गरुड पुराणानुसार पती पत्नी चे नाते कसे असावे?

मनोरंजन

मित्रांनो, रात्र होण्यापूर्वी जर हे पाच कामं तुम्ही करत नसाल तर तुम्हाला पूर्ण आयुष्य पस्तावा करावा लागेल. झोप ही आपल्या सगळ्यांच्या जीवनात महत्त्वाचा भाग आहे. आपण सर्वजण रात्रीचा वेळ झोपण्यासाठी उपयुक्त मानतो. आणि बऱ्याच वेळी आपण अशाच वेळी झोपतो ज्या वेळेस आपण सर्व कामे पूर्ण करतो.

याच दरम्यान अशी काही कामं असतात की जी तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी केली पाहिजेत. आज आपण एक असं काम जाणून घेणार आहोत जे रात्री उशिरा पर्यंत कधीच केले नाही पाहिजे. या सर्वांबद्दलचीच माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

तसं तर प्रेम संबंध यासाठी कोणतीही वेळ निर्धारित केली नाही. परंतु रात्रीचा वेळ या कामासाठी अशुभ मानला आहे. प्रेमाची इच्छुक भावना आणि लालसा रात्री बारा ते सकाळी सहा या वेळेत वाढते आणि आनंद देखील कैक पटीने जास्त मिळतो. परंतु रात्री बारा ते तीन वाजेपर्यंतच प्रेम संबंध बनवले पाहिजेत. या नंतरचा वेळ या कामांसाठी अत्यंत अशुभ मानला गेला आहे.

अशी चूक तुम्ही चुकून देखील करू नका. अन्यथा परिणाम अत्यंत भयंकर होऊ शकतात. पहाटे तीन नंतर चा मुहूर्त हा ब्रम्हमुहूर्त म्हणून ओळखला जातो. यावेळी आपल्या सोबत ब्रह्मांडामध्ये ईश्वरी शक्तीचा वास असतो. अशावेळी देवतांचे नामस्मरण, आराधना, पूजा, अर्चा पाठ इत्यादी केले पाहिजे. गरुड पुराणाच्या अनुसरे जी व्यक्ती रात्री उशिरापर्यंत कोणताही मुहूर्त नसताना पुजा पाठ करत राहते त्यांना फलप्राप्ती होत नाही.

हे वाचा:   जर कोणी सारखा सारखा तुमचा अपमान करत असेल तर काय करायचे ?…. फक्त ह्या ३ गोष्टी शिका मरेपर्यंत कोणीच अपमान करणार नाही ..!!

अशी पूजा देवदेवतां ऐवजी प्रेतात्माना जाते. अर्थात अशा पूजेचे कोणतेही फळ मनुष्याला प्राप्त होत नाही. असं मानलं जातं की रात्री उशिरापर्यंत पूजापाठ केल्याने वाईट शक्ती त्या वास्तूमध्ये आकर्षल्या जातात. यासाठी मुहूर्ताच्या आधारित पूजापाठ केले पाहिजे. किंवा रात्री अकरा वाजायच्या आधी पूजा पाठ आटोपले पाहिजे. त्यानंतर केलेली पूजा तांत्रिक मानली जाते. अशी पूजा मनुष्याला उद्ध्वस्त करते. आपल्या जुन्या वयस्कर लोकांनी या गोष्टी अनेक वेळा सांगितले आहे की, रात्री झोपण्यापूर्वी हात पाय तोंड स्वच्छ धुतले पाहिजे.

नाहीतर भयानक नकारात्मक ऊर्जेचा संपर्कात आल्याने व्यक्तींना आजारी पडण्याची शक्यता निर्माण होते. हात न धुता बेडवर गेल्याने पूर्ण घरामध्ये आजारी स्वरूप वातावरण तयार होऊ लागते. सुखी आणि आरोग्यदायी जीवनासाठी हे सर्वांना माहीत असले पाहिजे की रात्री झोपायच्या अगोदर एक ग्लास दूध सगळ्यांनी पिले पाहिजे. हे काम तुम्ही झोपण्यापूर्वी अर्धा तास करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध पिणे अमृतासमान मानले जाते. त्यामुळे शांत झोप लागून शरीराला गरज असणारे पोषक तत्व मिळतात.

हे वाचा:   तुमचा अपमान होत असेल लोक किंमत देत नसतील, तर फक्त या सहा गोष्टी करा, पूर्ण जग तुमचा रिस्पेक्ट करेल…..!!

दूध हे एक पूर्णान्न आहे. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभराच्या घटनांचे आकलन करणे ही एक चांगली सवय आहे. स्वआकलन केल्याने तुम्हाला तुमच्या मधल्या कमी चुकीच्या गोष्टींची जाणीव होते आणि त्या तुम्ही सुधारता. याशिवाय निरोगी आणि आरोग्यदायी जीवन हवे असल्यास रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाक घरात उष्टी खरकटी भांडी असू नयेत. तसेच गळके नळ देखील असू नयेत. यामुळे रोग वाढतात.

रात्री कपडे धुणे आणि वाळत घालणे खूप चुकीचे आहे असं केल्याने तुम्ही संकटात सापडता. सूर्याच्या उन्हात कपडे सुकवली तर कपड्यातून नकारात्मक ऊर्जा निघून जाते. परंतु रात्री चंद्राच्या प्रकाशामध्ये कपड्यामधून ही नकारात्मक ऊर्जा निघू शकत नाही. याउलट रात्री फिरणारी नकारात्मक ऊर्जा त्या कपड्यात संचार करते आणि तुमच्या संपर्कात येते. वैज्ञानिक दृष्ट्या देखील उन्हात कपडे सुकावल्याने त्यामधून सर्व किटाणू जीवजंतू देखील निघून जातात.

आशाप्रकारे या काही गोष्टी आहेत त्यामुळे तुम्ही निरोगी राहण्यास मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *