पुरुषांसाठी आवश्यक नियम…. प्रत्येक माणसांमध्ये हे गुण असायलाच हवेत….चांगले संस्कार?

मनोरंजन

मित्रांनो, एखाद्या मूल जन्माला आले की त्याचे आई वडील त्याच्यावर चांगले संस्कार करण्यासाठी वाटेल ते करण्यास तयार असतात आणि त्या मुलाला चांगल्या संस्कारामध्ये वाढवत असतात. ज्याप्रमाणे एखाद्या मुलाला चांगले संस्कार करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच प्रत्येक माणसांमध्ये चांगले संस्कार असणे गरजेचे आहे. आजच्या लेखांमध्ये आपण पुरुष मध्ये कोणते गुण असावे व त्यांनी कोणते नियम पाळावे? याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

1. बसल्या बसल्या कुणाशीही हातमिळवणी करू नका. जेव्हाही तुम्हाला कुणाशी हात मिळवायचा असेल त्यावेळी उभे रहा. कुणाशी तुमची पहिली भेट असेल तुम्हाला कुणाच स्वागत करायचं असेल त्यावेळी ते उभे राहून करा.

2. तुमच्या पत्नीची respect करा.

3. तुमच्या मुलांच रक्षण करा.

4. तुमच्या आई-वडिलांची काळजी घ्या. ते तुम्हाला काय सांगताय ते समजून घ्या. त्यांच म्हणणं ऐकून घ्या.

5. ज्या वेळी तुम्ही कुणाच्या तरी घरी पाहुणे म्हणून जालं किंवा तुमच्या घरी ज्यावेळी तुम्ही जेवण करतं असाल त्यावेळी जेवणाची बुराई करू नका. जेवणाला वाईट म्हणू नका. खारटंच आहे, आळणंच आहे, तिखटचं आहे. प्रत्येक वेळी अश्या चुका काढू नका.

हे वाचा:   विवाहित स्त्री किंवा पुरुषांनी विवाहबाह्य संबंध ठेवणे गुन्हा आहे का ? बघा कायदा काय म्हणतो …!!

6. तुमच्या office मधे किंवा तुम्ही जे काही कामं करतं असाल त्या ठिकाणी अश्या एखाद्या कामाचं credit फक्त तुम्ही एकटे घेऊ नका. जे कामं तुम्ही team ने पूर्ण केलं असेलं. तुमच्या team ला सुद्धा credit द्या.

7. जे व्यक्ति तुमच्या प्रेमाचे भागीदारी आहेत त्यांच्यावर भरपूर प्रेम करा. म्हणजेचं तुमच्या कुटुंबावर प्रेम करा.

8. ज्या ठिकाणी तुम्हाला आमंत्रित नसेल केलं गेलं; त्या ठिकाणी जाऊ नका.

9. नात्यांसाठी किंवा मैत्रीसाठी कधीही कुणाजवळ ही भीक मागू नका. विनाकारण कुणाचं जवळं झुकू नका.

10. तुम्ही जिथे कुठे जातं असाल स्वतःला चांगलं present करा. चांगले कपडे घाला.

11. तुम्ही कुठेही जातं असाल तुमच्या खिशात काही पैसे असू द्या. आता किती पैसे ते कुणालाही सांगायची काही गरज नाही आहे.

हे वाचा:   लोक तुम्हाला चिल्लर समजतात कारण…… तुम्ही स्वतःला तसच दाखवता म्हणून, तुम्हांला या ११ आपल्याला गरज आहे ..!!

12. ज्यावेळी तुम्ही कुणाशीतरी बोलतं असाल त्यावेळी समोरच्याकडे बघा. त्याला प्रतिसाद द्या. त्याचं म्हणण तुम्हाला समजतयं, तुम्ही ऐकून घेताय, असचं त्याला show करा.

13. विनाकारण अश्या लोकांवर राग करू नका. ज्या लोकांना तुमचा काहीचं फरकं पडतं नाही. आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींवर राग काढण्याआधी विचार करा. त्यांच्यावर विनाकारण राग काढू नका.

14. तुमचा दुसरीकडंचा संताप तुमच्या पत्नीवर काढू नका.

15. तुम्ही जे कोणतं कामं करतं असाल, ते ईमानदारीने करा.

16. तुमच्या पत्नीचे वेळोवेळी कौतूक करतं रहा.

17. तुमच्या पालकांची मरेपर्यंत सेवा करा..

18. तुमच्या कुटुंबाला तुमच्या मुलांना वेळ द्या.

19. स्वावलंबी बना.

20. स्वतःची कामं स्वतः करा. कुणावरचं अवलंबून राहू नका.

अशाप्रकारे हे काही नियम आहेत ते प्रत्येक क्षणी पाळलेच पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *