एक कप काळ्या चहात दोन थेंब हे तेल टाका आणि बघा पाच मिनिटात पोटाची आतडी धुतल्यासारखे स्वच्छ होतील पोटाचे सर्व आजार गायब !

आरोग्य

मित्रांनो बऱ्याच व्यक्तींना पोट साफ होण्याची समस्या असते ही समस्या असणाऱ्या व्यक्ती बऱ्याच व्यक्ती पोट साफ होण्यासाठी टॅबलेट घेतात औषधे घेतात. ज्याने पोट साफ होतं. परंतु अशा व्यक्तींना वारंवार हे त्या औषधे घेण्याची गरज लागते. अशा व्यक्तींसाठी आजचा उपाय खूप महत्त्वाचा आहे. या उपायाने तुमचं पोट एक मिनिटांमध्ये पूर्ण साफ होईल. आतडी  एकदम स्वच्छ होतील. अति खाण्याने पचन संस्थेवर ताण पडतो खाल्लेल्या पदार्थांचे पचन नीट होत नाही ते आतड्यात साठून राहत सडत यामुळेच ढेकर येण पित्त वाढणे वारंवार पाद येण अस्वस्थ वाटण अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात

आज जो उपाय पाहणार आहोत त्या उपायाने  पोटामधली पूर्ण घाण बाहेर निघून जाईल. बद्धकोष्ठता किंवा पोट साफ न होणं किंवा मलावरोध ही अतिशय त्रासदायक समस्या आहे. पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर तुम्हाला बर्‍याच प्रकारचे आजार होऊ शकतात.

मित्रांनो पुर्वीची लोक नेहमी सांगत असत की आरोग्याचा मार्ग पोटातून जातो. आणि हे  100% बरोबर आहे.  पोट साफ होत नसेल तर खाल्ले  अन्न् मोठ्या आतड्यामध्ये तसेच पडून राहते आणि त्या ठिकाणी सडते कुजते. यामुळेच विषारी पदार्थ त्या ठिकाणी तयार होतात आणि ही हे विषारी पदार्थ रक्तामध्ये मिसळतात.

मित्रांनो यामुळेच वारंवार पाद येणे ही समस्या निर्माण होते पोटात पाठीत खूप दुखत सांधेदुखी सुरू होते पित्त वाढल्यामुळे वारंवार डोक दुखत चक्कर येते शिवाय  यामुळे अपेंडिक्स संधिवात सांधेदुखी हाय बीपी मोतीबिंदू आतड्याचा कॅन्सर असे आजार होऊ शकतात.

हे वाचा:   रात्री भिजवून ठेवा आणि सकाळी प्या वजन इतके फास्ट कमी होईल की स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असा घरगुती उपाय ....!!

मित्रांनो अपचनामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात. चेहऱ्यावर पिंपल्स येणे तोंडात फोड येणे लाल होणे निद्रानाश अशा कितीतरी असंख्य समस्या पोट साफ न झाल्यामुळे निर्माण होऊ शकतात.

तर मित्रांनो या समस्येवर मात करण्यासाठी आपण एक घरगुती उपाय पाहत आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागतो एक कप ब्लॅक टी म्हणजेच काळा चहा लागतो. काळा चहा वापरला तर याचा परिणाम खूप चांगला होतो. जर शुगर मधुमेह असेल तर  साखर न घालता चहा बनवा किंवा एखाद्याला चहा अजिबात आवडत नसेल किंवा चहा पितो नसेल नसेल तर चहासारख एकदम गरम पाण्याचा वापर करू शकता.

परंतु चहामध्ये यांची खूप परिणामकारक होते म्हणून एक कप काळा चहा लागतो मग तो साखरेचं असो किंवा बिगर साखरेचा असो किंवा फक्त गरम पाणी असो आपल्याला यामध्ये एक ते दोन थेंब एरंडेल तेल टाकायचा आहेत. मित्रांनो एरंडेल तेल कुठल्याही मेडिकल दुकानांमध्ये आपल्याला सहजरित्या उपलब्ध होतं. एरंड तेलाचे एक ते दोन थेंब काळ्या चहात टाका. हा उपाय तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर करायचा आहे.

आणि हा उपाय केल्याबरोबर अगदी एक मिनिटांमध्ये याची अॅक्शन होऊन तुमचं पोट पूर्णपणे साफ होईल. पोटामधले घाण पूर्णपणे निघून जाईल. पोटा मधला पूर्ण मैला बाहेर निघून जातो. मित्रांनो हा उपाय सहजपणे घरी करता येतो. पोट साफ होण्यासाठी कुठलीही औषधे घ्यायची गरज  नाही. कारण या पोट साफ होण्याचे विविध औषधे मिळतात त्यांची सवय लागण्याची शक्यता असते. परंतु हा जर उपाय तुम्ही केला तर तुमचं पोट व्यवस्थित साफ होत. शिवाय याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही.

हे वाचा:   शाम्पूमध्ये फक्त हे दोन पदार्थ मिसळून केसांना लावा ; केस इतके वाढतील की सांभाळणे होईल मुश्किल, केस गळती शून्य ....!!

मित्रांनो हा उपाय आठवड्यातून पंधरा दिवसातून एकदा करत रहा.  तुमची आतडी एकदम साफ होतील आणि या एरंडेल तेला मुळे आतड्याला एक मऊपणा येतो. त्यामुळे बद्धकोष्ठता मलावरोध पोट साफ न होण या समस्येपासून तुमची कायमची सुटका होते.

मित्रांनो चहामध्ये फक्त एक ते दोन थेंब एरंडेल तेल टाकायचे आहे त्यापेक्षा जास्त एरंडेल तेलाचा तुम्ही वापर करू नका. खूप जास्त जर तुम्ही एरंडेल तेल वापरलं तर शौचास लागू शकते.  म्हणून एक ते दोन थेंबच एरंडेल तेलाचा वापर करणे योग्य  आहे.   मित्रांनो सकाळी उठल्याबरोबर शौचास जाण्याच्या आधी हा उपाय करायचा आहे. एक मिनिटांमध्ये तुमचं पोट साफ होईल चहा. पोटात चहा जाताच त्याची ॲक्शन दिसून येईल आणि तुम्हाला लगेच पोट साफ व्हायला सुरुवात होईल.  मित्रांनो हा साधा सोपा उपाय आहे. महिन्यातून किमान तीन-चार वेळेस जरी केला तरी आतडी पूर्ण स्वच्छ होतील. तर हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा. ही माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर सांगा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या.अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *