जर कोणी सारखा सारखा तुमचा अपमान करत असेल तर काय करायचे ?…. फक्त ह्या ३ गोष्टी शिका मरेपर्यंत कोणीच अपमान करणार नाही ..!!
मित्रांनो, अनेक वेळा असे वाटत असते की जी लोक चांगले असतात. त्यांना अनेक लोक त्रास देतात. जे लोक दुसऱ्यांच्या कोणत्याही गोष्टींमध्ये मध्ये पडत नाही. त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत नाही. अशाच लोकांना जास्त प्रमाणात अपमान सहन करावे लागतात. परंतु या लोकांनी जर वेळस उत्तर दिले नाही तो ते त्यांचा सेल्फ रिस्पेक्ट गमावू शकतात. म्हणूनच अशा […]
Continue Reading