लग्नानंतर सुद्धा दुसऱ्या स्त्री सोबत संबंध ठेवतात या 3 राशीचे पुरुष…..!!!

मनोरंजन

मित्रांनो, लग्न हे एक पवित्र बंधन आहे असे म्हणतात. पण त्यात अडकलेले दोन लोक एकत्र आनंदी नसतात तेव्हा ते त्यांच्या नात्याची सीमा विसरतात. अशा परिस्थितीत जोडीदाराची फसवणुक करणे खूपच सामान्य गोष्ट आहे. पुरुष हे बऱ्याच काळापासून करत आहेत, कधी गुप्तपणे तर कधी उघडपणे. आता त्यांचा हा स्वभाव समाजातही कुठेतरी मान्य केले आहे. म्हणूनच आज आपण अशा काही तीन राशींच्या पुरुषांबद्दलची माहिती पाहणार आहोत की जे लग्नानंतरही दुसऱ्या स्त्री बरोबर संबंध ठेवतात.

पती-पत्नीचे नाते हे अतिशय पवित्र नाते असते. पती पत्नींचा संसार सुखाचा व्हावा यासाठी ते दोघेही आपला नात्यांमध्ये गोडवा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु काही कारणांमुळे त्यांच्यामध्ये खटके उडण्यास सुरुवात होते आणि ते इतके मोठे होऊन जाते की त्यांच्या नात्यांमध्ये दुरावा देखील निर्माण होऊ शकतो. त्यासाठी पत्नीच्या नात्यांमध्ये विश्वास असणे खूप गरजेचे आहे. जर विश्वास असेल तर ते राहते खूप काळ टिकून राहते आणि जर विश्वासच नसेल तर ते नाते जास्त दिवस टिकून राहत नाही. म्हणून नात्यांमध्ये विश्वास हा खूप मोठा भाग आहे.

त्याचबरोबर जर एखादा कोणता कारणांमुळे गैरसमज निर्माण झाली तर त्याचे रूपांतर मोठा भांडणांमध्ये देखील होऊ शकते. म्हणूनच पती-पत्नीच्या नात्यांमध्ये इतका समजूतदारपणा पाहिजे की त्या दोघांचे विचार जरी वेगवेगळे असले तरी ते एकमेकांना समजून घेतले पाहिजेत. जर तुम्ही एकमेकांना इग्नोर करून कोणतेही निर्णय घेत असाल तर नाही त्यामध्ये दुरावा निर्माण होण्यास वेळ लागत नाही. प्रत्येक मुलीच्या आई वडिलांनी असे वाटत असते की त्यांच त्यांच्या मुलीला चांगले घर मिळावे. आपल्या मुलीचा होणारा नवरा हा चांगला असावा. यासाठी मुलीचे वडील हे चांगल्यातला चांगला मुलगा शोधण्याचा प्रयत्न करत असतो.

हे वाचा:   खिशात नेहमी ठेवा या 2 वस्तू.. समोरची व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावर नाचू लागेल..!

एखाद्या मुला मुलीचे लग्न ठरल्यावर लग्नाच्या आधी आपण कित्येकदा जरी आपलं होणाऱ्या नवऱ्याला भेटले तरी त्याचा इतका स्वभाव आपल्याला कळून येत नाही जितका आपण लग्न केल्यानंतर एकाच छताखाली राहून आपल्याला कळत असतो. लग्न झाल्यानंतर त्या मुलाची सर्व माहिती आपल्याला कळू लागते. त्याच्या आवडी निवडी आपल्याला माहीत होऊ लागतात. त्याच्या चांगला वाईट समीर देखील आपल्याला करू लागतात.

ज्योतिष शास्त्र मध्ये असे काही मार्ग सांगितलेले आहेत की ज्यावरून आपण आपल्या नवऱ्याच्या गुणधर्म जाणून घेता येतात. फक्त ज्याप्रमाणे आपले एखाद्या मुलाशी लग्न ठरते त्यावेळी मला त्याचा त्याची रास माहीत असते. त्यावरून आपण त्याच्या गुण दोषांची माहिती करून घेऊ शकतो. अशाच काही राशी विषयी आपण पाहणार आहोत की ज्या राशींच्या पुरुष लग्नानंतरही दुसऱ्या स्त्री सोबत संबंध ठेवतात आणि यामुळे नवरा बायको मध्ये सतत वाघ वादविवाद होऊ लागतात. एकमेकांचे एकमेकांसोबत अजिबात पटत नाही आणि त्यामुळे त्यांचे ते ज्या टिकून राहत नाही.

त्यातील पहिली रास म्हणजे वृषभ राशीचे पुरुष. वृषभ राशीचे पुरुष हे नेहमी शांत व चांगला स्वभाव असणारे पुरुष मानले जातात. ते आपल्या पत्नीला कधीही धोका देत नाही. परंतु नवरा बायको मध्ये सतत वादविवाद होत राहतात. या राशीच्या पुरुषांना नेहमी मौज मस्ती मध्ये राहण्यास आवडते. त्यामुळे जर त्यांना त्यांचा लाईफ पार्टनर हा बोरिंग मिळाला तर ते त्यांच्याशी जुळवून घेत नाहीत आणि त्यामुळे त्या दोघांच्या मध्ये नेहमी कटके उडत राहतात आणि याच कारण मी येथे इकडे तिकडे नेहमी हटकत राहतात भटकत राहतात. आणि ते दुसऱ्या स्त्रीकडे ओढले जातात.

हे वाचा:   पंक्चर काढणारा माणूस निघाला कलेक्टर मॅडमचा घटस्फोटित नवरा… मग झालं अस की…….!!

दुसरी रास आहे ती म्हणजे कन्या राशीचे पुरुष. हे पुरुष जास्तीत जास्त टॅलेंटेड मानले जातात. परंतु लग्न नंतर हे आपल्या पत्नीवर निमंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना त्यांच्या पत्नीचा आवाज वरचड केलेला आवडत नाही. ते आपल्या पत्नीला नेहमी दबावाखाली ठेवत असतो. त्याचबरोबर ते आपल्या पत्नी मधील सतत चुका काढत असतो. त्याचबरोबर ते आपल्या पत्नी पासुन कधीच संतुष्टित नसतात आणि यामुळेच ते लग्नानंतरही दुसऱ्या स्री शी संबंध ठेवतात.

तिसरी रास आहे ती म्हणजे मीन राशीचे पुरुष. ज्योतिष शास्त्रानुसार मीन राशीचे पुरुष आपल्या पत्नीमध्ये सतत कमी काढत असतात. ते नेहमी त्यांच्या पत्नी मधील चुका काढत असतात. हे मीन राशीचे पुरुष स्त्रियांकडे जास्त आकर्षित होत असतात आणि त्याचमुळे त्यांच्या नवरा बायको मध्ये सतत भांडने होत असतात. या राशीचे पुरुष दिसायला खूप शांत असतात. परंतु त्यांच्यामध्ये असलेले दोष हे लग्नानंतर स्त्रियांना कळू लागतात.

अशा प्रकारे या तीन राशीचे पुरुष हे लग्नानंतरही दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *