फक्त एक शेवग्याची शेंग अशी वापरा आणि कितीही नंबरचा चष्मा असुद्या फक्त तीन.दिवसात काढून फेका …….!!

आरोग्य

मित्रांनो, चष्मा हा आजकाल अनेकांसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. चष्म्याचा नंबर कमी व्हावा यासाठी अनेकजण अनेक प्रकारचे उपाय करताना आपल्याला दिसतात. मात्र ते कधी यशस्वी होतात तर बऱ्याचदा त्याचा काहीच उपयोग होत नाही. आम्ही आपल्याला असेच काही उपाय सांगणार आहोत जे तुम्हाला चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील, आणि त्याचबरोबर मित्रानो बऱ्याच वेळा आपल्यला डोळ्यातून पाणी येणे, डोळ्याची आग होणे, उष्णतेमुळे डोळ्यांची जळजळ होणं, अंधुक दिसणे कमी दिसणे, लांबच किंवा जवळचे दिसायला प्रॉब्लेम येतो आणि मग त्यांना चष्माचा नंबर लागतो.

मित्रांनो अगदी लहान मुळापासून ते अगदी मोठ्या मानसांपरेंत अनेक जणांना हि समस्या उध्दभवते तरी ह्या समस्यांवर आज आपण असे आयुर्वेदिक वनस्पती बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो जर या वनस्पतीचा उपयोग आपण व्यवस्थितपणे केला तर त्यामुळे अनेक अडचणी दूर होऊ शकतात. तर मित्रांनो कोणती ही वनस्पती आहे आपण जाणून घेऊया.

मित्रांनो ह्या उपायात फक्त तुम्हाला शेवग्याची १ शेंग वापरायची आहे. हा उपाय करून पाहताच तुम्ही तुमचा चष्मा काढून फेकून द्याल. डोळ्यांच्या अगदी कोणत्याही समस्या असो त्याला उत्तर आहे शेवगा. होय मित्रांनो शेवग्याचा वापर कसा करणार आहोत ते पाहुयात. मित्रांनो एक शेवग्याची शेंग घ्यायची आहे.

हे वाचा:   नागिन, नागवेढा पूर्णपणे गायब करणारी ही एकच चमत्कारिक वनस्पती 100% प्रभावी ....!!

ती खूप मोठी पण नको व अगदी कोवळी छोटी देखील नको. ती एक मध्यम साईझची घ्या. स्वच्छ धुवून घ्या आणि धुवून घेतलेल्या शेंगेची साल कडून घ्या. खूप जास्त पण साल काढू नका अगदी वरून वरून त्याची साल काढा आणि त्या काढलेल्या सालीचे अगदी बारीक बारीक तुकडे करा.

हे सालीचे तुकडे खरे आपण औषध म्हणून वापरणार आहोत. मग हे झाल्यानंतर आपण एक भांड्यमध्ये थोडेसे पाणी घेऊन उकळायला ठेऊन द्या आणि आपण जे सालीचे बारीक तुकडे केले आहेत ते तुकडे आपण जे पाणी उकळते ठेवले आहे त्यात टाकायचे आहेत. साधारण आपण दोन ग्लास पाणी घेतले असेल तर ते एक ग्लास पाणी होईपर्यत उकळायचे आहे. थोडक्यात आपल्याला त्या सालीच्या तुकड्यांचा काढा बनवायचा आहे.

हे वाचा:   खोकल्यासाठी औषधें घेऊन थकला असाल तर शेवटचा उपाय समजून करा हा उपाय फक्त एक चमचा हे चाटण खा एकदम लहाना पासून ते मोठ्यासह सहा महिन्याचा जुनाट खोकल्याला करा बाय बाय .....!!

मित्रांनो, आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे प्रत्येक आजारासाठी हजारो उपाय आहेत. आता आपण जो काढा बनवलेला आहे तो काढा आता थोडा थंड होऊन द्या व तो काढा गाळून घ्या. ते गाळलेले द्रावण आपण दररोज झोपताना ड्रोपलेट च्या साहाय्याने दररोज 2 ड्रॉप आपल्या डोळ्यात सोडा. जास्त सोडू नका.

म्हणून दररोज 2 ड्रॉप हे पुरेसे आहेत. आता हा उपाय तुम्ही किती दिवस करताय त्यावर वर ह्या उपायाचा असर जाणवेल. मित्रांनो साधारण हे पाणी बनवलेले 3 दिवस वापरू शकता. त्यानंतर तुम्ही नवीन पाणी बनवा. बघा हा उपाय करून तुम्हाला नक्की फरक जाणवेल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *