ब्युटीपार्लरचे हजारो रुपये वाचवणारा उपाय, डार्क स्पॉट, वांग, डोळ्याखालील डार्क सर्कल, एका रात्रीत जाऊन चेहरा १००% गोरा आणी चमकदार होणार …..!!

आरोग्य

मित्रांनो, प्रत्येकालाच आपला चेहरा गोरा असावा तसेच आपण चार चौघांमध्ये सुंदर दिसावे असे वाटत असते. परंतु मित्रांनो यासाठी आपण अनेक क्रीमचा वापर करतो किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आपण उपाय देखील करीत असतो. जेणेकरून आपण उठावदार दिसू. परंतु मित्रांनो काही वेळेस आपण जे उपाय करतो त्याचा आपल्याला साईड इफेक्ट होतो आणि आपला चेहरा सुंदर दिसण्याएवजी विद्रूप दिसायला लागतो. त्यामुळे मग मित्रांनो आपल्या चेहऱ्यावरती काळे डाग तसेच वांगाचे डाग, सुरकुत्या अशा अनेक प्रकारच्या समस्या आपल्या चेहऱ्यावरती उद्भव्हायला लागतात.

तर मित्रांनो आज मी तुम्हाला चेहरा गोरा करण्यासाठी तसेच वांगांचे डाग जे असतील ते घालवण्यासाठी असा एक घरगुती उपाय सांगणार आहे. हा उपाय तुम्ही घरच्या घरी करायचा आहे. यासाठी आपणाला जास्त खर्चही करावा लागणार नाही. मित्रांनो बऱ्याच वेळा आपण ब्युटी पार्लरमध्ये जाऊन आणि क्रीम खरेदी करतो किंवा आपण चेहऱ्याला फेशियल करत असतो. परंतु मित्रांनो आज आपण जो उपाय पाहणार आहोत यासाठी आपण एक फेशियल पॅक बनवणार आहोत. हे अगदी घरामध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या पदार्थांपासून बनवायचा आहे.

तर मित्रांनो आपणाला आपल्या घरामध्ये कॉफी ही पाहायला मिळते. तर मित्रांनो कॉफीच हा घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो कॉफी प्यायल्यामुळे आपला मूड हा बदलून जातो. तसेच आपल्याला फ्रेशपणा देखील त्याने जाणवतो. तर मित्रांनो आपल्या चेहऱ्यासाठी देखील कॉफी खूपच महत्त्वाची आहे आणि या उपायासाठी आपण कॉफीचा वापर करणार आहोत.

तर मित्रांनो पहिल्यांदा मी तुम्हाला एक फेशियल पॅक कसे तयार करायचे आहे याविषयी सांगते आणि हा उपाय आपल्याला तीन स्टेपमध्ये करायचा आहे. तर मित्रांनो जाणून घेऊयात हा घरगुती उपाय नेमका कसा करायचा आहे तो.

तर मित्रांनो आपल्याला एक चमचा कॉफी घ्यायची आहे. मित्रांनो कॉफीमध्ये असे अनेक घटक आहेत जे आपल्या चेहऱ्यासाठी खूपच फायदेशीर ठरतात. मित्रांनो आपल्या चेहऱ्यावरती ग्लो आणण्यासाठी तसेच जे काही वांगांचे डाग असतील ते घालवण्यासाठी देखील आपल्याला या कॉफीची खूपच मदत होते. तर मित्रांनो एक चमचा आपल्याला कॉफी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन चमचे दूध घालायचे आहे आणि व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे.

हे वाचा:   शुगर ५०० असो की 400 असुद्या एकाच दिवसात १००% नॉर्मल होणार, आज पासून BP गोळी बंद गुडघेदुःखी, कंबरदुःखी कायमची फरार .....!!

तर हे जे मिश्रण तयार झालेलं आहे म्हणजेच हे क्लिनजर जे तयार झालेले आहे हे आपल्याला चेहऱ्यावरती सर्क्युलेशन मध्ये लावायचे आहे. तर मित्रांनो हे जे क्लीनजर आहे ते आपण दोन मिनिटे आपल्या चेहऱ्यावरती तसेच ठेवायचे आहे म्हणजेच आपणाला मसाज करायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपला चेहरा आहे तो स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे. मित्रांनो या क्लीनजरमुळे आपल्या चेहऱ्यावरती जी काही धूळ असेल ती निघून जाते.

