मित्रांनो, नेहमी पर पुरुषाचा विचार करणाऱ्या स्त्रिया, त्यांच्या नवऱ्यासमोर कशाप्रकारे वागतात, कशाप्रकारे त्या चांगुलपणाचा नाटक करत असतात. चोर नेहमीच त्याची चोरी लपवण्यासाठी लोकांच्या समोर,परिवाराच्या समोर तो चांगला असण्याचं नाटक नक्कीच करत असतो. जर त्याने असे नाटक केले नाही, तर त्याच्याबद्दल सार्वांना अगदी सहजपणे कळून जाईल आणि ज्यामुळे त्याला शिक्षा देखील भोगावी लागू शकते. समाजासमोर त्याला अपमानित सुद्धा व्हावे लागू शकते. त्यावेळी त्याचं ते खोटं अभिनय त्याच्या कुकृत्यांना त्यावेळी लपवून ठेवतो.
मग आता प्रश्न असा उपस्थित होतो की, आपल्याला कसं समजेल की, आपली स्त्री आपल्यासमोर फक्त अभिनय करत आहे. ज्या दृष्ट स्त्रिया परपुरुषासोबत संबंध ठेवतात, अशा स्त्रिया त्यांच्या नवऱ्यासमोर कशा प्रकारे वागतात. जर अशा प्रकारचं वागणं कुठल्याही स्त्रीचं असेल, तर त्याने समजून जावे की अशी स्त्री कुठल्यातरी परपुरुषाच्या विचारात आहे. याचीच माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
असं म्हटलं जातं की, नशिबाच्या आधारे चालणं म्हणजे स्वतःहून स्वतःच्या पायावर कुन्हाड मारण्यासारखं आहे. या गोष्टीचे खूप सारे प्रमाण आहेत की, जे नशिबाच्या आधारे चालतात, स्वतः काहीच मेहनत करत नाहीत. अशा लोकांना बरबाद व्हायला जास्त वेळ लागत नाही. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीवर डोळे बंद करून विश्वास करणारा माणूस, एक ना एक दिवस नक्कीच पश्चाताप करतो आणि म्हणूनच कोणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची परीक्षा नक्कीच घ्यायला हवी, यांच्यातच शहाणपणा आहे.
असं म्हणतात, जर सत्यपणा स्वतःमध्ये नसेल, तर मग आपण तो या जगामध्ये कुठेही शोधला, तरी आपल्याला मिळणार नाही. जो माणूस जो व्यक्ती सार्वच्या बाबतीत चांगलाच विचार करतो, सगळ्यांच्या बाबतीत चांगले कर्म करतो, असा माणूस या जगामध्ये एकटा पडतो. कुठलाही मनुष्य असू द्या, त्याच्या जीवनात येणारे परिवर्तन हे असेच येत नाहीत. कोणतीतरी घटना त्याच्यासोबत घडलेली असते आणि तीच घटना त्याला बदलण्यास कारणीभूत असते.
कोणीतरी त्याला धोका दिलेला असतो किंवा त्याला इतका त्रास दिलेला असतो की अखेर नाईलाजाने त्याला बदलावे लागते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आपल्या कुटुंबात चालणारी भांडण किंवा रुसवे फुगवे कोणासमोरही, कोणा बाहेरच्या समोर, कोणा बाहेरच्या माणसासमोर व्यक्त करु नये. कारण असे विषय बाहेरचे लोक खूपच मन लावून ऐकत असतात आणि तुमच्या घरातील अशा गोष्टी इतरत्र सांगण्यास अशा लोकांना खूप जास्त आनंद वाटत असतो आणि प्रत्येक वेळी या गोष्टीवरुन तुमची मजा मस्करी करण्यास तुमची थट्टा करण्यास देखील असे लोक मागचा पुढचा विचार करत नाहीत.
त्यांच्या घरात कितीही मोठ्या प्रमाणात भांडण होत असतील, तरी देखील लोकांचे भांडण इतरत्र सांगण्यास अशा लोकांना खूप जास्त आनंद मिळत असतो. हीच या दुनियेची रीत आहे. लोकं दुसऱ्यांचे दोष ज्याप्रमाणे बघत असतात त्याप्रमाणे ते स्वतःकडे बघत नाहीत. आणखी एक गोष्ट अशा माणसासोबत कधीही जीव लावू नये, ज्याला तुम्ही असण्याने किंवा नसण्याने काहीच फरक पडत नाही. असं म्हणतात जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल, तर त्याच्याकडून अपेक्षा ठेवू नका.
कारण त्रास हा प्रेमातून मिळत नाही, तर त्रास अपेक्षेतून मिळत असतो. कोणीतरी खूप छान म्हटलं आहे की, क्षणभरही कोणावर विश्वास ठेवू नका. वेळ आल्यावर लोकं वर्षानुवर्ष असलेले नातेसंबंध देखील विसरुन जातात. जर तुम्हाला कोणी म्हटलं की, मी कुणा दुसऱ्याचा आहे, तर मग अशा व्यक्तीपासून कायमस्वरुपाचे दूर जाणेच योग्य आहे. खास करून स्त्रियांपासून, कारण असे लोक कारण काही वेगळंच असतं आणि सांगतात काही वेगळच. ते तुम्हाला स्वतःचा स्वतःचा म्हणत राहतील, परंतु पाठीमागे तुमचा घात करत राहतात. असे लोक जेव्हा त्यांचं काही काम असेल तेव्हाच ते तुम्हाला स्वतःचा म्हणतील, काम झाल्यावर असे लोक तुमच्या पासून दूर निघून जातात, मित्रांनो हीच सत्यता आहे.
या जगामध्ये खूप सारे लोक राहतात, परंतु आपलं प्रेम देखील त्याच्यावरच होते ज्याला आपली काहीच किंमत नसते परवा नसते. आपण प्रेम अशा व्यक्तीवर करायला हवे, जो आपल्या चुकीमध्ये आपल्याला समजावेल, आपली काळजी घेईल. असं नाही व्हायला पाहिजे की तो आपल्याला सोडून जाईल. महत्त्व माणसाचं नसतं तर महत्त्व असतं त्याच्या चांगल्या स्वभावाचं. आता आपण पाहूयात अशा स्त्रियांबद्दल ज्या परपुरुषाच्या प्रेमात असतात परंतु तुमच्यासमोर चांगुलपणाचे नाटक करत असतात. हा विषय आपण एका कथेचे मार्फत समजून घेऊया.
एका गावामध्ये एक रामनाथ नावाचा एक म्हातारा शेठ राहत होता. त्याची बायको मेल्यानंतर त्याने दुसऱ्या एका स्त्रीसोबत तिच्या वडिलांना खूप सारी धनदौलत देऊन, तिच्या सोबत लग्न केले. त्याची बायको अजून जवान होती, तरुण होती. परंतु तो शेठ खूप जास्त म्हातारा झाला होता. जेव्हा त्या मुलीने तिच्या नवऱ्याचा चेहरा बघितला, त्याच रुप बघितलं, तेव्हा तिला त्याची खूपच घृणा वाटली. त्या स्त्रीला त्या शेठ कडे बघायला देखील पसंत नव्हते. म्हातारा शेठ नवीन बायको मिळाल्याने खूप जास्त आनंदी होता. परंतु त्याला त्याच्या वयाचे भान नव्हतं.
कोणीतरी हे स्वरंच म्हटलं आहे की, डोक्यावरची केस पांढरी झाल्यानंतर असा मनुष्य लोकांच्या तिरस्कारास पात्र ठरतो. म्हाताऱ्या लोकांची शरीर यष्टी पाहून स्त्रिया त्यांना लांबूनच सोडून निघून जातात. त्या शेठची बायको नेहमीच त्या शेठवर तिरस्कार करायची. जेव्हा ती झोपायची तेव्हा देखील त्या शेठकडे पाठ करून झोपायची. अशाप्रकारे शेठ कुठे बाहेर गेला की ती परपुरुषांना तिच्या घरी बोलावून घ्यायची. अशा प्रकारे तिचं जीवन खूपच आनंदात चाललं होतं. एके दिवशी शेठ आणि शेठची बायको एकाच खाटेवर झोपले होते. शेठची बायको शेठकडे पाठ करून झोपली होती आणि त्याच दिवशी शेठच्या घरात एक चोर घुसला.
ती स्त्री चोराला पाहून घाबरली आणि घाबरुन तिने तिच्या नवऱ्याला मिठी मारली आणि हे पाहून तो म्हातारा शेठ खूपच खुश झाला. त्याला अपार आनंदाचा अनुभव आला. त्याला आश्चार्यचा मोठा धक्का बसला की, रोज रोज माझ्यापासून दूर राहणारी माझी बायको आज मला मिठी मारुन कशी झोपली आहे. नक्कीच आज काहीतरी घडलं आहे. शेठ ने घरात जाऊन पाहिलं, तर एका कोपऱ्यात चोर लपून बसला होता. शेठला समजलं की, माझ्या बायकोने आज चोराच्या भीतीने मला मिठी मारली आहे आणि हाच विचार करुन शेठने चोराला सांगितलं की हे चोर भावा तसं तर मी तुला पकडून पोलिसांच्या हवाले करायला हवं.
परंतु तुझ्यामुळे माझी बायको माझ्यावर प्रेम करु लागली आहे. जी मला रोज त्रास द्यायची, ती आज मला आलिंगन देत आहे. हे चोर तू खूप चांगला आहेस, तुला माझ्या घरात जे काही मिळेल ते तू सर्व काही चोरुन घेऊन जा. मी तुला काहीच म्हणणार नाही आणि हो तू रोजच्या रोज माझ्या घरात चोरी करण्यासाठी येत जा आणि ह्या कामासाठी मी तुला वेगळे आणस्वी पैसे देत जाईल. त्या चोराला देखील त्या शेठची अडचण समजली होती. त्याला समजलं होतं की शेठची बायको शेठ म्हातारा झाल्या असल्यामुळे त्याच्यापासून लांब लांब राहते, त्याला भाव देत नाही.
चोराने म्हटलं शेठ तुम्ही काळजी करु नका, मी तुमच्या घरी चोरी करण्यासाठी रोजच्या रोज येत जाईल आणि मी तुम्हाला वचन देतो की, मी तुमच्या घरी कोणत्याही प्रकारची चोरी सुद्धा करणार नाही. आता तो चोर रोजच्या रोज शेठच्या घरी जाऊ लागला. शेठची बायको त्या चोराच्या भीतीने शेठ वर प्रेम करु लागली. आता आपण पाहूया अशा स्त्रियांबद्दल ज्या स्त्रिया नवऱ्यासमोर नाटक करत असतात आणि नेहमी परपुरुषांमध्ये मग्न असतात. या गोष्टीचे तीन कारण आहेत.
नंबर एक, जी स्त्री परपुरुषांमध्ये नेहमी गुंतलेली असते, अशी स्त्री तिच्या नवऱ्याची इज्जत करणे त्याचा मानसन्मान करणे कमी करते. अशी स्त्री तिच्या नवऱ्याला अपशब्द वापरत असते, वेळोवेळी नवऱ्याला आडून तोडून बोलत असते. नंबर दोन, अशी स्त्री तुम्ही नाराज झाल्यावर तुम्हाला समजावणे सोडून देते. नंबर तीन, अशी स्त्री प्रत्येक पुरुषासोबत तुमची तुलना करु लागते, की बघा तो तसा आहे आणि तुम्ही कसे आहात. तो असा करतोय आणि तुम्ही असे करत नाही.
जर तुमची बायको दुसऱ्या पुरुषांसोबत तुमची तुलना करत असेल, तर अशी गोष्ट सुद्धा विचारात घेण्यासारखी आहे. तर अशावेळी समजून जा की अशा स्त्रीला दुसरे पुरुष आवडायला लागले आहेत. जर हे लक्षण कुठल्या स्त्रीमध्ये दिसत असतील, तर तिची परीक्षा नक्कीच घ्यायला हवी.
अशाप्रकारे आजच्या लेखांमध्ये आपण जी स्त्री पर पुरुषासोबत संबंध ठेवते त्याची काही लक्षणे पाहिलेले आहेत.