विवाहित स्त्री किंवा पुरुषांनी विवाहबाह्य संबंध ठेवणे गुन्हा आहे का ? बघा कायदा काय म्हणतो …!!

मनोरंजन

नमस्कार मित्रांनो विवाह झालेल्या स्त्रीने किंवा पुरुषांनी विवाहबाह्य संबंध ठेवणे कितपत बरोबर आहे किंवा कितपत चुकीचे आहे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर एखादा विवाहित पुरुष एखाद्या विवाहित स्त्रीच्या सहमतीने शारीरिक संबंध ठेवत असेल फिजिकल होत असेल तर तो गुन्हा आहे का आणि अशा पुरुषांवर विवाहबाह्य संबंध खटला किंवा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो का? या आणि अशा विवाहबाह्य संबंधात काही विषयांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

वर्ष 2018 पूर्वी इंडियन स्पिनर गॉड फोर नाईन सेवन नुसार म्हणजेच भारतीय दंड विधानातील कलम 497 नुसार जर समजा एखादी स्त्री तिच्या नवऱ्याच्या अनुमती शिवाय नवऱ्याला चोरून किंवा न सांगता एखाद्या परपुरुषाशी लिविंग मध्ये राहत असेल किंवा त्या परपुरुषाची शारीरिक संबंध ठेवत असेल आणि जर तिच्या पतीला हे कळलं आणि जर त्याने त्याच्यावरती आक्षेप घेतला.तर त्या स्त्रीचा पती त्या परपुरुषावर खटला दाखल करू शकत होता.

हे वाचा:   माणसाचे कर्म फिरून परत कसे येते एकदा सर्वांनी बघा? मराठी कथा… ..!!!

जर गुन्हा सिद्ध झाला तर त्या पुरुषाला पाच वर्ष तुरुंगामध्ये जावे लागेल. किंवा दंड किंवा या दोन्ही शिक्षा देखील होऊ शकतात मात्र जी स्त्री लैंगिक संबंध ठेवत होते. तिला दोषी धरले जात नव्हते. व त्या स्त्रीला कोणत्याही प्रकारची शिक्षा केली जात नाही. आणि यांच्या संबंधांवरती अक्षय घेण्याचा अधिकार हा कलम 497 नुसार फक्त आणि फक्त त्या स्त्रीच्या पतीला होतात. इतर कुठलेही नातेवाईक परपुरुषावरती अशा प्रकारचा आक्षेप किंवा गुन्हा दाखल करू शकत नाहीत.

497 जे हे कलम आहे ते विधवा स्त्रिया वेश्या आणि अविवाहित स्त्रिया यांच्यावरती लागून होते आशा काही वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी या कलमा अंतर्गत होत्या. 2018 नंतर ना कलम 497 ला रद्द करण्यात देखील आले आहे. व विवाहबाह्य संबंधांचा हा काला असवैधानिक असल्याचा घोषित केले आहे. जर एखादी विवाहित स्त्री तिच्या सहमतीने एखाद्या परपुरुषाबरोबर विवाहबाह्य संबंध ठेवत असेल तर अशा संबंधांना गुन्हा आपल्याला म्हणता येणार नाही.

हे वाचा:   स्त्रियांना हे १० गुण असणारे पुरुष आवडतात? पुरुषांनी नक्की बघा..!!

त्या स्त्रीचा पती ज्या परपुरुषांवर त्याच्या पत्नीचे संबंध आहेत अशा परपुरुषावरती कुठल्याही प्रकारचा खटला किंवा गुन्हा दाखल करू शकत नाही परंतु या आधारावरती तो अडेंटरी गुन्हा आपल्या पत्नीवर दाखल करू शकतो. घटस्फोट मागू शकतो. जर समजा विवाहबाह्य संबंधामुळे आपल्या पार्टनर ने आत्महत्या केली तर आत्महत्या प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा मात्र दाखल होऊ शकतो.

त्यानुसार खटला देखील चालवला जातो तर मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की 2018 मध्ये कलम 497 सुप्रीम कोर्टाने जर समजा एखादा पती दुसऱ्या स्त्री सोबत फिजिकल किंवा शारीरिक संबंध बनवू शकतो तर पत्नी ही दुसऱ्या पर पुरुषाशी फिजिकल होऊ शकते किंवा शारीरिक संबंध ठेवू शकते दोघांनाही समसमान दर्जा दिला गेला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *