डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी फक्त एक वेळा हा उपाय करा दाढ दुःखी, १००% कायमची बंद एका मिनिटांत दातातील किड बाहेर दातांचे दुखणे ठणका मारणे कायमचे बंद ….!!

आरोग्य

मित्रांनो, सध्याच्या बदलल्या काळामध्ये दात किडणे ही जरी सामान्य समस्या झाली असली,तरी त्यावर योग्य आणि वेळेत उपचार घेणं गरजेचं आहे. कारण या छोट्या दिसणारी समस्या दुर्लक्ष केल्यास, प्रसंगी कालांतराने कॅन्सर सारखे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपले शरीर म्हणजे देवाने दिलेले वरदान असल्यामुळे त्या मानवी शरीरामध्ये प्रत्येक अवयवाला खूप महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे चांगले दात हे निरोगी आरोग्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे तेव्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा भाग आहे.पण आपल्याला जीवनात कधीना कधी दातदुखीचा आजार होताच असतो. त्यामुळे दातदुखी ही दातांची योग्य रित्या सफाई केल्या नसल्यामुळे होत असते.

म्हणूच या आजारापासून सुटका करण्यासाठी आयुर्वेदात याचे अनेक घरगुती उपाय सांगितले आहेत. काही वेळा आपल्या आहारातील या आईस्क्रीम, कोलड्रिंक्स, केक, मिठाई आदी बाहेरच्या अतिगोड पदार्थांचे सेवन चुकीच्या पद्धतीमुळे दातदुखी होण्याची शक्यता असते.त्यामुळे शक्यतो असा गोष्टीचे सेवन करणे टाळले पाहिजे. कारण यामुळे आपल्याला दातदुखी सारख्या समस्येला तोंड द्यावे लागू शकते.

हे वाचा:   कुटे भेटलीच तर जरूर घेऊन या ही वनस्पती या वनस्पतीच्या जडीबुटीच्या समोर सर्व काही फेल आहे, होणारे फायदे वाचून दंग व्हाल …!!

दातदुखीच्या वेदना या खूपच वेदनादायक असल्यामुळे, वेळेवर त्याचे उपाय किंवा उपचार करणे आवश्यक असते. आपल्याला या आयुर्वेदिक घरगुती उपायासाठी 3 पदार्थांची आवश्यकता लागणार आहे.

तर मित्रांनो यामध्ये प्रामुख्याने आपल्याला लवंग लागणार आहे. कारण,लवंग हे आयुर्वेदामध्ये क्षेत्रातील एक औषधी पदार्थ म्हणून ओळखला जातो.तसेच लवंग कीटक नाशक म्हणून कार्य करते.म्हणूनच आपण याचा वापर करणार आहोत. यानंतर दुसरा पदार्थ म्हणजे कापूर लागणार आहे. कारण कापूरचं अत्यंत गुणधर्म असल्यामुळे, त्यामुळे आपल्या दातांच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

त्यामुळे हे गुणकारी कापूर दातांची समस्या मुळापासून नष्ट करण्याचे कार्य करतात.तुम्ही कापूर हा यात सगळ्यात महत्वाचा असल्यामुळे, यामध्ये भीमसेनी हा कापूर अतिउत्तम मानला जातो.

तर मित्रांनो हा उपाय करताना सर्वात आधी तुम्हाला लवंग यांची बारीक पावडर करून त्यामध्ये थोडासा भीमसेनी कापुराचा तुकडा टाकावा.मग हे दोन्ही पदार्थांचे एकजीव करून घ्यावे.काही वेळाने या एकजीव झालेल्या मिश्रणाच्या लहान लहान गोळी तयार करून घ्याव्यात.

हे वाचा:   फक्त एक शेवग्याची शेंग अशी वापरा आणि कितीही नंबरचा चष्मा असुद्या फक्त तीन.दिवसात काढून फेका .......!!

त्या गोळ्या कापूसामध्ये ठेऊन दात दुखत असलेल्या ठिकाणी ठेवाव्यात.हा अत्यंत गुणकारी उपाय केल्यास आपल्याला काही वेळातच आराम मिळेल आणि काही दिवसांमध्येच आपली किडलेली दाढ पूर्णपणे बरी होण्यास मदत होईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *