चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवा या जापनीज उपायाने चेहरा इतका गोरा आणि सुंदर होईल की तुमच्या वयापेक्षा दहा वर्षांनी १००% जवान दिसाल ….!!

आरोग्य

मित्रांनो, आपल्यापैकी अनेक व्यक्तींचे वय कमी असतं परंतु अनेक जण आपल्याला विचारत असतात की तुमचे वय जास्त आहे का.? कारण आपले वय प्रत्यक्ष वयापेक्षा जास्त वाटू लागते त्यामागे अनेक कारणं असू शकतात. त्यापैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या चेहऱ्यावर पडणारे सुरकुत्या. अनेकदा आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या , काळे डाग , पिंपल्स यासारख्या समस्या निर्माण होत असतात. अनेकदा आपण रासायनिक पदार्थ वापरल्यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्या ऐवजी जास्तच प्रमाणामध्ये काळे डाग व वांग तयार होत असतात.

अनेकदा रासायनिक द्रव्य पदार्थामुळे आपली त्वचा काळसर पडू लागते आणि त्याचा विपरीत परिणाम चेहऱ्यावर सुद्धा होत असतो. म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण महत्त्वाचा असा उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्यामुळे तुमच्या चेहराच्या संबंधित सर्व समस्या नष्ट होणार आहेत.

हा उपाय अतिशय सोपा असून घरच्या घरी करता येण्यासारखा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला घरच्या घरी एक फेशियल तयार करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला बटाटे लागणार आहे.

तर मित्रांनो हा उपाय करत असताना सर्वात आधी बटाटे स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत त्यानंतर हे बटाटे किसणीच्या सहाय्याने आपल्याला किसायचे आहेत. तुमच्या चेहऱ्यावर खूप मोठ्या प्रमाणावर पिंपल्स असतील तर आंघोळ केल्यानंतर व दिवसभरातून कधीही तुम्ही तुमचा चेहरा आधी स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे. असे थंड पाण्याने आपण चेहरा दिवसभरातून दोन तीन वेळा तरी धुतला तरी आपल्या शरीरातील घाण निघून पिंपल्स येण्याचे प्रमाण कमी होते.

जर तुमच्या चेहऱ्यावर वांग असतील तर अशा वेळी अक्रोडचा रस खूपच लाभदायी ठरतो. अक्रोडचा रस चेहर्‍यावर लावल्याने आपल्या चेहऱ्यावरील वांग निघून जातात. बटाटे किसून आल्यानंतर आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावर हे किसलेले बटाटे टाकायचे आहेत आणि चांगला रस काढून घ्यायचा आहे.

हे वाचा:   फक्त एक तुरटीचा, तुकडा असा वापरा कितीही खाज, खरूज, गजकर्ण, नायटा, त्वचारोग, कायमचा मुळापासून १००% घालवा .....!!

त्यानंतर मित्रांनो जे आपण बटाटा किसून त्याचा रस बाजूला काढून घेतला होता तो रस आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही वाटी आपल्याला तशीच बाजूला ठेवून द्यायचे आहे आणि त्यानंतर जो बटाट्याचा कीस राहिलेला होता तो आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये साधारणता एक किंवा दोन चमचे आपल्याला दूध मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर याची एक व्यवस्थित पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायचे आहे.

मित्रांनो ही जी पेस्ट तयार झालेली आहे यांनी आपल्याला आपला संपूर्ण चेहरा साधारणतः पाच ते दहा मिनिटे व्यवस्थितपणे स्क्रब करून घ्यायचा आहे. मित्रांनो या बटाट्याच्या किसामुळे आणि दुधामुळे आपला चेहरा स्वच्छ होईल. आपल्या चेहऱ्यावर असणारे सर्व धूळ प्रदूषण निघून जाईल.

आपला चेहरा आतून स्वच्छ होईल. म्हणूनच आपल्याला याने थोडा वेळ स्क्रब करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपला चेहरा व्यवस्थितपणे धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो पुढची स्टेप आपल्याला जी करायचे आहे. ती करत असताना आपण एका वाटीमध्ये जे बटाट्याचा रस घेतलेला होता त्याचा वापर करून आता आपल्याला दुसरी स्टेप करायची आहे.

ही स्टेप करत असताना आपल्याला यामध्ये सर्वात आधी आपण ज्या वाटीमध्ये हा बटाट्याचा रस गाळून ठेवला होता त्यामध्ये आता तुम्हाला तो रस एका दुसऱ्या वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि ही जी वाटी होती त्यामध्ये तुम्हाला पांढरा एक भाग नवीन तयार झालेला दिसून येईल.

म्हणजेच एक पांढरी पेस्ट तयार झालेली तुम्हाला यामध्ये दिसून येईल आणि मित्रांनो या पेस्टला आपण स्टार्च असे म्हणतो आणि स्टार्च ही आपल्या चेहऱ्यासंबंधीत अनेक समस्या दूर करण्यासाठी मदत करते आणि आपल्या चेहऱ्यावर ज्या काही सुरकुत्या आहेत त्या सुरकुत्या दूर करण्याचेही काम एक स्टार्च करतो. आता याचाच वापर करून आपल्याला पुढची स्टेप करायची आहे.

हे वाचा:   ज्यांना खरंच वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी सर्वात सोपा उपाय, रात्री एक चमचा घ्या; पोटाची चरबी १००% सपाट होऊन एकदम झिरो फिगर दिसाल ....!!

तर ही स्टेप करत असताना सर्वात आधी आपल्याला तो जो वाटीमध्ये पांढरा भाग तयार झालेला आहे तो तसाच राहू द्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचा तांदळाचे पीठ मिक्स करायचे आहे. त्याचबरोबर एक चमचा मध आणि अर्धा चमचा लिंबूचा रस आणि आपण यामध्ये एक ते दोन चमचा जे बटाट्याचा रस तयार केला होता तोही आपल्याला घ्यायचा आहे.

हे सर्व पदार्थ व्यवस्थितपणे मिक्स करून याचे एक मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण मित्रांनो आपल्याला आपल्या चेहऱ्यावर लावायचा आहे.

हे मिश्रण आपल्याला साधारणता 20 ते 30 मिनिट आपल्या चेहऱ्यावर तसेच राहू द्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो थंड पाण्याने आपला चेहरा आपल्याला धुवून घ्यायचा आहे. तर मित्रांनो अशा दोन स्टेप मध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. यामुळे आपल्या चेहऱ्यावर जे काही पिंपल्स काळे डाग आहेत तेही दूर होतीलच.

त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर जास्त प्रमाणात सुरकुत्या तयार झाले असतील आणि आपला चेहरा हा खूपच खराब दिसत असेल. तर अशावेळी तुम्ही हे दोन स्टेप्स करून हा एक उपाय नक्की तुमच्या घरामध्ये करून पहा. यामुळे तुमच्या चेहऱ्यामध्ये फरक तुम्हाला नक्की जाणून येईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *