मित्रांनो दात हा अवयव हा आपल्या शरीरामधील महत्वाचा घटक आहे. कारण याचे महत्व ज्यावेळीच आपल्याला पटेल, कि ज्यावेळी आपले दात आणि दाड दु:खत असताना तुम्हाला दाताचे महत्व पटेल. आपण शरीरामधील दुसऱ्या अवयवांकडे एवढ लक्ष देतो पण तेवढे लक्ष आपण दाताकडे देत नाही त्यामुळे आपल्याला दाताची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होतात. आपण दात व्यवस्थित न घासल्यामुळे आणि जेवणानंतर चूळ न भरल्यामुळे, ते अन्नाचे कण दातामध्ये अडकल्यामुळे आपल्याला दाताचे आजार होतात.
म्हणजेच दात किडणे किंवा तरुण वयातच दात पडणे किंवा दाड दुखणे यासारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आपण दिवसभरामध्ये काहीही खात असतो त्यावेळी दातांमध्ये काही पदार्थचे म्हणजेच अन्नाचे काही कण अडकतात. ते आपण चूळ भरून स्वछ करत नाही तर ते तसेच राहिल्यामुळे आपली दाते किडतात, तसेच ते दाडामध्ये सुद्धा अडकतात त्यामुळे दाडा सुद्धा किडायला लागतात.
काही काळानंतर ते दाडा दु:खायला चालू होतात. त्यांनतर याच दुखणे एवढे वाढते कि आपण ते दाडा किंवा दात काढून टाकतो.या असह्य वेदनामुळे आपले कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. या वेदनामुळे आपल्याला रात्री झोप लागत नाही. या असह्य दाडा च्या वेदनामुळे आपल्याला वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागतात. नाहीतर या असह्य वेदना कमीच होत नाहीत किंवा दाडा दु:खायचे प्रमाण कमी होत नाही. काही वेळेला दातांमधून रक्त आणि पु येतो. त्यामुळे हि मोठ्या प्रमाणामध्ये असह्य वेदना जाणवतात.
या समस्यासाठी डॉक्टरकडे जाण्याची कसलीही गरज नाही तर आम्ही एक असा घरगुती उपाय सांगणार आहोत, कि त्यामुळे तुमचा जो दात किंवा जी दाड जिथे किडली आहे आहे तिथून आपोआप ती कीड तिथून बाहेर निघून पडेल. कसलीही वेदना न होता तिथून बाहेर निघून पडेल. या उपयासाठी तुम्हाला कोणतेही वेदनाशामक औषधांची गरज पडणार नाही. हा उपाय करण्यासाठी आपल्याला ३ घटकांची आवश्यकता लागणार आहे आणि हे तीन हि घटक आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात.
मित्रांनो आपल्याला सर्वात अगोदर लागणार आहे ते म्हणजे लवंग आपल्याला या ठिकाणी लवंग ची बारीक पेस्ट तयार करायची आहे ती पेस्ट तयार करून आपल्याला जिथे दुखत आहे त्या ठिकाणी लावायचा आहे जर तुम्हाला पेस्ट करून लावायला जमत नसेल तर तुम्ही अखंड लवंग ठेवला तरी देखील चालू शकते लवंगामुळे आपल्याला म्हणजेच आपलं दातामध्ये जी कीड आहे ती कीड निघून जाण्यास मदत करत असते.
तर मित्रांनो त्याच प्रकारे दुसरा उपाय आहे तो म्हणजे तुम्ही पेरूचं पान जितकं तुम्हाला चावून खायला होईल तितके वेळ तुम्ही ते चावायचा आहे जितक्या वेळ जाऊ खाल तेवढाच फरक तुमच्या दातांवर पडणार आहे तुमच्या दातातील जी कीड आहे ती कीड कायमची निघून जाणार आहे व तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तर मित्रांनो तिसरा उपाय आहे तो म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कांदा घ्यायचा आहे कांद्याचे एकदम बारीक बारीक फोड तुम्हाला करायचे आहे आणि जो एकदम लहान चिरलेला कांदा असतो.
जिथे तुमचा दात किंवा दाढ दुखत आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते ठेवायचं आहे त्याचा रस तुम्हाला गिळायचं नाही फक्त तुम्हाला तिथे धरून ठेवायचा आहे तर मित्रांनो सर्वात लास्ट गोष्ट आहे ती म्हणजे मीठ मीठ देखील हे आपल्याला खूप फायदा जज आहे मित्रांनो तुम्ही सांग साधा नमक किंवा टाटा मीठ कुठलंही घेतला तरी चालू शकते.
ज्या ठिकाणी तुम्हाला त्रास होत आहे त्या ठिकाणी ठेवायचा आहे व हा उपाय करून झाल्यानंतर न तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटांनी ब्रश करायचा आहे तर मित्रांनो साधे सोपे असे हे घरगुती उपाय तुम्ही आवश्य करून बघायचे आहे त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट होणार नाहीत व तुम्हाला जास्त पैसे देखील खर्च करावे लागणार नाहीत तर मित्रांनो हा उपाय तुम्ही आवश्यक करून बघा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.