शरीरावर झालेल्या चरबी सहित कसल्याही जुनाट गाठी या आयुर्वेदिक वनस्पतीचा वापर करून कायमच्या मुळापासून १००% नष्ट करा ….!!

आरोग्य

मित्रांनो, आपले आयुर्वेदिक शास्त्र व वैद्यकीय शास्त्र अतिशय समृद्ध आहे. या शास्त्रामध्ये अनेक औषधी वनस्पतीचा अभ्यास करण्यात आलेला आहे तसेच अनेक संशोधन सुद्धा करण्यात आलेले आहे. आयुर्वेदिक शास्त्र हे अतिशय जुने शास्त्र आहे.या शास्त्रामध्ये अनेक वनस्पती बद्दल व फळांबद्दल आयुर्वेदिक गुणधर्म सांगण्यात आलेले आहे परंतु वैज्ञानिक बदल यामुळे अनेकदा आपण या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करताना दिसतो. या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण आपले जीवन समृद्ध करू शकतो.

परंतु सध्याचे जीवन हे अतिशय धकाधकीचे असल्यामुळे प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्याकडे वेळ देण्याकरिता फारसा वेळ नाही आणि म्हणूनच आपण मेडिकल औषधांचा समावेश आपल्या जीवनामध्ये करत असतो.

तर मित्रांनो आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. तर मित्रांनो अनेकांना चरबीच्या गाठी असतात म्हणजेच हातावर पायावर किंवा इतरत्र शरीरावर कोठेही चरबीच्या गाठी असतात आणि शरीरावरील गाठी या कोणत्या प्रकारच्या आहेत हे आपणाला पहिल्यांदा माहीत नसते.

गाठी ज्यावेळेस तुम्हाला दिसतात त्यावेळेस तुम्ही घाबरून जाता की ही गाठ नेमकी कशाची आहे. कारण कॅन्सरच्या देखील गाठी असतात.परंतु मित्रांनो चरबीच्या गाठी आहेत असे जेव्हा डॉक्टर सांगतात त्यावेळेस तुम्हाला थोडेफार बरे वाटते.

परंतु या चरबीच्या गाठीवर देखील काही औषधे डॉक्टर देतात. परंतु या औषधांचा तुम्हाला काही फरक जाणवत नाही. तर मित्रांनो या चरबीच्या गाठी आपल्या शरीरावर असणे हे आपल्या सौंदर्यामध्ये अडचण निर्माण करतात. तर या चरबीच्या गाठींवर काही घरगुती उपाय जर तुम्ही केलात तर या चरबीच्या गाठी मुळापासून दूर होतात.

हे वाचा:   रात्री झोपताना फक्त एक चमचा 'हे' घ्या : जबरदस्त वीर्य वाढ : टाइमिंग ५ पट वाढेल : 60 व्या वर्षी 25 चा जोश, सकाळी पोट झटक्यात साफ ......!!

अनेक जण चरबीच्या गाठी या ऑपरेशनद्वारे काढून देखील घेतात. परंतु मित्रांनो भरपूर यासाठी पैसे खर्च करावे लागतात. तसेच त्रास देखील सहन करावा लागतो आणि काही काळानंतर या चरबीच्या गाठी पुन्हा देखील येऊ शकतात. त्यावेळेस आपण डॉक्टरांचा सल्ला घेतो.

त्यावेळेस डॉक्टर आपल्याला म्हणतात की, या चरबीच्या गाठीचा काही तुम्हाला त्रास होणार नाही. परंतु मित्रांनो मी आज उपाय तुम्हाला सांगणार आहे. यामुळे तुमची चरबीची गाठ ही कायमची निघून जाणार आहे.

तर मित्रांनो आपल्या शरीरावर असणारी जी गाठ आहे ही गाठीची समस्या मुळापासून दूर करण्यासाठी आज आपण एक महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत. त्यासाठी एक वनस्पती लागणार आहे ती वनस्पती आपल्याला अनेकदा रस्ताच्या कडेला दिसणारी आहे. ही वनस्पती आहे आघाडा.

ही वनस्पती गणपतीच्या पूजेसाठी या वनस्पतीच्या पानांचा वापर केला जातो आणि या आघाड्या ला हिंदी मध्ये अपामार्ग , लटजीरा या नावाने ओळखले जाते . या वनस्पतीची पाने, फुले विविध आजारावर उपयुक्त आहेत.

तर मित्रांनो या वनस्पतीचा वापर करून आपल्या शरीरावर असणारी गाठ जी आहे ती घालवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी दोन ते तीन या आघाड्याच्या पानांची गरज लागणार आहे. तर अशी ही पाने घरी घेऊन यायचे आहेत आणि त्यानंतर ती स्वच्छ धुऊन ती पाणी आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत.

हे वाचा:   प्रत्येक इच्छा होणार पूर्ण उद्याच्या मंगळवार पासून संकट मोचक हनुमानजीच्या आशीर्वादाने अचानक चमकून उठेल या चार राशींचे नशीब मिळेल आनंदाची बातमी .....!!!

मित्रांनो ती बारीक करून घेत असताना आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि त्याचबरोबर एक चमचा एरंडेलचे तेल घालायचं आहे आणि हे दोन्ही पदार्थ घातल्यानंतर आपल्याला खलबत्त्याच्या सहाय्याने हे चेचून घ्यायचा आहे. याची एक पेस्ट तयार करून घ्यायचे आहे. मित्रांनो या पेस्टचा वापर आपल्याला या उपायासाठी करायचा आहे.

तर मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्हाला चरबीची किंवा इतर कोणतीही गाठ झालेली आहे त्या ठिकाणी आपल्याला ही जी पेस्ट तयार झालेली आहे ही लावायची आहे. त्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी लावल्यानंतर आपल्याला कापडाच्या सहाय्याने जागा बांधून घ्यायचे आहे म्हणजेच पेस्ट लावल्यानंतर त्यावर आपल्याला कापडाच्या सहाय्याने ती जागा बांधून घ्यायचे आहे.

मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला साधारणता हा उपाय दररोज किमान सात दिवसांपर्यंत करायचा आहे. यामुळे तुमच्या शरीरावर असणारी कसल्याही प्रकारची गाठ निघून जाईल. तर मित्रांनो असा हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *