मित्रांनो आता प्रत्येक ठिकाणी डोळ्याची साथ आलेली आहे डोळ्याच्या त्रासामुळ अत्यंत प्रचंड प्रमाणामध्ये लोकांना त्रास होत आहे कारण डोळ्यांमध्ये जळजळणे चरचरणे किंवा घाण येणे या सर्व अडचणींना त्यांना सामोरे जावे लागत आहे डोळा आल्यानंतर त्यांना बाहेर कुठे जाता येत नाही किंवा कोणत्याही व्यक्तीशी बोलता देखील येत नाही कारण ते व्हायरल असल्यामुळे ते दुसऱ्यांनाही होण्याची शक्यता असते तर मित्रांनो यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे आयड्रॉप्स किंवा वेगवेगळे उपाय करत असतो.
तरीदेखील ते कमी येत नाही तर आपण आज असा काही घरगुती उपाय बघणार आहोत ते घरगुती उपाय आपण केल्यानंतर आपल्या डोळ आलेले लवकर कमी होतात त्याचबरोबर आपल्याला जो काही त्रास होत आहे तो त्रास देखील त्या ठिकाणी थांबतो तर तो कोणता उपाय आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
मित्रांनो हा उपाय करताना आपल्याला दोन गोष्टी लागणार आहेत त्यासाठी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे कापूर कापूर कोणताही असला तरी देखील चालू शकतो दोन-तीन वड्या कापराच्या आपल्याला घ्यायचे आहेत आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे लसूण लसणाच्या वरती जो वाळलेला पाला असतो तो आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत चार ते पाच लसणाचा वरचा पाला आपल्याला घ्यायचा आहे दोन-तीन कापरांच्या वड्या बरोबर त्या आपल्याला घरामध्ये जाळायचे आहे.
जर कापूर तुमच्याकडे भीमसैनिक असेल तो अत्यंत चांगलाच आहे नसेल तर दुसरा कोणताही असला तरी देखील चालू शकतो आणि तो कापूर तुम्हाला घरामध्ये जाळायचे आहे आणि अगदी नॉर्मल मध्ये डोळ्याला न दिसणारा अशा पद्धतीचा धूर तयार होतो आणि प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये एक प्रकारचे संरक्षण कवच तयार होतो ज्यांना डोळे आलेले आहेत त्यांच्या डोळ्यांमधली घाण देखील पूर्णपणे बंद होणार आहे.
एक ते दोन दिवस हा धूर तुम्हाला घरामध्ये आवश्यक करायचा आहे आणि हा उपाय तुम्ही केल्यामुळे तुम्हाला डोळे तर येणारच नाहीत त्याच पद्धतीने ज्यांना डोळे आलेले आहेत त्यांना त्रास जास्त प्रमाणात होणार नाही दुसरा उपाय आहे तो म्हणजे आपल्याला एक गाजराचा रस काढून घ्यायचा आहे व जे पालक ची भाजी असते त्या पालक च्या भाजीचा देखील आपल्याला एक कप रस काढून घ्यायचा आहे.
एक कप गाजराचा रस आणि एक कप पालक च्या भाजीचा रस मिक्स करून घ्यायचा आहे आणि जेवणानंतर सकाळी घ्या किंवा संध्याकाळी घ्या चालू शकते जेवल्यानंतर अर्धा तासाने तुम्हाला हे घ्यायचे आहे ज्या व्यक्तींचे डोळे आलेले आहेत त्या व्यक्तींनी हे आवश्यक प्यायचे आहे या दोन्हीही रसामध्ये विटामिन अ असते.