मित्रांनो आपल्याला थंड पाण्याने आपला चेहरा धुऊन घेतल्यानंतर आपल्याला दुसरीची स्टेप करायची आहे ती म्हणजे फेशियल मसाज. तर मित्रांनो यासाठी आपणाला अर्धा चमचा कॉफी घ्यायची आहे आणि दोन चमचे आपल्याला एलोवेरा जेल घ्यायचे आहे. तसेच मित्रांनो आपल्याला यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करायचे आहे. तर अर्धा चमचा कॉपी दोन चमचे ,एलोवेरा जेल आणि चिमूटभर हळद हे व्यवस्थित आपणाला मिक्स करून घ्यायचे आहे आणि मित्रांनो आपण पहिली स्टेप केल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुतल्यानंतर आपणाला हे फेशियल पॅक आपल्या चेहऱ्यावरती लावायचे आहे.

मित्रांनो आपल्याला सर्क्युलेशन मध्ये आपणाला हे फेशियल पॅक चेहऱ्याला लावायचे आहे आणि दहा मिनिटे आपणाला चेहऱ्याचा मसाज करायचा आहे. मित्रांनो यामुळे आपल्या चेहऱ्यावरती जे काही काळी वर्तुळे असतील किंवा वांगांचे डाग असतील हे सर्व निघून जाण्यास मदत होते. तसेच मित्रांनो आपल्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा ग्लो येण्यास मदत होते. आपला चेहरा हा उठावदार दिसतो. तर मित्रांनो दहा मिनिटे मसाज केल्यानंतर आपल्याला आपला चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुऊन घ्यायचा आहे.

तर मित्रांनो यानंतरची जी तिसरी स्टेप आहे ती म्हणजे फेस पॅक. तर मित्रांनो यासाठी आपणाला तीन चमचे कॉफी घ्यायची आहे आणि दोन चमचे बेसन पीठ घ्यायचे आहे. तसेच दही आपणाला दोन चमचे घ्यायचे आहे आणि बटाट्याचा रस हा तीन चमचे घ्यायचा आहे.

हे वाचा:   सर्दी खोकला शिंका फक्त दोन मिनिटात मोकळे करा. भरलेले नाक, छाती, सायनस, फक्त दोन मिनिटांत मोकळे ? डॉ ; स्वागत तोडकर टिप्स …!!

तर मित्रांनो हे जे पदार्थ आपण घेतलेले आहेत हे सर्व पदार्थ आपल्याला व्यवस्थितपणे एकत्र करून घ्यायचे आहे आणि हे आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती लावायचे आहे. मित्रांनो पंधरा मिनिटे आपल्याला हे आपल्या चेहऱ्याला लावून मसाज करायचा आहे. यामुळे मित्रांनो जो काही आपल्या चेहऱ्यावरती काळवटपणा असेल किंवा वांगांचे डाग असतील, पिंपल्स असतील हे सर्व पूर्णतः निघून जातील.

आपला चेहरा गोरा होण्यास मदत होईल. तसेच आपला चेहरा चमकदार नक्कीच होईल. तर मित्रांनो बऱ्याच जणांना या तीन स्टेप करणे जमत नाही अशा लोकांसाठी मी एक अशी स्टेप सांगणार आहे ज्यामुळे देखील तुमचा चेहरा हा गोरा होण्यास मदत होईल.

तर मित्रांनो बऱ्याच जणांना आपल्या कामामुळे या तीन स्टेप करणे शक्य नसेल तर त्यांनी फक्त जे मी तुम्हाला तिसरी स्टेप सांगितलेली आहे ती स्टेप तुम्ही करू शकता. म्हणजेच पहिल्यांदा तुम्ही आपला चेहरा हा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे आणि वरील सांगितलेली तिसरी स्टेप तुम्ही जर केली त्यामुळे देखील तुमचा चेहरा गोरा होण्यास नक्कीच फायदा होईल.

तसेच जे काही वांगाचे डाग असतील, काळे डाग असतील, पिंपल्स असतील ते सर्व निघून जातील. तर मित्रांनो हा उपाय तुम्हाला आठवड्यातून फक्त एक वेळेस करायचा आहे. जेणेकरून तुमचा चेहरा हा खूपच तजेलदार होईल. तर असा हा घरगुती उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करून पहा. या उपायामुळे कोणताही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *