मित्रांनो रोजच्या रोज स्वयंपाकात कढई लागतेच. एखाद्या दिवशी भाजी करपली किंवा मग गॅस जास्तच मोठा असला तर कढई लगेच जळतात. तिच्यावर काळे डाग दिसू लागतात. त्यात जर एखाद्या दिवशी काही पदार्थ तळले गेले असतील तर ज्या कढईत तळणं झालं आहे, ती कढई तर जास्तच काळवंडलेली दिसू लागते. काही घरांमध्ये कढई घासण्यासाठी दगड असतो, पण त्या दगडानेही कढई म्हणावी तशी स्वच्छ होत नाही. शिवाय एखाद्या दिवशी घरात पाहूणे आलेच तर त्यांच्यासमोर अशी काळी, कळकट कढई काढायला लाजही वाटते. म्हणूनच तर हे काही उपाय करून बघा. थोडी जास्त मेहनत घ्या. पण त्यामुळे कढई मात्र एकदम स्वच्छ होईल आणि चमकू लागेल.
आणि मित्रांनो काही घरांमध्ये कढई घासण्यासाठी दगड असतो, पण त्या दगडानेही कढई म्हणावी तशी स्वच्छ होत नाही. शिवाय एखाद्या दिवशी घरात पाहूणे आलेच तर त्यांच्यासमोर अशी काळी, कळकट कढई काढायला लाजही वाटते आणि त्याचबरोबर मित्रांनो किचनमध्ये अशी काही भांडी असतात की त्याशिवाय किचनमधलं काम करणं अशक्य असतं. त्यातच ॲल्युमिनियम कढई ही एक किचनमधली एक महत्त्वाचा भाग आहे, त्याचा वापर अनेक अप्रतिम पाककृती तयार करण्यासाठी केला जातो आणि मात्र सतत वापर केल्यानं त्यात चिकटपणा, गंज आणि काळे डाग जमा होतात. जे घासून स्वच्छ केले तरीही पूर्णपणे जात नाहीत आणि त्याचा काळेपणा दिसून येतो.
आणि त्यामुळे तुम्हीही खूप प्रयत्न करूनही ॲल्युमिनियम कढई चमकदार बनवू शकत नसाल तर तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करून बघू शकता. आज आम्ही तुम्हाला असाच एक घरामध्ये कमी खर्चात करता येण्यासारखा उपाय सांगणार आहोत आणि मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला घरामध्ये असणारे घटक वापरायचे आहेत आणि मित्रांनो आपण अगदी कमी खर्चामध्ये हा उपाय करू शकतो. तर मित्रांनो हा उपाय कशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे.
तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी घरामध्ये असणारा जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे आलं मित्रांनो आलं हे आपल्या प्रत्येक घरामध्ये असतंच आणि मित्रांनो या उपायासाठी एक आल्याचा मोठा तुकडा आपल्याला बारीक किसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला लिंबूचे बारीक काप करून घ्यायचे आहेत आणि साधारणता एक लिंबू आपल्याला बारीक कट करून तो मिक्सरमध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे आल्याचे आपण बारीक पेस्ट केली होती तीही मिक्सरमध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याची मिक्सरच्या सहाय्याने एक बारीक पातळ पेस्ट तयार करून घ्यायचे आहे आणि ही जी पेस्ट तयार झालेली आहे यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचा पावडर मिक्स करायची आहे.
आणि त्यानंतर आपल्याला चमचाच्या सहाय्याने सर्व एकत्रित करून त्याची पेस्ट तयार करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर डीजे बेस्ट तयार झाली आहे ही आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या चोत्याच्या सहाय्याने किंवा भांडी घासण्यासाठी तुम्ही ज्याचा वापर करता त्याच्यावर तुम्हाला ही पेस्ट घ्यायची आहे आणि याच्या साह्याने तुम्हाला घरामध्ये असणारे कडई किंवा इतर कोणतीही स्टीलची भांडी स्वच्छ करून घ्यायचे आहेत मित्रांनो ताकद लावता किंवा न दाब लावता तुमची सर्व भांडी स्वच्छ निघतील अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.