सलग ७ दिवस रिकाम्या पोटी दुधात भिजवलेली खारीक खाल्ल्याने जे चमत्कारिक फायदे झाले ते वाचून तुमच्या पण पायाखालची जमीनच सरकेल …..!!

आरोग्य

मित्रांनो शरीराची ताकद वाढवण्यासाठी खारीक हे अतिशय उपयोगी आहे. यासाठीच आपल्याकडे कुस्तीपटू खारीक आणि दूधाचे सेवन करतात. यामुळे शरीर मजबूत होते. खारक हे खूप पौष्टिक असून पचनशक्ती चांगली असल्यास खारीक जास्त प्रमाणात खाणे फायदेशीर आहे. नेहमी बाजारात उपलब्ध असल्याने खारकेचे सेवन वर्षभर करता येते. विशिष्ट जातीचा खजूर वाळवून खारीक तयार केली जाते. खजूराला संस्कृत आणि हिंदीत खर्जुरी, मराठीत खारीक, तर इंग्रजीत डाय डेट म्हणतात आणि शरीर ताकदवान बनावयचे असल्यास खारीकचे विविध उपाय करता येऊ शकतात.

आणि मित्रांनो रोज नुसते दूध पिण्या ऐवजी त्यासोबत खजूर खाल्यास त्याचा बराच फायदा होतो. दूध आणि खजूर भिजत घालून ते खावे. दुधात भिजवलेले खजुर खाण्यास अतिशय चविष्ट लागतात. तसेच आरोग्या साठी देखील लाभदायक असतात. दूध आणि खजूर खाण्याचा फायदा असा की, खजूर गरम असल्याने ते खाल्यास, सर्दी,खोकला,अशक्तपणा पित्त यांसारखे त्रास कमी होतात.खजूर आणि दूध एकत्र सकाळी कोमट दुधात दोन ते तास भिजवावे व खावे याने बरेच फायदे होतात आणि आरोग्याच्या समस्या देखील दूर होतात.

यासाठी बिया काढलेल्या चार खारका, एक चिमुटभर केशर आणि हवी असल्यास थोडी साखर 500 मि.ली दुधामध्ये उकळून घ्यावी. रात्री झोपताना या दुधाचे सेवन केल्यास शरीराला उर्जा प्राप्त होते. आणखी एक उपाय म्हणजे खारकातील बिया काढून बारीक करून घ्या आणि 250 मिलीग्रॅम दुधामध्ये केळासोबत मिल्कशेक तयार करावा. याचे नियमित सेवन केल्यास वृद्धपणाशी संबंधित समस्या दूर होतात. खारीक पुरुषांमधील नपुंसकता दूर करण्याचा जालीम उपाय आहे. तीन महिने सलग खारीक खाल्ल्यास नपुंसकतेची समस्या दूर होते. दररोज रिकाम्या पोटी खारीक खावी.

हे वाचा:   दोन थेंब औषधाशिवाय कानातील जुनाट मळ बाहेर फेका ; ते ही हात न लावता आणि मोजून फक्त दहा मिनिटात, बहिऱ्या माणसाला सुद्धा ऐकायला येईल असा घरगुती उपाय .....!!

आणि पहिल्या आठवड्यात एक खारीक आणि दुसऱ्या आठवड्यापासून पुढील दोन आठवडे दोन खारका दररोज चावून-चावून खाव्यात आणि मित्रांनो तिसऱ्या आठवड्यात तीन खारका खाव्यात आणि चौथ्या आठवड्यापासून १२ व्या आठवड्यापर्यंत चार-चार खारकांचे दररोज सेवन करावे. नपुंसकतेची समस्या दूर होईल आणि भूक वाढवण्यासाठी खारीक खूप उपयुक्त आहे. यासासाठी खारीक दुधामध्ये उकळून घ्यावी. थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर बारीक करून घ्या. हे दुध खूप पौष्टिक असते, यामुळे भूक वाढते आणि अन्न व्यवस्थित पचते. तसेच सर्दीचा त्रास होत असल्यास खारीक उकळलेल्या दुधामध्ये विलायची पूड टाकून ते दूध प्यावे. सर्दी लवकर बरी होते.

आणि तसेच खारीक नियमित खाल्ल्यास दमा असणाऱ्या रुग्णांना आराम मिळू शकतो. अर्धांगवायू आणि हृदयविकाराचा त्रास खारकाच्या सेवनाने कमी होईल आणि त्याचबरोबर मित्रांनो दुधात भिजलेली खारीक नियमित खाल्ल्यास हृदयविकार होत नाहीत. शरीरातील रक्ताची कमतरता खारकाच्या सेवनाने दूर होईल. खारीक हाडांसाठी पोषक असते. पाठीचा कणा व सांधे यांची झीज होणे, अशक्तपणामुळे कंबर दुखणे, कमजोरी आदी त्रास होत असल्यास खारकेची पूड दुधासह घेणे गुणकारी आहे आणि
खजुर मध्ये अनेक पोषक तत्वे असतात ज्यामुळे शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते. आपल्या शरीरात जर कमी रक्त असेल, किंवा हिमोग्लोबिन कमी असेल तर दूध आणि खजूर खावे.

हे वाचा:   जर तुम्ही पण मॅगी खात असाल तर मॅगी खाण्यापूर्वी हा लेख एकदा जरूर वाचाच मुलांनी जरूर पहा ही उपयुक्त अशी माहिती ....!!

आणि तसेच याचा रक्त शुद्ध करण्यासाठी देखील फायदा होतो. दूध आणि खजूर खाल्याने रक्ताच्या गाठी होण्याची समस्या असेल तर ती देखील दूर होते. आणि त्याचबरोबर मित्रांनो अशक्तपणा, थकावट येत असेल तर आपण दोन ते तीन खजूर, दोन खारीक, चार बदाम , केशर टाकून ते प्यावे त्याने आपल्याला आलेला अशक्तपणा नक्कीच दूर होईल आणि आपले काम करण्यासाठी आपण दिवसभर फ्रेश राहू शकाल, तजेलदार राहू शकाल. शुगर आणि प्रोटीन यांचे प्रमाण खजूर मध्ये जास्त असल्याने आलेला अशक्तपणा हा लवकर दूर होतो.एखाद्या एनर्जि ड्रिंक प्रमाणे दूध आणि खजूर खाल्याने ऊर्जा मिळते आणि शरीरातील अशक्त पणा दूर होतो.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *