घरामधील पाण्याची मोटर जळू नये म्हणून ही १ गोष्ट कायम लक्षात ठेवा? महत्वपूर्ण माहिती
मित्रांनो, सध्या राज्यभर चांगला पाऊस पडला असून शेतकऱ्यांची पेरणी उरकलेली आहे. आता पेरणीनंतर शेतकऱ्यांची पिके देखील उगवून आले असून शेतकरी पिकांना पाणी देण्याच्या तयारीत आहेत. कारण ऑगस्ट महिना चालू झाल्यापासून पाऊस पडलेला नाही यामुळे पिकांना पाण्याची गरज भासत आहे. त्यामुळे शेतकरी पिकांना पाणी देण्याच्या तयारीत आहेत. शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना सर्वात जास्त मोट ची गरज […]
Continue Reading