भीमसेन कापूर फक्त असा वापरा पांढरे केस कायमचे काळे : केस गळती शून्य कसलाही जुनाट त्वचारोग असो कायमचा बरा होणार १००% रिजझल्ट वाला उपाय !

Uncategorized

मित्रांनो आपले केस कायमचे काळे करणारा आणि केस गळती ही कायमस्वरूपी दूर करणारा याचबरोबर त्वचारोग नाहीसा करणारा एक घरगुती अत्यंत साधा व सोपा उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. यासाठी आपण आजच्या या विशेष लेखांमध्ये आमच्या उपाय मध्ये जो घटक वापरणार आहोत तो मुख्य घटक म्हणजे भीमसेनी कापूर हा आहे.

भीमसेन कापूर एक दहनशील व अर्धपारदर्शक पांढरा तुकडा असतो भीमसेन कापूर ला तीव्र वास आणि आंबट चव असते. ज्याचा वापर मुख्यतः आपण आरती मध्ये करतो यामुळे हवेतील विषारी जिवाणू नष्ट होतात म्हणजे विचार करा आपले पूर्वज किती मॉडर्न होते.  त्यांच्याकडे किती वैज्ञानिक ज्ञान होते म्हणूनच त्यांनी सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळा देवाची आरती करण्याची पद्धत रूढ केली.  भीमसेनी कापराचे अनेक फायदे आहेत जे आपण आज ह्या लेखामध्ये पाहत आहोत.

मित्रांनो भीमसेन कापूर चे साइंटिफिक नाव सीनॅमोमम कॅम्फर असे आहे. फक्त पन्नास  वर्षांपूर्वीची झाडे कापूर चे तेल बनवण्यासाठी पात्र असतात. भीमसेन कापूर वेपोरब मध्ये वापरले जाते.

भीमसेनी कापराचे फायदे
वेदना आणि सूज दूर करण्यासाठी भीमसेन कापूर चे फायदे – भीमसेन कापूर मध्ये जळजळ कमी करणारे व दाहकविरोधी गुणधर्म असतात जे वेदना आणि सूज दूर करण्यासाठी मुख्यतः वापरले जाते. भीमसेन कापूर शरीरातील मांसपेशींना सुन्न करते ज्या मुळे शरीरातील वेदना व सूज दूर करून लालपणा सुद्धा कमी करते.

हे वाचा:   Hello world!

त्वचेवरील पुरळ दूर करण्यासाठी भीमसेन कापूर चे फायदे – त्वचेची समस्या जसे की पुरळ मुरुम किंवा उन्हात फिरल्यामुळे त्वचेला लालसरपणा येतो. यासाठी मार्केटमध्ये क्रिम व त्वचेवर लागणारे बाम सुध्दा येतात जे पुरळ आणि लालसरपणापासून मुक्त होण्यास मदत करते. पण त्याऐवजी  भीमसेन कापूर पाण्यात विरघळवून बाधित भागावर काही दिवस लावा तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

भीमसेन कापूरच्या विशिष्ट अशा सुगंधामुळे मनावर  शांत आणि प्रसन्न होते यामुळेच रात्री चांगली झोप येते. त्यामुळे रोज संध्याकाळी आरतीमध्ये भीमसेन कापूर वापरावा. भीमसेन कापूरचे तेल असेल तर थोडेसे उशीला किंवा चादरीला चोळावे जेणेकरून तुम्हाला रात्री चांगली झोप येईल व दिवसभरातील तणाव देखील कमी होईल. निद्रानाश असणाऱ्या लोकांना भीमसेन कापूर फायदेशीर ठरतो.

भीमसेन कापूर सर्दी आणि खोकल्यावर  त्याचसोबत घशातील  इन्फेक्शनवर देखील भीमसेन कापूर फायदेशीर आहे. भीमसेन कापूरचे हे अनेक वापर रब आणि डिकॉन्जेस्टंटचे घटक आहे. यासाठी आपल्या छातीवर आणि पाठीवर भीमसेन कापराच्या तेलाने मसाज करा आणि घ्या जादू पहा.

खोबरेल तेल किंवा आपले रोज वापरातील तेल घ्यावे व त्याला गरम करून त्यामध्ये भीमसेन कापूर विरघळून घ्यावे व थंड करून ह्या तेलाचा नियमितपणे वापर करावा. यामुळे डोक्यातील केसांमध्ये रक्त प्रवाह उत्तेजित होतो आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते. भीमसेन कापूर केसांची गळती थांबवते व केस दाट होण्यास मदत करते. तसेच कोंडा सुद्धा जातो केसांमधे इतर इन्फेक्शन असेल तर दूर होईल.

हे वाचा:   ८ कक्षामा पढ्ने विद्यार्थीसँग भा.   गिन् २६ वर्षीया शिक्षिका

अस्थमा असणाऱ्यांना धाप लागते श्वास घेण्यास त्रास होत असतो दम लागतो म्हणून इनहेलर वापरावे लागते भीमसेन कापूरच्या तीव्र सुगंधामुळे सतत इनहेलेशन केल्याने श्वसनविषयक त्रास व रोग कमी होतात विशेषत: दमा कमी होऊ शकतो.
भीमसेन कापूर चे इतर फायदे मराठी
1.घरात कापूर जाळल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहते.
2.भीमसेन कापूर च्या जाळल्याच्या वासाने घरातील झुरळे आणि इतर कीटक प्रभावीपणे कमी होतात.
3.भीमसेन कापूरच्या बिया धान्यांमध्ये ठेवल्याने कीड लागणे व इतर किटकांपासून मुक्तता देते. 4.अरोमाथेरपीसाठी भीमसेन कापूर लाव्हेंडर, तुळस यांचा वापर करू शकता. 5.गोड पदार्थां भोवती कापूर वापरल्याने मुंग्या येत नाहीत

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या.अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *