मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये टॉयलेट असते. परंतु टॉयलेटमध्ये काही वेळेला ब्लॉक निर्माण होऊ शकतात आणि या ब्लॉकमुळे टॉयलेटचे पाणी तुंबून राहावे लागते. व जी मानवी शौचा असते ते तसेच राहण्याची शक्यता असते आणि त्यामुळे घरामध्ये दुर्गंधी देखील पसरू शकते. म्हणूनच आज आपण घरगुती उपायाने हे ब्लॉक कसे काढावेत? याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.
सर्वात आधी आपण जाणून घेऊया की ब्लॉक कशामुळे निर्माण होऊ शकतात. अनेक वेळा घरामध्ये लहान मुले असतात आणि ही मुले खेळामध्ये आपली खेळणी या टॉयलेटमध्ये टाकू शकतात. त्यामुळे देखील ब्लॉक निर्माण होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर आपल्याकडून एक काही वेळेला साबण टॉयलेट मध्ये जाऊ शकतो. यांनी देखील ब्लॉक निर्माण होऊ शकतात.
महिलांचे सॅनिटरी पॅड काही कारणामुळे टॉयलेट मध्ये पडतात आणि ते पडल्यामुळे आपण तसे फ्लश करून सोडून देतो. यामुळे देखील ब्लॉक होण्याची शक्यता असते. असे अनेक बरेच कारणे आहेत की ज्यामुळे ब्लॉक निर्माण होऊ शकतात. आपल्याला या सर्वांची काळजी तर घ्यायचीच आहे की आपले टॉयलेट ब्लॉक होणार नाही. त्याचबरोबर जर आपले ब्लॉक झालेले टॉयलेट कसे क्लीन करावे याबद्दलची आता आपण माहिती जाणून घेऊया.
यासाठी आपल्याला एक काठी घ्यायची आहे आणि बिसलेरी बॉटल घ्यायचा आहे. ते बिसलरी बॉटल अर्धी कापायचे आहेत आणि त्या बाटली ती काठी घालायची आहे आणि हे तयार केलेले काठी आपल्याला आपला टॉयलेटमध्ये घालायचे आहे. व एक प्रकारचा व्याक्युम तयार करायचा आहे. यामुळे नक्कीच ब्लॉक निघण्यास मदत होईल. त्याच बरोबर कास्टिंग सोडा याने देखील ब्लॉक कमी होण्यास मदत होते.
जर तुमचे ब्लॉक खूपच जास्त झाल्या असेल तर कास्टिंग सोडायचा मदतीने आपल्याला ते क्लीन करता येते. कास्टिंग सोडायचा वापर करण्याआधी आपण आपल्या हाताला मोजे घालून घ्यावे. त्यानंतर या कास्टिंग सोडायचा वापर करावा. यासाठी आपल्याला कास्टिंग सोडा एक ते दोन चमचे टॉयलेट मध्ये टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला गरम पाणी यामध्ये टाकायचा आहे आणि पंधरा ते वीस मिनिटे आपल्याला ते तसेच ठेवून द्यायचं आहे.
यामुळे जी काही घाण आपल्या टॉयलेटच्या पाईपमध्ये अडकलेले असतील त्याचे विघटन होण्यास मदत होईल आणि त्यानंतर आपण जी काटे तयार केलेली होती त्याने व्याक्युम तयार करण्याचा प्रयत्न करावा. यामुळे नक्कीच आपले सर्व ब्लॉग निघून जातील. दुसरा उपाय म्हणजे हायड्रोलिक ऍसिड यांनी देखील आपले ब्लॉक निघून जाण्यासाठी मदत होते. हायड्रोलिक ॲसिडचा वापर पाण्यामध्ये घालून तो टॉयलेट मध्ये घालावा व तसाच दहा ते पंधरा मिनिटे ठेवून द्यावा. त्यानंतर फ्लश करावे. अशा प्रकारे याने देखील आपण ब्लॉक काढू शकतो.
अशाप्रकारे जर तुंबलेले टॉयलेट स्वच्छ करायचे असतील तर हे काही घरगुती साधे सोपा उपाय आपण करू शकतो.