारा घटक आहे आणि त्यामुळे पाठीच्या वेदना, कमरेच्या वेदना, मानेच्या वेदना पूर्णपणे थांबून जातात.
मित्रांनो एवढेच नाही तर पुरुषांसाठी तर हे अत्यंत संजीवनी ठरणारी औषधी आहे. पुरुषांमध्ये असणारी कुठल्याही प्रकारची कमजोरी यांनी पूर्णपणे निघून जाते. पुरुषांमध्ये असणारी कमजोर निघून जाते. शुक्राणूंची संख्या जबरदस्त वाढते. कारण शुक्राणूच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सर्व घटक याच्यामध्ये आहेत आणि त्यामुळे पुरुषांची कमजोरी असेल याने पूर्णपणे निघून जाते. तसेच महिलांसाठी सुद्धा हा उपाय अत्यंत उपयुक्त आहे.
मित्रांनो हा जादूई घटक अगदी तुमच्या घरातीलच आहे. जर नसेल किराणा दुकानांमध्ये सहजरीत्या मिळतो. हा घटक कोणता आहे? त्याचा वापर कसा करायचा? हे जाणून घेण खूप महत्त्वाच आहे. या उपायाचा शंभर टक्के लाभ व्हावा म्हणून हा उपाय तुम्ही शेवटपर्यंत नीट वाचा. या उपायाचे वर्णन अष्टांग हृदय या आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये सुद्धा केलेल आहे. हा सहजरीत्या उपलब्ध होणारा पदार्थ आहे.
मित्रांनो तो पदार्थ म्हणजे खसखस. इंग्लिश मध्ये याला पॉपी सीड्स म्हणतात. खसखस आपण स्वयंपाक घरामध्ये वेगवेगळ्या पदार्थात वापरतो. खसखसमध्ये फायटर मिनरल्स असतात ओमेगा सिक्स, विटामिन बी असते. तसेच याच्यामध्ये कॅल्शियम असतं मॅग्नेशियम असतं आणि हे जे सर्व घटक आहेत ते मणक्यामधील गादीची झीज भरून काढण्यासाठी किंवा कुठल्याही सांध्यांमधील गादीची झीज भरून काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर याने वेदना सुद्धा कमी होतात. म्हणजे तुम्ही हा उपाय केल्यानंतर दोन दिवसांमध्ये तुमच्या पूर्ण प्रकारच्या वेदना मग त्या पाठीत असेल, कमरेची असेल, मानेची असेल पूर्णपणे निघून जाते. या वेदना पूर्णपणे थांबून जातात.
मित्रांनो याशिवाय डोळ्यांसाठी सुद्धा खूप चांगला फायदेशीर आहे. केसांसाठी सुद्धा खूप याचा चांगला फायदा होतो म्हणजे याच्यामध्ये जे बायोटेक नावाचा घटक असतो तो केस चांगल्या रीतीने वाढण्यासाठी केसाची गळती कमी करण्यासाठी सुद्धा खूप फायद्याचा असतो त्याच बरोबर पुरुषांमधील कोणत्याही प्रकारची कमजोरी असेल तर अत्यंत महत्त्वाचा याचा फायदा होतो. तसेच शरीरामध्ये मुतखडा होऊ देत नाही. कारण खसखसमध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजे ऑक्झीलन्स. ऑक्झीलन्स हे तुमच्या शरीरामध्ये हव तेवढच कॅल्शियम शोषून घेतात जादाच कॅल्शियम मलमुत्राद्वारे बाहेर जाते. त्यामुळे तुमच्या किडनीमध्ये कुठल्याही प्रकारचे स्टोन होत नाही आणि म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे.
मित्रांनो सकाळी एक ग्लासभर गरम पाणी करून घ्यायचे किंवा कोमट पाणी करून घ्यायचे आणि त्यामध्ये एक चिमूटभर किंवा अगदी अर्धा चमचा खसखस आपल्याला टाकायची आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवायचे आहे. पाण्यामध्ये ही खसखस तशीच राहू द्यायची आहे. संध्याकाळपर्यंत म्हणजे आठ ते नऊ तास खसखस पाण्यामध्ये राहू द्यायची आहे. संध्याकाळी हे पाणी गाळून घ्यायचे आहे. खसखस बाजूला करायची आहे. खसखसीचे पाणी तयार होणार आहे ते आपल्याला झोपण्याच्या आधी घ्यायचे आहे. झोपण्याच्या आधी हे घेतल्यामुळे पुरुषांमध्ये असणारी कमजोर यांनी पूर्णपणे निघून जाते. शुक्राणूंची संख्या वाढते. शिवाय तुमच्या शरीरामध्ये नैसर्गिक कॅल्शियम वाढते. त्याचबरोबर जी गादी असते सांध्यांमध्ये, मणक्यामध्ये असलेली गादी चांगल्या रीतीने वाढते आणि वेदना पूर्णपणे निघून जातात.
मित्रांनो तुम्हाला पहिल्या दिवसापासून याचा फायदा मिळतो. मणक्यातला गॅप असेल किंवा हाडांची कमजोरी असेल तर सलग अकरा दिवस हा उपाय करायचा आहे. संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा म्हणजे खसखस गरम पाण्यामध्ये सकाळी भिजत टाकायचे आहे संध्याकाळी झोपण्याच्या आधी हे गाळून प्यायच आहे. हा 11 ते 20 दिवस हा उपाय करायचा आहे. तुम्ही उपाय करून बघा कुठल्याही प्रकारची समस्या याने खात्रीशीरपणे निघून जाते.
मित्रांनो हाडांची कटकट पूर्णपणे बंद होऊन हाडे मजबूत होतील. हा उपाय केल्यानंतर कॅल्शियमची कमतरता कधीही जाणवणार नाही. कॅल्शियमची गोळी तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही खावी लागणार नाही. मुतखडा असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा हा उपाय करता येतो.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.