मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे स्वामींचे भक्त, सेवेकरी आहेत. आपण अगदी मनोभावे आणि श्रद्धेने स्वामींची सेवा करण्यामध्ये मग्न असतो. म्हणजेच आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील, संकटे असतील ते स्वामी महाराज दूर करतील आणि आपल्याला संकटातून मार्ग देखील दाखवतील असा विश्वास देखील स्वामींवर असतो. स्वामी देखील आपल्या भक्ताच्या सर्व इच्छा देखील पूर्ण करीत असतात. तसेच कोणत्याही संकटातून, अडचणीतून बाहेर काढण्याचा मार्ग देखील स्वामी दाखवीत असतात.
म्हणजेच भक्तांच्या ज्या काही अडचणी असतील, संकटे असतील ही सर्व स्वामींची होऊन जातात. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे वाक्य सतत प्रत्येक भक्ताच्या मुखी असते. त्यामुळे प्रत्येकालाच स्वामींवर विश्वास आहे. बऱ्याच जणांना स्वामींचे अनुभव देखील आलेले आहेत. स्वामींची प्रचिती आलेली आहे. मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना या व्यस्त जीवनशैलीमुळे मठामध्ये किंवा केंद्रामध्ये जाणे शक्य नसते. त्यामुळे बरेचजण घरच्या घरी देखील आपण स्वामींची सेवा करीत असतात आणि स्वामी महाराज आपल्या सदैव पाठीशी राहतील त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहावा यासाठी आपण स्वामींच्या सेवेमध्ये मग्न होऊन जातात.
तसेच मंत्र जप देखील करीत असतो. मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक यादेखील स्वामी भक्त आहेत. त्यांचे आई वडील जे आहेत हे देखील स्वामी भक्त आहेत. मानसी नाईक यांना अनेक संकटातून स्वामी महाराजांनी बाहेर काढलेले आहे. म्हणजेच या कोणत्याही कामाला जात असताना किंवा काही अडचणी आल्या तर त्या अगदी स्वामींना मनमोकळेपणाने सांगत राहतात आणि त्यातून मार्ग दाखवावा असे देखील बोलतात.
स्वामींनी कित्येक कामांमध्ये त्यांना मार्ग दाखवला आहे आणि अपयशातून यशाकडे चालण्याचा मार्ग देखील स्वामिनी दाखवलेला आहे. त्यामुळे मानसी नाईक या देखील स्वामी महाराजांच्या खूपच अत्यंत घनिष्ठ अशा सेवेकरी आहेत. त्या स्वामींची सेवा करण्यामध्ये मागेपुढे अजिबात पाहत नाहीत. स्वामींवर त्यांचा विश्वास देखील आहे. वसईतील भुयेघाट येथील स्वामींच्या मठामध्ये त्यांनी स्वामींचे दर्शन देखील घेतले आणि तेथील जो काही महाप्रसाद आहे तो प्रसाद अनेक भक्तांना खाऊ देखील घातला. म्हणजे एक प्रकारची त्यांनी तेथे जाऊन स्वामींची सेवा केलेली आहे.
म्हणजेच स्वामींपुढे कोणताच व्यक्ती हा गरीब किंवा श्रीमंत नसतो किंवा मोठा किंवा लहान नसतो. सर्व भक्त हे स्वामींसाठी एक समान आहेत. आपण जर अगदी मनोभावे श्रद्धेने स्वामींना काही आपल्या अडचणी सांगितल्या किंवा संकटे सांगितले काही प्रश्नांची उत्तरे मिळत नसतील तर स्वामी महाराज नक्कीच आपल्याला मार्ग दाखवतात. तर मानसी नाईक यांना देखील अनेक खूप मोठमोठ्या संकटातून , अडचणीतून स्वामींनी मार्ग दाखवलेला आहे. त्यांना एक स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि त्यामुळे त्या देखील स्वामींच्या एक भक्त बनलेले आहेत सेवेकरी बनलेले आहेत.
त्यामुळे मठांमध्ये जाऊन स्वामींची सेवा करण्यामध्ये त्यांना काहीही कमीपणा येत नाही. त्या स्वामींच्या नितांत अशा भक्त आहेत. तर मित्रांनो तुम्ही देखील स्वामींचे भक्त, सेवेकरी असाल तर तुम्ही स्वामींबद्दल विश्वास ठेवा आणि मनोभावे सेवा करा. नक्कीच स्वामी देखील तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि तुमच्या सर्व अडचणीतून तुमची सुटका देखील करतील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.