विवाहित स्त्री किंवा पुरुषांनी विवाहबाह्य संबंध ठेवणे गुन्हा आहे का ? बघा कायदा काय म्हणतो …!!
नमस्कार मित्रांनो विवाह झालेल्या स्त्रीने किंवा पुरुषांनी विवाहबाह्य संबंध ठेवणे कितपत बरोबर आहे किंवा कितपत चुकीचे आहे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर एखादा विवाहित पुरुष एखाद्या विवाहित स्त्रीच्या सहमतीने शारीरिक संबंध ठेवत असेल फिजिकल होत असेल तर तो गुन्हा आहे का आणि अशा पुरुषांवर विवाहबाह्य संबंध खटला किंवा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो […]
Continue Reading