मित्रांनो आयुर्वेदाला खूप महत्त्व आहे हे आपणच काय संपूर्ण जगाने मान्य केले आहे. आयुर्वेदामध्ये प्रथमतः अनेक वनस्पतींच्या पाना फुलांना, झाडाच्या खोडाला तसेच त्याच्या मुळाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्याचे गुणधर्म देखील तितकेच फायद्याचे असतात हे विज्ञानाने देखील मान्य केले आहे.
मित्रांनो आजकाल तरुणांमध्ये अकाली केस पांढरे होणे, केस गळणे, चेहऱ्यावर विविध प्रकारचे डाग पडणे, याचबरोबर अनेक सर्वसामान्य माणसांना देखील उच्च रक्तदाब मुतखडा यासारख्या अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून तरुण मंडळी विविध प्रकारची क्रीम्स लावणे, वेगवेगळ्या ट्रीटमेंट करणे तर रक्तदाब मुतखडा असणारी मंडळी विविध प्रकारचे औषध गोळ्या घेणे यामुळे शरीरावर विविध प्रकारचे दुष्परिणाम दिसून येत आहेत.
विविध प्रकारचे क्रिप्स लावणे ट्रीटमेंट करणे यामुळे चेहरा काळा पडतो, ट्रीटमेंट केलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यामध्ये कालांतराने वेगळीच बदल दिसू लागतात चेहऱ्यावर सुरकुत्या वाढतात. चेहऱ्याचा सतेजपणा कमी होऊन आपण तरुण असून देखील म्हातारे दिसतो. तर उच्च रक्तदाब मुतखडा यावर घेण्यात आलेल्या विविध औषध गोळ्यांमुळे अनेक नव्या आजारांना निमंत्रण मिळते. कॅन्सर, किडनी निकामी होणे अशा अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागते.
तर मित्रांनो या सर्व गोष्टीचा विचार करता आपण आजच्या या विशेष लेखांमध्ये अगदी घरच्या घरी एका साध्या फुलाचा वापर करून वर सांगितलेल्या सर्व आजारांवर उपाय कसा करायचा याबाबतची माहिती जाणून घेऊया..
मित्रांनो हे फुल म्हणजे सदा फुल होय याला आपण सदाबहार तसेच सदाफुली असे देखील म्हणतो. ही वनस्पती आपणाला सर्व ऋतूमध्ये सर्व भागांमध्ये अगदी सहजरित्या प्राप्त होते. या वनस्पतीचा आता आपण कसा वापर करायचा ते पाहू..
ज्या लोकांना उच्च रक्तदाब आहे त्यांनी या झाडाची तीन ग्रॅम मुळे घेऊन ती दोन ग्लास पाण्यामध्ये सकाळी उकळून त्याचं एक ग्लास पाणी करून दिवसभर म्हणजेच सकाळ दुपार संध्याकाळ अशा तीन सत्रांमध्ये हे पाणी घ्यावे यामुळे उच्च रक्तदाब तात्काळ कमी होण्यास मदत होईल.
मित्रांनो ज्या कोणाला चेहरा काळा होणे चेहऱ्यावर विविध प्रकारचे पुरळ येणे पिंपल्स येणे अशा समस्या असतील त्यांनी रोज रात्री झोपण्यापूर्वी वीस ग्रॅम दूध घ्यायचे आहे. आणि त्यामध्ये 20 ग्रॅम सदाफुलीची पेस्ट करून त्या दुधामध्ये घालायची आहे आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावून थोड्यावेळाने धुवून टाकायचे आहे. आपल्याला काही दिवसातच आपल्या चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर होऊन चेहरा उजळताना दिसून येईल.
मित्रांनो ज्यांच्या केसांबद्दल समस्या असतील म्हणजे केस अकाली पांढरे होणे केस गळती होणे अशा व्यक्तींनी सदाफुली दहा ग्रॅम पेस्ट करून घ्यावी आणि दहा ग्रॅम कोरफडचे तेल घेऊन ही सदाफुली ची पेस्ट या तेलात घालून तेल आणि पेस्ट समरस होईपर्यंत हलवून घ्यावी आणि त्यानंतर केसांना लावावी. साधारणपणे हा उपाय तीन दिवस करावा. तीनच दिवसात तुम्हाला फरक दिसून येईल.
मित्रांनो ज्या व्यक्तीला मुतखड्याचा त्रास असेल त्यांनी ही सदाफुली तीन मुठी फुले घेऊन ती तीन ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्यावीत आणि हे पाणी सकाळ दुपार संध्याकाळ असे तीन टप्प्यांमध्ये थोडे थोडे घ्यावे यामुळे आपला मुतखडा काही दिवसातच आपोआप पडेल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.