शरीरावरील कितीही जुनाट चरबीच्या गाठी असुद्या मुळापासून घालवा या घरगुती उपायाने. डॉ ; स्वागत तोडकर टिप्स …..!!!

आरोग्य

आपल्या शरीरावर कोठेही एखादी गाठ आढळून आली तर सर्वप्रथम आपली प्रतिक्रिया असते ती म्हणजे भीतीची. कारण कुठलीही गाठ म्हणजे कॅन्सर हे समीकरण आपल्या डोक्यात फिट बसले आहे. परंतु हे खरे नाही, आपल्या शरीरात निर्माण होणाऱ्या दिसणाऱ्या, न दिसणाऱ्या सगळ्याच गाठी काही कॅन्सरच्या नसतात. त्यामुळे आपल्या त्वचेवर कुठेही एखादी गाठ दिसली तर घाबरून न जाता ती गाठ नक्की कसली आहे त्याची तपासणी करावी.

चरबीच्या गाठी होण्याची समस्या अनेकांना असते. श’रीराच्या कोणत्याही भागावर अशा चरबीच्या गाठी होऊ शकतात. या गाठी कशामुळे होतात याची ठोस कारणे अद्यापही माहीत झालेली नाहीत. ४० ते ६० वर्षाच्या व्यक्तींमध्ये हा त्रास अधिक प्रमाणात आढळतो. कुटुंबात चरबीच्या गाठी होण्याची अनुवं’शिकता, जेनेटिक फॅक्टर, हार्मोन्समधील बदल यामुळे हा त्रास होऊ शकतो. या गाठी त्वचेच्या रंगासारख्या असतात. त्या गाठींमुळे कोणत्याही वेदना होत नाहीत. आपल्या शरीरावर दिसून येणारी अशी गाठ म्हणजे चरबीची गाठ.

परंतु मित्रांनो चरबीच्या गाठी आहेत असे जेव्हा डॉक्टर सांगतात त्यावेळेस तुम्हाला थोडेफार बरे वाटते. परंतु या चरबीच्या गाठीवर देखील काही औषधे डॉक्टर देतात. परंतु या औषधांचा तुम्हाला काही फरक जाणवत नाही. तर मित्रांनो या चरबीच्या गाठी आपल्या शरीरावर असणे हे आपल्या सौंदर्यामध्ये अडचण निर्माण करतात. तर या चरबीच्या गाठींवर काही घरगुती उपाय जर तुम्ही केलात तर या चरबीच्या गाठी मुळापासून दूर होतात.

हे वाचा:   हे दोन आजार असणाऱ्या लोकांनी अजिबात खाऊ नये पालक, आणि मेथी, नाहीतर भोगावे लागतील गं'भी'र परिणाम ......!!

अनेक जण चरबीच्या गाठी या ऑपरेशनद्वारे काढून देखील घेतात. परंतु मित्रांनो भरपूर यासाठी पैसे खर्च करावे लागतात. तसेच त्रास देखील सहन करावा लागतो आणि काही काळानंतर या चरबीच्या गाठी पुन्हा देखील येऊ शकतात. त्यावेळेस आपण डॉक्टरांचा सल्ला घेतो. त्यावेळेस डॉक्टर आपल्याला म्हणतात की, या चरबीच्या गाठीचा काही तुम्हाला त्रास होणार नाही. परंतु मित्रांनो मी आज उपाय तुम्हाला सांगणार आहे. यामुळे तुमची चरबीची गाठ ही कायमची निघून जाणार आहे.

तर मित्रांनो या उपायासाठी आपल्याला दोन घटक लागणार आहेत. ते म्हणजे एरंडेल तेल आणि चुना. चुण्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे रक्त पातळ होण्यास मदत होते. तसेच चरबीच्या गाठी वितळवून त्या हळूहळू कमी होण्यास मदत होते. तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तांदळाच्या आकाराएवढा चुना घ्यायचा आहे. त्याच्यापेक्षा थोडासा कमी देखील घेतला तरीही चालतो.

तुम्हाला यासाठी दोन ते तीन चमचे पाणी किंवा अर्धा कप पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये तुम्हाला हा चुना वितळवायचा आहे. तुम्ही हे पाणी असेच वापरू शकता.चपाती, भाकरी किंवा पोळी यामध्ये घालून देखील तुम्ही हे पाणी वापरू शकता. फक्त किडनी स्टोन चा ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी चुन्याचा वापर करायचा नाही.तर अशा लोकांना जर चरबीच्या गाठी असतील तर अशा लोकांनी यासाठी एरंडेल तेलाचा वापर करायचा आहे. अशा लोकांनी दररोज संध्याकाळी हे तेल घेऊन चरबीच्या गाठी जिथे आहे त्या गाठी वरती तेल लावून मालिश करायच आहे.

हे वाचा:   महिलांनो थांबलेली मासिक पाळी मोजून फक्त एका तासात सुरू करा या घरगुती उपायाने .....!!

हे तेल तुम्हाला दुकानांमध्ये तसेच आयुर्वेदिक स्टोअर मध्ये उपलब्ध होईल. या तेलाने मॉलिश केल्यामुळे दोन ते तीन महिन्यांमध्ये तुमच्या ज्या काही चरबीच्या गाठी आहेत त्या सर्व चरबीच्या गाठी निघून जाणार आहेत. एरंडेल तेल हे त्वचा संबंधी अनेक आजारांवर फायदेशीर ठरते.तर मित्रांनो हे दोन उपाय केल्यामुळे चरबीच्या गाठी बाबतीत समस्या दूर होणार आहेत. पहिला जो उपाय तो म्हणजे तुम्ही तांदळाच्या आकाराएवढा चुना पाण्यामध्ये मिक्स करून ते पाणी तसेच पिले किंवा जर तुम्ही हे भाकरीमध्ये, चपातीमध्ये वापरून खाल्ले तरीही तुमच्या चरबीच्या गाठी वितळून जातील. कोमट पाणी वापरले तरीही अतिउत्तम. या चुन्याचा उपाय देखील तुम्हाला दोन ते तीन महिने करायचा आहे.

परंतु मित्रांनो या चुन्याचा वापर करीत असताना दूध आणि चुना याचे एकत्र सेवन करायचे नाही. तसेच मित्रांनो एरंडेल तेल हे तुम्ही चरबीच्या गाठी वरती लावून मॉलिश केल्यामुळे चरबीच्या गाठी या मुळापासून संपणार आहेत. तर हे दोन घरगुती उपाय चरबीच्या गाठी वरती खूपच फायदेशीर ठरणार आहेत. कमी खर्चात, वीणा त्रासदायक घरगुती उपाय तुम्ही नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *