मित्रांनो, आपल्या रोजच्या वापरातील अनेक पदार्थ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर असतात. अनेक आजारांवर रामबाण उपाय म्हणून वापर देखील केला जातो. कच्चा लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेत आणि त्यातल्या त्यात जर आपण रिकाम्यापोटी दररोज अगदी थोडासा लसूण खाल्ला तर अत्यंत फायदे होतात. हे फायदे जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. लसूण हा प्रत्येकाच्या घरी असतोच.पण आपणाला याचा आपल्याला फायदे माहित नसल्याने त्याचे सेवणही काही जण करत नाहीत.
मित्रांनो, लसूण आपल्या जेवणातील अन्नातील चवच वाढवतो असे नाही लसूण जेवणाची चव तर आपल्याला कित्येक रोगांपासून, आजारांपासून दूर सुद्धा ठेवू शकतो. कितीतरी रोगांना मुळापासून नष्ट करू शकतो. अनेक रोगांची वाढ ह्या लसणाच्या सेवनाने थांबते. तसेच कच्चा लसूण कित्येक आजारांना प्रतिबंधही करतो.
मित्रांनो, कित्येक रोगांना बरे करण्याची शक्ती आणि क्षमता या लसणात आहे. लसुण नैसर्गिक एंटीबायोटिक आहे. ज्यांना कायम तारुण्य टिकवून ठेवायचा आहे आणि सदैव तरुण दिसायचच आहे त्यांना तर कच्चा लसूण खावा लागेल. अगदी तरुण वयात म्हातारपणाच्या खुणा चेहर्यावर दिसत आहेत, चेहर्यावर सुरकुत्या पडलेल्या आहेत, ताकत गेलेली आहे अशा या सर्व समस्यांपासून हा लसूण एक नैसर्गिक अँटिबायोटिकच काम करतो, आपलं वाढतं वय थांबवतो.
मित्रांनो सकाळी लवकर उठून योगासने आणि प्राणायाम करण्यापूर्वी आपण थोडासा कच्चा लसुन दररोज खाल्ला तरी चालेल. तुम्हाला जर ते शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या जेवणापूर्वी कच्चा लसूण चावून चावून खाऊ शकता किंवा लसूण चटणी मिठ एकत्रित कुटून चपाती किंवा भाकरी बरोबर खा. लसुन शारीरिक ताकद वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
मित्रांनो असं म्हणतात की, तारुण्य टिकवणारी सर्वात छान औषधी सर्वात चांगली औषधी आहेत. त्यापैकी एक लसुन आहे. चला तर हे जाणून घेऊया की लसणामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होऊ शकतात. मित्रांनो सेवन किती करायचे कसे करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र आता सध्या आपण लसणाचे फायदे पाहत आहोत.
पहिली गोष्ट ज्यांना जीवनात वारंवार ताणतणाव येतो, काही कारणांमुळे डिप्रेशन येत अशा लोकांनी लसणाचं नक्की सेवन करावं. मित्रांनो वारंवार खूप ताण तणाव येतो अशा लोकांनी लसणाचे सेवन कच्चा लसूण नक्की खावा.
दुसरी गोष्ट बद्धकोष्ठतेचा त्रास आहे अशा लोकांनी सुद्धा लसुन खाल्ला तर पचनसंस्था मजबूत होऊन अन्नपचन व्यवस्थित होते. पोट, कोठा साफ होतो त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते.
ज्यांना श्वसना संबंधित समस्या आहेत दमा आहे, धाप लागते किंवा श्वासाची संबंधित कोणत्याही समस्या आहेत अशा लोकांनी सुद्धा करता लसुन खूप लाभदायक आहे. कच्चा लसूण खाल्याने श्वसन तंत्र मजबूत होते. ज्यांना वारंवार कफ होतो अश्या लोकांनी सुद्धा सेवन करावं.
मित्रांनो आपल्याला भविष्यात कधीही क्षयरोग होऊ नये टीबी होऊ नये असे वाटतं त्यांनीसुद्धा लसणाचे सेवन कराव. मित्रांनो ज्या लोकांना खूप नैराश्य आहे. डिप्रेशन मध्ये गेले आहेत किंवा खूप टेन्शनमध्ये आहेत अशा लोकांनी आपले मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी कच्चा लसूण अवश्य खायला हवा.
मित्रांनो, भविष्यामध्ये कॅन्सर होऊ नये असं वाटत असेल तर लसणाचे सेवन करावे. आपण पाहतो की मोठ्या, प्रसिद्ध लोकांना कॅन्सर दिला आहे. कॅन्सर कुणालाही होऊ शकतो. लसुन खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये कॅन्सरच्या पेशींची वाढ होत नाही त्या पेशींना मुळापासून जाळून टाकण्याचे काम हा लसुन करत असतो आणि म्हणून कॅन्सरपासून बचाव होण्यासाठी आपण दररोज कच्चा लसूण खायला हवा.
मित्रांनो ज्यांना भूक लागत नाही, ज्या लोकांची शारीरिक ताकद कमी झाली आहे, पचनसंस्था व्यवस्थित काम करत नाही त्यांनी सुद्धा कच्चा लसूण खावा. कच्चा लसूण खाल्ल्याने आपली भूक वाढेल तसेच पचन संस्थेच कार्य सुधारेल.
ज्यांना डायरिया झाला आहे, अतिसार आहे किंवा पोटाचे वेगवेगळे आजार आहेत अशांनी सुद्धा कच्चा लसूण नक्की खावा. डायरिया अतिसार बरा होतो. पोटाचे अनेक आजार मुळापासून नष्ट होतात.
तसेच हाय ब्लडप्रेशरचा त्रास आहे त्यांनी सुद्धा या लसणाचे सेवन नक्की करावे. त्यामुळे हायपर टेन्शन कमी होतो तसेच रक्ताभिसरण कार्य सुधारून ब्लड प्रेशर नॉर्मल होण्यास मदत होते.
मित्रांनो हृदयाशी संबंधित अनेक आजार या कच्चा लसूण खाण्याचे बरे होतात. आपले यकृत लिव्हर सुद्धा व्यवस्थित काम करू लागते. यकृताची कार्यक्षमता सुधारते. संधीवाताच्या रुग्णांना सुद्धा हा कच्चा लसूण नक्की खावा. असे असंख्य फायदे कच्चा लसूण खाण्याचे आहेत.
मित्रांनो सकाळी उठल्याबरोबर अनशापोटी रिकाम्या पोटी दररोज केवळ दोन लसणाच्या पाकळ्या सकाळी उठल्यावर काहीही न खाता जर आपण चाऊन चाऊन खाल्ल्या तर मित्रांनो त्यामुळे आपल्यालाही आरोग्य चांगले राहण्याचे सर्व फायदे मिळू शकतात.
मित्रांनो अशा प्रकारे लसणाचे सेवन करणे शक्य नसेल तर आपण जेवणापूर्वी सकाळचं जेवण असेल या जेवणापूर्वी तर हा या दोन पाकळ्या खाल्ल्या आणि नंतर जेवण केलं तर मित्रानो आपली ताकद वाढेल आणि वरिल सर्वच्या सर्व फायदे आपल्याला नक्की मिळतील.
मित्रांनो एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या लोकांना उष्णतेचा त्रास आहे किंवा ज्यांना मूळव्याधाचा त्रास आहे अशा लोकांनी मात्र लसणाचे सेवन कमीत कमी करावं. जेणेकरून त्यांना याचे कोणतेही तोटे सहन करावे लागणार नाहीत. कोणतेही साइड इफेक्ट होणार नाहीत .
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.