मित्रांनो, आपल्यातील प्रत्येकालाच सुंदर दिसावे असे वाटत असते. परंतु अनेक वेळा आपला चेहरा हा विद्रूप दिसायला लागतो. चेहऱ्यावरती काळे डाग, सुरकुत्या यामुळे आपला चेहरा आकर्षक दिसत नाही. त्यामुळे आपण अनेक कार्यक्रमांना जाणेदेखील टाळत असतो. अनेक आपण विविध औषधे, क्रीमचा वापर करून देखील त्याचा फायदा काहीही न झाल्याने आपण हतबल होतो. परंतु मित्रांनो काही घरगुती उपाय जर आपण केले तर या समस्या देखील दूर होऊ शकतात. तर मित्रांनो आज आपण याच समस्येवर आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला अत्यंत प्रभावी आणि गुणकारी उपाय पाहणार आहोत. मित्रांनो हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये व्यवस्थित नियमितपणे केला तर मित्रांनो यामुळे आपल्या चेहऱ्यावर असणाऱ्या अनेक समस्यांपासून सुटका होईल.
परंतु मित्रांनो आज आपण दूध लिंबू आणि बेसन पीठ या पदार्थांपासून तयार होणारा घरगुती उपाय पाहणार आहोत. ज्यामुळे आपल्या ज्या काही चेहऱ्यासंबंधीत तक्रारी आहेत त्या सर्व दूर होणार आहेत. तसे तर मित्रांनो आपण चेहऱ्यावरती अनेक क्रीमचा वापर करीत असतो किंवा ब्युटी पार्लरला जात असतो. परंतु आपला चेहरा आकर्षक थोड्या काळापुरताच होतो. परत आपल्या चेहऱ्यावरती काळे डाग दिसायला सुरुवात होते. तर मित्रांनो या बेसन पीठ आणि लिंबू तुमचा चेहरा हा खूपच आकर्षक दिसणार आहे. मित्रांनो लिंबू मध्ये अँटो एक्सीडेंट असतात. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती काही काळे डाग असतील, पिंपल्स असतील, मुरमाचे डाग असतील ते सर्व या संत्र्याच्या सालीमुळे पूर्णपणे निघून जाणार आहेत.
तर मित्रांनो या या सर्व पदार्थांचा वापर कसा करायचा हे आपण आता जाणून घेऊयात. प्रथमतः तुम्हाला एक ते दोन चमचे कच्चे दूध एका बाऊलमध्ये घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पुन्हा एक ते दोन चमचे लिंबूचा रस आपल्याला घालायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडसं बेसन पीठ आपल्याला घालायच आहे आणि त्यानंतर मित्रांनो हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि ती आपल्या चेहऱ्याला लावायचे आहे. लावल्यानंतर एक तास तुम्हाला तसेच ठेवून नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. तुम्हाला हे मिश्रण चेहऱ्याला जितके लागेल तेवढे घ्यायचे आहे.
परंतु दूध आणि लिंबूचा रस आणि बेसन पावडर हे तिन्ही पदार्थ आपल्याला या उपायासाठी सम प्रमाणात घ्यायचे आहे. यामुळे तुमचा चेहरा तजेलदार दिसायला लागेल. हा उपाय 6 ते 7 दिवस करायचा आहे आणि ज्या लोकांच्या चेहऱ्यावरती पिंपल्स असतील अशा लोकांनी हा आपण तयार केलेला फेस पॅक आठवड्यातून तीन ते चार वेळा या तिन्ही पदार्थांचे मिश्रण करून याचा लेप तुम्ही आपल्या चेहऱ्याला लावायचा आहे. साधारणतः एक तास तुम्हाला लेप तसाच ठेवायचा आहे आणि नंतर कोमट पाण्याने धुवायचा आहे. दिवसभरात तुम्ही कधीही हा लेप लावू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती जे काही पिंपल्स असतील ते सर्व पिंपल्स दूर होऊन जातील.
मित्रांनो ज्यांना अगदी कमी प्रमाणात या समस्या आहेत त्यांनी महिन्यातून हा उपाय मित्रांनो तुम्हाला सहा ते आठ दिवस करायचा आहे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती जे काही काळे डाग असतील ते सर्व निघून जाणार आहेत. मित्रांनो अनेकांच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या दिसतात. तसेच चेहरा कोरडा पडतो. अशा लोकांनी हा उपाय आपल्या घरामध्ये एकदा नक्की करून पहा. यामुळे तुम्हाला याचा चांगला परिणाम झालेला नक्की दिसून येईल.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.