एक चमचा नारियल तेलामध्ये हा एक पदार्थ मिक्स करून केसांना लावा पांढरे केस मुळापासून एका रात्रीत १००% काळे करणारा खास घरगुती उपाय ….!!
मित्रांनो, केस वाढवण्यासाठी सर्वचजण खूप प्रयत्न करत असतात. काही लोकांचे केस अतिशय सुंदर, दाट असतात पण छोटे असतात पण काही जणांचे काळेभोर, लांब असतात पण खूपच पातळ असतात. काहींचे केस खूप लवकर पांढरे होतात, केसगळती, केसातील कोंडा अशा बऱ्याच समस्या सध्या सुरू आहेत.आणि ज्याचं कारण प्रदूषण, खाण्याच्या सवयी आहेत. केसांचे आरोग्य हे खूप महत्वाचे असते, […]
Continue Reading