काळे पडलेले चांदीचे पैंजण हातही न लावता फक्त दोन मिनिटांत चमकवा घरच्या घरी, नवीन पहिल्या सारखे करा या घरगुती उपायाने ….!!

ट्रेंडिंग

सोन्या-चांदीचे दागिने परिधान करायला सगळ्यांनाच आवडतं. पण चांदीचे दागिने वापरात आल्यानंतर त्याची चमक कमी होते आणि हे दागिने काळे पडतात.फक्त दागिनेच नाही तर भांडी, मूर्तीदेखील कालांतराने काळसर होतात. पण काळसर झाल्याने या वस्तू खराब होत नाही किंवा त्याचं मूल्य कमी होत नाही.

या दागिन्यांची, भांड्यांची चमक परत कशी आणायची असा प्रश्न अनेकांना पडतो याचंच उत्तर तुम्हाला आज मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला सोनाराकडे जायची गरज नाही तर घरगुती गोष्टींचा वापर करून या दागिन्यांची चमक तुम्ही पुन्हा मिळवू शकता आणि चांदीच्या दागिन्यांची आणि भांड्याची चमक डोळ्यांना सोन्यासारखीच सुख देते.

आणि मित्रांनो इतर धातूंपेक्षा चांदी अधिक नाजूक असते म्हणून ती त्वरीत घाण आणि काळी होते. आपण घरी सोप्या मार्गाने चांदी चमकू शकता, तर मित्रांनो आपण असाच एक छोटासा घरगुती उपाय पाहणार आहोत हा उपाय जर मित्रांनो आपण आपल्या घरामध्ये गेला तर यामुळे आपल्या घरामध्ये जी काही चांदीच्या वस्तू आहेत.

हे वाचा:   रिंकू राजगुरूच्या अकलूजमधील घराची झलक, पहा फोटो….

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्व घरगुती उपायांची गरज लागणार आहे तर मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी घालायचे आहे त्याच्यामध्ये वापरायचे नाही आणि त्याच्यानंतर न लागणार आहे ते म्हणजे चहा पावडर तुमच्या घरामध्ये कोणतीही चहा पावडर असेल ती चहा पावडर त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे चार ते पाच चमचे याच्यामध्ये चहा पावडर आणि त्याच्यानंतर ना आपण अर्धा किंवा एक चमचा आपल्या घरामध्ये जी कोणती डिटर्जंट पावडर असेल निरमा असेल ते आपल्याला टाकायचा आहे.

त्याच्यानंतर ते मिश्रण जोपर्यंत उकळत नाही तोपर्यंत आपल्याला थोडं थोडं हलवत राहायचं आहे आणि एकदम महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे लिंबू आपल्याला या ठिकाणी अर्धा लिंबू त्या पाण्यामध्ये पिळायचा आहे आणि त्याच्यानंतर आपली घरातील जी कोणती चांदीची वस्तू आहे जी काळी पडलेली आहे त्याच्यामध्ये टाकायचे आहे.

हे वाचा:   खर प्रेम आहे की Time Pass कसे ओळखावे? फक्त 3 मिनिटात समजेल नक्की बघा..!!

आणि त्याला चांगल्या प्रकारे उकळून घ्यायचा आहे या ठिकाणी जास्त प्रमाणात देखील तुम्हाला पाणी वापरायची गरज लागणार नाही त्या पाण्यामध्ये आपल्याला पैंजण पाच ते दहा मिनिटे उकळून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यातील पाणी कमी झाल्यावर आपल्याला ते एका भांड्यामध्ये किंवा तुम्ही कोणत्याही ताटामध्ये किंवा प्लेटीमध्ये काढून घेऊ शकता.

आणि त्याच्यानंतर जे राहिलेलं पाणी आहे ते ब्रशच्या सहाय्याने ते पैंजण घासून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मी एका स्वच्छ पाण्याने ते पैंजण घेऊन घ्यायचे आहे आणि एका वाळलेल्या कापडाने ते पुसून घ्यायचं आहे तर मित्रांनो साधा सोपा असा हा घरगुती उपाय तुम्ही अवश्य करून बघायचा आहे याच्यामुळे तुम्हाला जास्त मेहनत देखील घ्यायची गरज नाही आणि तुमचे पैसे देखील खर्च होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *