माणसाला हार्ट अटॅक येण्या पूर्वीची ही असतात प्रमुख तीन लक्षणे एकदा जरूर वाचा अत्यंत महत्वपूर्ण माहिती !

आरोग्य

मित्रांनो, हार्ट अटॅक येण्यापूर्वी आपले शरीर आपल्याला काही लक्षणे दाखवून देत असते. ती लक्षणे कोणतीही याची माहिती आपल्याला नसते. म्हणून आज आपण या लेखातून या लक्षणांनी विषयी माहिती जाणून घेणार आहोत. आजकालच्या या ताण-तणावाच्या जीवनामध्ये कोणतेही कारण असताना आपल्याला हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते.

पहिले लक्षण म्हणजे छातीत दुखणे. सायकल चालवल्या मुळे, जिना चढल्यामुळे किंवा कोणतेही काम करत असताना. अचानक जर छातीत दुखायला सुरुवात झाली तर समजुन जा की, ही आर्ट अटॅक येण्याची लक्षणे आहेत. दुसरे लक्षण म्हणजे उलटी येणे किंवा मळमळ होणे. बऱ्याच वेळा आपल्याला मळमळ होत असतात किंवा उलटी येत असते या वेळी आपण पित्ताचा त्रास किंवा ऍसिडिटी आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो.

परंतु हे लक्षण हृदयाकडून देखील येण्याची शक्यता असते. त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका. तिसरा लक्षण म्हणजे चक्कर येणे. काही कारण नसताना अचानक जर आपल्याला चक्कर येत असेल तर, हे सुद्धा हार्ट अटॅक येण्याचे लक्षण आहे. हार्ट अटॅक येण्याच्या वेळी आपल्या शरीराला रक्त पुरवठा होण्याचा बंद होत असतो.

हे वाचा:   मित्रांनो तुम्हीपण अंडी खात असाल तर या दोन चुका अजिबात करू नका नाहीतर भोगावे लागतील गं'भी'र परिणाम महत्वपूर्ण माहिती ......!!

त्यामुळे मेंदूला रक्त पुरवठा झाल्यामुळे आपल्याला चक्कर येण्याची शक्यता असते. म्हणून ह्याच्याकडे देखील दुर्लक्ष करू नका. चौथ्या लक्षण म्हणजे छाती जड होणे किंवा छातीवर दडपण आल्यासारखे होणे. असे होणे देखील हार्ट अटॅक येण्याचे लक्षण मानले जाते. पाचवे लक्षण म्हणजे दम लागणे. जर आपल्याला श्वास स त्रास होत असेल. श्वास घेण्यामध्ये त्रास होत असेल तर, समजून जा की हे देखील हार्ट येण्याचे लक्षण आहे.

पुढचे लक्षण म्हणजे खूप घाम येणे. काहीही श्रमाचे काम न करता जर, आपल्याला घाम येत असेल तर, हे देखील हार्ट अटॅक चे लक्षण आहे. कोरडा खोकला येणे. अचानक पणे जर कोरडा खोकला येत असेल तर हा देखील येण्याचे लक्षण मानले जाते. अस्वस्थता होणे, होणे चेहरा पडल्यासारखी होणे हे देखील हार्ट अटॅक चे लक्षण असू शकते. डोके जड होणे, डोक्यात खूप कळ येणे हे देखील हार्ट अटॅक चे लक्षण असू शकते.

हे वाचा:   शुगर 400 असो की 500 या कितीही जुनाट शुगरचा त्रास असू द्या सात दिवसात मुळापासून गायब, होणार शुगर १००% मरेपर्यंत अजिबात वाढणार नाही ....!!

अशाप्रकारे ही काही लक्षणे आहेत. ज्यामुळे आपण हार्ट अटॅक येणार असेल तर, तो जाणून घेऊ शकतो व त्याच्यावर योग्य वेळेत उपचार करू शकतो. त्यामुळे अशी काही लक्षणे आपल्यात आढळल्यास आपण लगेच दवाखान्यात जावे.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *