कितीही प्रचंड जुनाट गुडघेदुखी असू द्या या तेलाने एकदा मालिश करा मोजून फक्त आठ दिवसात १००% गुडघेदुःखी कायमची बंद होणार …..!!

आरोग्य

मित्रांनो, आजकाल विविध प्रकारचे आजाराना सामोरे जावे लागत आहे. अनेकांना गुडघेदुखी, कंबरदुखी, पोटदुखी असे अनेक आजार सहन करावे लागत आहेत. गुडघेदुखी पासून सुटका मिळवण्यासाठी आज आम्ही एक गावरान उपाय सांगणार आहोत. हा गुडघेदुखीवरचा अतिशय गुणकारी घरगुती उपाय चाळिशी ओलांडलेला जवळजवळ प्रत्येक जण या गुडघे दुखीने हैराण आहे. पूर्वीची हेल्दी ऍक्टिव्ह लाईफ स्टाईलची जागा फास्ट फूड जंक फूड आणि धावपळीच्या जीवनात घेतल्याने आपल्या स्वास्थ्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे.

मित्रांनो शिवाय आपल्या शरीराचे वेगवेगळे संकेत न ओळखल्याने फार कमी वयातच गुडघेदुखी, मणकेदुखी यासारखे अनेक व्याधी माणसाला जखडून टाकतात. गुडघेदुखी आणि सांधेदुखीची समस्या इतकी गंभीर होऊन जाते की, अनेक वेळा डॉक्टर ऑपरेशन करण्याचा सल्ला देतात.

मात्र मित्रांनो ऑपरेशन नंतर देखील तुमची समस्या पूर्णपणे समाप्त होते असे नाही. आयुर्वेदात असे अनेक उपचार आहेत की ज्यामुळे तुमचे गुडघेदुखीची, सांधेदुखीची समस्या कायमची बरी होते. फक्त विश्वास ठेवून वेगवेगळे उपाय करावे लागतात.

तर मित्रांनो गुडघेदुखी पासून सुटका करून देणारा असा खूपच सुंदर आणि घरगुती उपाय घेऊन जो आपण घरच्या घरी बनवू शकतो. त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. आपले गुडघे पूर्णपणे बरे होऊ शकतात. आपल्या गुडघ्यासंबंधित काही तक्रारी असतील तर, गुडघ्याचे दुखणे इतके वाढले असेल आणि गुडघ्यांना जर ऑपरेशन सांगितले असेल किंवा जॉईंट मध्ये खट खट असा आवाज येत असेल तरी देखील या त्रासापासूनतुम्हाला सुटका मिळु शकते.

हे वाचा:   कापूर मध्ये मिक्स करा घरामधील हे तीन पदार्थ चेहऱ्यावरील वांगाचे डाग, मुरूम, डोळ्याखालील काळी वर्तुळे, १००% गायब होणार? डॉ ; स्वागत तोडकर टिप्स ...!!

तर मित्रांनो आजचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन प्रमुख पदार्थ लागणार आहेत एक म्हणजे विड्याची पाने आणि दुसरं म्हणजे मोहरीचे तेल.

मित्रांनो, या दोन पदार्थांचा वापर करूनच आजचा हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला तीन ते चार वेळेची पाणी घ्यायचे आहे आणि त्यानंतर ती स्वच्छ धुवून आपल्याला त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत. म्हणजेच पानांचे बारीक तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत.

त्यानंतर हे आपल्याला एका भांड्यामध्ये घ्यायची आहेत आणि त्यानंतर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला साधारणता एक वाटी मोहरीचे तेल घ्यायचे आहे. मित्रांनो मोहरीच्या तेलामध्ये आपले दुखणे कमी करणारे अनेक घटक असतात. म्हणूनच मित्रांनो या उपायासाठी आपण मोहरीच्या तेलाचा वापर करायचा आहे.

हे वाचा:   महिलांनो थांबलेली मासिक पाळी मोजून फक्त एका तासात सुरू करा या घरगुती उपायाने .....!!

तर मित्रांनो अशा पद्धतीने एका भांड्यामध्ये तीन ते चार विड्यांची पाने बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक वाटी मोहरीचे तेल घ्यायचे आहे. त्यानंतर भांड्यात हे तेल आपल्याला उकळण्यासाठी गॅसवर ठेवायचा आहे.

मित्रांनो हे तेल व्यवस्थितपणे उकळल्यानंतर याला आपण कोमट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एका वाटीमध्ये गाळणीच्या साह्याने येथील आपल्याला गाळून घ्यायचे आहे. मित्रांनो हे जे तयार झालेले आयुर्वेदिक तेल आहे याचा वापर आपल्याला दररोज रात्री झोपताना करायचा आहे.

मित्रांनो दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला या तेलाने गुडघ्यावर किंवा जर तुमची कंबर दुखत असेल अशावेळी कमरेवर मालिश करायचे आहे. मित्रांनो अशा पद्धतीने साधारणतः सात ते आठ दिवस जरी तुम्ही हा उपाय केला तरी यामुळे तुमची कसलीही गुडघेदुखी आणि सांधेदुखी त्याचबरोबर कंबरदुखी दूर होईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *